Sunday, 30 May 2021

समाज आणि जनसंपर्क माध्यम

 

बी. .1 सेमिस्टर 2

समाजशास्त्र पेपर - 2

उपयोजित समाजशास्त्र

प्रकरण - 2 समाज आणि जनसंपर्क माध्यम

. आधुनिक माध्यमे (Modern Media

 

आधुनिक माध्यमांना आजच्या काळात अधिक महत्त्व निर्माण झाले आहे. आज जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रातील प्रगती ही आज विकसित झालेल्या विज्ञान व तंत्रज्ञानाच्या जोरावर झाली आहे. आजच्या समाजात वाढलेली जीवनाची विविध क्षेत्रे. त्या विविध क्षेत्रांचा वाढलेला व्याप, कार्ये, उपक्रम, कार्यक्रम, योजना, यंत्रणा, कंपन्या इ. कितीतरी प्रकारच्या माणसांच्या जीवन व्यवहारामुळे मानवी संपर्काचे, संवादाचे स्वरूप हे केवळ दोन व्यक्तमधील संबंधांपुरते मर्यादित नाही तर वेगवेगळ्या संस्थांचा व्यक्तींशी, व्यक्तींचा संस्थांशी, यंत्राचा माणसाशी, माणसाचा यंत्राशी, तसेच वेगवेगळ्या स्वरूपातील गटांशी, समूहाशी, मानवी संपर्क येत असतो. त्यानुसार वेगवेगळ्या स्वरूपातील भूमिकांशी संबंध येतो.

 

आजचे युग हे तंत्रज्ञानावर आधारित आहे. इलेक्ट्रॉनिक्स व संगणक यांनी तर आज सारे विश्व एखाद्या गावासारखे छोटे करून सोडले आहे. जगभर विणलेल्या संदेशाच्या जाळ्यामुळे आज चोवीस तास अव्याहत आपल्या घरातील छोट्या पडद्यावर आपण कितीतरी प्रकारचे कार्यक्रम बघू शकतो. जगात कुठेही, कोणीही, कुणाशीही क्षणार्धात साधन असले की संपर्क साधू शकतो. याकरिता लागणारा कालावधी हा आज माणसाने नियंत्रित केला आहे. आज संपूर्ण विश्व संगणकीय संवाद साधनांनी जोडले गेले आहे.

मोबाईल फोन, सॅटेलाईट फोन, व्हीडिओ कॉन्फरसिंग, व्हीडिओ फोन, फॅक्स, नेटवर्क, पेजरच्या जगात कुठूनही कुठेही संपर्क, संवाद तत्काळ प्रस्थापित करता येतात. एकाचवेळी अनेक व्यक्तींशी संपर्क साधता येतो; माहिती, ज्ञान, संदेश काही क्षणात पोहोचवले जाऊ शकते. इंटरनेट व मल्टीमीडियाच्या युगाने आज नव्या विश्वसंस्कृतीचा व नव्या विश्वनागरिकत्वाचा पाया रचला गेला आहे.

 

मुद्रित माध्यमांचा प्रभाव या आधीपासूनच समाजावर खोलवर रुजलेला आहे. वर्तमानपत्र, नियतकालिके, पुस्तके ही आधुनिक माध्यमे तर मानवाला सहज उपलब्ध होणारी व अत्यल्प खर्चाची असल्याने यांचा प्रभाव नक्कीच मानवी समाजावर अतिशय तीव्र गतीने होत आहे.

अर्थात, आधुनिक काळात संदेशवहनाची स्वनवीन तंत्रज्ञान, विज्ञान व कलेची सातत्याने भरच पडत आहे.

आधुनिक माध्यमांचे दोन भागांत वर्गीकरण करता येईल. मुद्रित माध्यमे आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमे या दोन्ही आधुनिक माध्यमांतर्गत असणान्या विविध प्रकारांचा अभ्यास करणेदेखील आवश्यक आहे.

 

() मुद्रित माध्यमे (Print Media)

 

मुद्रित म्हणजे लिखित, छापील माध्यमे होय. सर्वसाधारपणे लेखन व छपाई क वापर ज्या माध्यमांमध्ये केला जातो त्याला मुद्रित माध्यमे म्हणता येईल. उदा. वर्तमान पत्र, नियतकालिक, पुस्तके, टपाल ही मुद्रित माध्यमे आहेत यांचे सविस्तर अध्ययन करणेही आवश्यक आहे.

 

. वृत्तपत्र / वर्तमानपत्र : जनसंज्ञापन माध्यमांपैकी मुद्रित माध्यम म्हणून वृत्तपत्रे पहिले आधुनिक माध्यम आहे. त्याचे श्रेय मुद्रण विद्येच्या शोधाकडे जाते. गुटेनबर्ग ह मुद्रणक्रांतीचा प्रणेता मानला जात. गुठेनबर्गच्या आधी माहितीचा प्रसार करण्याची साधने फारच मर्यादित होती. छपाईच्या तंत्रज्ञानामुळे प्रथम पुस्तके आणि अठराव्या शतकापासून नियतकालिके आणि दैनिके यांचा उदय झाला. त्यांच्या रूपाने पहिले प्रसारमाध्यम अस्तित्वात आले.

डी-फुगर्स या जर्मन व्यक्तीने १६०९ मध्ये जगात सर्वप्रथम या प्रकारचे वृत्तपत्र प्रसिद्ध केले. जेम्स ऑगस्टस हीली यांनी १७८० मध्ये भारतात सर्वप्रथम इंग्रजी वृत्तपत्र 'बेंगॉल गॅझेट' या नावाने प्रसिद्ध केले. तर महाराष्ट्रात बाळशास्त्री जांभेकर यांनी जानेवारी, १८३२ मध्ये 'दर्पण' नावाचे पहिले मराठी वृत्तपत्र सुरू केले. त्यानंतर 'संवाद कौमुदी (बंगाली), दर्पण (हिंदी) तसेच बॉम्बे समाचार, दि इंडियन मिरर यांसारखी भारतीय भाषा व इंग्रजी भाषांतील वृत्तपत्रे प्रसिद्ध होऊ लागली. तसेच लोकमान्य टिळकांनी केसरी व मराठा ही दैनिके सुरू केली. टाइम्स ऑफ इंडिया हे सर्वाधिक खपाचे दैनिक आहे.

रोजच्या घडामोडींसाठी वृत्तपत्र हेच एक माध्यम लोकांनी स्वीकारले आहे. आजच्या वृत्तपत्रात दैनंदिन घडामोडींची माहिती, करमणुकीची माहिती, उपयुक्त जाहिराती, येथपासून ते क्रीडा, व्यापार, राजकीय तत्त्वाची, आध्यात्मिक मीमांसा इथपर्यंत सर्व काही मिळते. शिवाय वृत्तपत्रांची किंमतदेखील अतिशय वाजवी आहे. त्यामुळे गरीब व सामान्यांसाठी संज्ञापनाचे अत्यंत उपयुक्त साधन म्हणून वृत्तपत्र हे अतिशय महत्त्वाचे माध्यम आहे.

जीवनाच्या विविधांगातील वर्तमान स्थिती व समाजाच्या विविध समस्याविषयी माहिती पुरविणारी वृत्तपत्रे ही आज लोकांची दैनंदिन गरज आहे. लोकांना वृत्तपत्रां विविध क्षेत्रांशी संपर्क ठेवणे शक्य झाले आले. शिवाय वृत्तपत्रे सामाजिक दुष्कृत्यासंबंधीची आणीव निर्माण करतात आणि विशेष म्हणजे चांगले वृत्तपत्र लोकांमध्ये बुद्धिप्रामाण्यवाद निर्माण करू शकते. शा रीतीने वृत्तपत्रे खऱ्या अर्थाने जनसंज्ञापनाचे पहिले आधुनिक जनसंपर्क माध्यम आहे.

वर्तमानपत्रांचे स्वरूप दिवसेंदिवस बदलत असून आता तर इलेक्ट्रॉनिक न्यूजपेपर (-पेपर) कडे वाटचाल होत आहे. हे एक प्रकारचे डिस्प्ले तंत्रज्ञान आहे. यातून छापलेले चित्र व शब्द बदलता येऊ शकतात. भारतात दररोज सुमारे पंधरा कोटींपेक्षा अधिक वर्तमानपत्रांचे वितरण होते..

 

. नियतकालिके : अनेक वर्षांपासून बहुसंख्य नियतकालिके ही सामान्य अभिरुचीची म्हणून प्रसिद्ध आहेत. अशा नियतकालिकांतून गृहिणी, बालके, कामगार, शेतकरी, व्यावसायिक लोक, विज्ञान, धर्म, कला इ. विविध विषयांवर लिखाण झाले आहे. त्यामुळे सर्व घरांतील वाचक वर्ग निर्माण झाले. नियतकालिकांचे कालानुसार साप्ताहिक, पाक्षिक, मासिक, त्रैमासिक, सहामाही व वार्षिक असे प्रकार पडतात. नियतकालिके विशिष्ट विषयाशी संबंधित अशीच प्रकाशने असतात. उदा. चित्रपटाविषयी फिल्मफेअर, स्क्रीन, क्रीडाक्षेत्राविषयी स्पोर्टस् विकली, तर व्यापाविषयक कॉमर्स, इकॉनॉमिक रिव्ह्यू, योजना, शेतीविषयक बळीराजा वगैरे विविध विषयांवरील मासिके, नियतकालिके निघाली आहेत. थोडक्यात, वृत्तपत्राप्रमाणेच जनसंज्ञापनाचे वृत्तपत्रानंतर लोकप्रिय माध्यम म्हणून नियतकालिकांचा उल्लेख करता येईल. आज भारतात सुमारे २० हजार साप्ताहिके, हजार पाक्षिके, १७ हजार मासिके, हजार त्रैमासिके व ६०० वार्षिके प्रकाशित होत आहे.

. पुस्तके : पुस्तक हे लिखित छापलेल्या वा कोऱ्या कागदापासून वा चर्मपत्रे, झाडाच्या पानांपासून किंवा इतर कोणत्याही साहित्यापासून बनवलेल्या पानांचे एकत्र संकलन असते. साहित्यिक लिखित व प्रकाशित कृतीस पुस्तक म्हणतात. इलेक्ट्रॉनिक स्वरूपातल्या पुस्तकास ई-पुस्तक म्हणतात. ग्रंथपालन व माहिती विज्ञानात पुस्तकास मासिके, वर्तमानपत्रे, नियतकालिके यापासून वेगळे करण्यासाठी मोनोग्राफ म्हणण्यात येते. पुस्तकांच्या माध्यमातून मानवाला हवी ती माहिती केव्हाही वाचता येते. पुस्तकांच्या माध्यमातून समाजातील विविध गोष्टींबाबतचे चित्रण समाजापर्यंत सहजासहजी पोहोचते. ग्रंथालयांच्या माध्यमातून पुस्तकांचे संकलन केले जाते. भारतात पहिले 'पुस्तकांचे गाव' म्हणून महाराष्ट्रातील महाबळेश्वरजवळील 'भिलार' हे गाव नोंदले गेले आहे. इथे अनेक विषयांची, विविध लेखकांची पुस्तके पाहायला मिळतात. वाचनानंदाबरोबरच विविध विषयांचे ज्ञान समाजापर्यंत पोहोचत आहे. पुस्तक हे महत्त्वाचे मुद्रित माध्यम आहे.

. इतर मुद्रित साहित्य : मुद्रित साहित्य म्हणून इतर अनेक प्रकारची आधुनिक माध्यमे आज वापरली जातात. वेगवेगळ्या प्रकारची माहिती, संदेश समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी मुद्रित साहित्य निर्माण झाले आहे.

() बुकलेट (माहिती पुस्तिका) : एका विशिष्ट विषयावरची वा मुद्द्यावरची सविस्तर माहिती देण्याकरिता या माध्यमाचा उपयोग होतो. यामध्ये एखादी वस्तू कशी वापरावी याच्या सविस्तर सचित्र सूचना असू शकतात किंवा नव्याने बांधलेल्या विक्रीसाठी तयार झालेल्या वास्तूचे नकाशे मोजमापासह विवरण असू शकते.

() ब्रोशर लीफलेट : ब्रोशर लीफलेट यामध्ये फक्त आकारात फरक असतो. मोजकीच माहिती दिली जाते. एक किंवा पाठपोठ दोन पानांचे असते. एका पानावर एक किंवा दोनच मुद्दे असतात. आकृतीसह मोजक्याच पण नेमक्या शब्दात मांडण्यात येतात. त्याला ब्रोशर असे म्हणतात.

याशिवाय पुढील आयुधांचा वापरदेखील मुद्रित माध्यम म्हणून केला जातो. स्टिकर्स, पोस्टर्स, लेबल, कॅलेंडर्स-विशिष्ट गोष्टी स्मरण करून देतात.

रॅक्स, डबे यातून उत्पादनांचे प्रदर्शन - हे सौंदर्यपूर्ण प्रदर्शनार्थ असते.

दैनंदिनी, घड्याळे, कागदावर ठेवण्याची वजने (पेपर वेट), पेन स्टैंड . शुभेच्छादर्शक माध्यमे आहेत.

पत्राचाराद्वारे माहिती देणे हे संपर्काचे प्रभावी साधन आहे. डाक तार विभाग किंवा खाजगी पत्रवितरण व्यवस्था (कुरिअर सर्व्हिस) यांच्या माध्यमातून देशभरात विखुरलेल्या सर्व जनतेला विविध प्रकारचा मजकूर थेट पत्रांच्या माध्यमातून पाठविण्यात येतो.

() भित्तिपत्रिका : भित्तिपत्रक किंवा Wall Paper प्रत्येक विभागाची स्वतंत्र किंवा संपूर्ण संस्थेची मिळून एक भित्तिपत्रिका ही एका ठरावीक भिंतीवर निश्चित जागी लावण्यात येते. संक्षिप्तपणे ठळक अक्षरात असते, सहजासहजी वाचणे शक्य होते. भित्तिपत्रक हे बाह्य प्रसार माध्यम आहे.

() सूचना फलक : आकर्षक स्वरूपातील फलकावर लावलेल्या सूचना वाचणे आनंददायी क्रिया असू शकते. यामध्ये आजचा सुविचार, आजचे व्यवस्थापन शास्त्रातील तत्त्व, सुरक्षित, स्वच्छ कार्यकुशल कार्यपद्धती, कर्मचारी कल्याण कार्यक्रम, व्यवस्थापकीय मंडळाचे नवे धोरण, आजचा विनोद . सर्व विषय हाताळता येतात. यातून कर्मचारी कामगार वर्गाला कार्यकुशल होण्यास उद्युक्त करता येते. तसेच उत्पादनक्षमता वाढवणे, पर्यावरणाचे संरक्षण करणे, विकासात्मक दृष्टिकोण आत्मसात करणे, व्यसनमुक्ती . मुद्द्यांवर भर देता येतो.

. जाहिरात : जनसंपर्काचे एक अतिशय प्रभावी साधन म्हणून जाहिरातीकडे पाहिले जाते. जाहिरातीच्या माध्यमातून अंतर्गत व बाह्य जनांना आपण संदेश देत असतो. जाहिरातीचा मुख्य हेतू हा औद्योगिक संस्थेची लोकसेवा करणे हा असतो. यातून अनुकूल जनमत तयार होते. त्याचबरोबर सामाजिक हिताचा संदेश प्रसारित करण्याकरिता तयार करण्यात आलेल्या जाहिरातींना 'जनहितार्थ प्रसारित' जाहिराती म्हणतात. उदा. वीज वाचवा, पाणी, पेट्रोल इत्यादींचा अपव्यय टाळा, झाडे लावा झाडे जगवा, कन्या वाचवा, लिंगभेद करू नका, आगीपासून बचाव, आरोग्य प्रदूषण इ. त्याचबरोबर आणखी काही इतरही बाह्य प्रसार माध्यमे आहेत. सिनेमाच्या दरम्यान दाखविण्यात येणाऱ्या स्लाइडस्, संगणकीकृत, रेखाचित्र चलचित्र, देखावा, छोटी माहिती केंद्रे, बस थांब्यावरील छप्पर यातूनही समाजापर्यंत मुद्रित माहिती पोहोचू शकते.

 

कितने प्रश्न करूँ खंडकाव्य का कथानक

 (Dr Eknath Patil)

बी. ए. द्वितीय वर्ष,प्रश्नपत्र क्रं. 06 कितने प्रश्न करूँ खंडकाव्य का कथानक :


प्रस्तुत खंडकाव्य की शुरूआत सीता के स्वयंवर की घटना से होती है। मिथिलेश्वर राजा अपनी प्रिय पुत्री सीता के स्वयंवर का आयोजन करते हैं। स्वयंवर में अपने पूर्वजों से प्राप्त महाकाय शिव धनुष्य उठानेवाले वीर से सीता का विवाह संपन्न कराने की घोषणा करते हैं। अनेक वीर भूपति स्वयंवर में बढ़-चढ़कर हिस्सा लेते


हैं, परंतु उनमें से एक भी वीर भूपति महाकाय शिव-धनुष्य उठा नहीं पाते। तभी स्वयंवर स्थल पर अयोध्या के राजकुमार राम का आगमन होता है। राम के स्वभाव और सौंदर्य से सीता काफी प्रभावित होती है। वह ईश्वर से प्रार्थना करती है कि यही वीर मुझे मिल जाए। राजकुमार राम भरी सभा में शिव धनुष्य उठाकर धराशायी कर देते हैं। चारों ओर जयघोष होता है। मिथिलेश्वर हर्षोल्लास के साथ स्वयंवर संपन्न करवाते हैं। राजकुमारी सीता राम के गले में वरमाला डालती है। सीता आगामी जीवन की उत्कंठा मन में लेकर अपनी सखियों से परायी होकर पति राम के साथ सपने संजोती है। इस प्रसंग को देखकर उर्मिला, मांडवी के मन उमंग से भर जाते हैं। रघुकुल की मान-प्रतिष्ठा बनाए रखने का प्रण करके सीता, राम के साथ अयोध्या में प्रवेश करती है। राजा दशरथ और माता कौशल्या और कैकयी का आशिर्वाद लेती है। उसे सभी का प्यार मिलता है। अयोध्या नगरी को नववधू सा सजाया जाता है। चारों ओर हर्षो उल्हास का वातावरण बन जाता है। ऋतुएँ आती जाती रही। दिन-रात सीता के मन में प्रतिपल सिर्फ 'राम' की ध्वनि होती रही।


राम राजा दशरथ के ज्येष्ठ एवं सर्वगुण संपन्न प्रिय पुत्र थे। दशरथ राम को अयोध्या के उत्तराधिकारी बनाना चाहते थे। राम के राज्याभिषेक की घोषणा की जाती है। परंतु विधि को कुछ और ही मंजूर था। राजा दशरथ दिल पर पत्थर रखकर कैकयी को दिए वचन को निभाते हैं। राम को चौदह साल बनवास सुनाते हैं। प्रिय राजकुमार को चौदह साल का बनवास की बात सुनकर प्रजा दुःखी हो जाती है। कौशल्या और कैकयी का आशीर्वाद लेकर राम बनवास के लिए निकल पड़ते हैं। माता कौशल्या की आँखों से बहते हुए आँसुओं को रोखते हैं। क्रोधित लक्ष्मण को धर्मोपदेश से रोकते हैं। तभी सीता को एहसास होता है कि, बन में निवास करने का वरदान तो मुझे कौमार्यावस्था में मिला है। वह मानसिक और शारीरिक दृष्टि से राम के प्रति समर्पित है। वह हर घडी राम के साथ सायें की तरह खड़ी रहती है। बनवास के समय रामने प्रकृति के हर पक्षों के साथ तादात्म्य स्थापित किया। अपने शक्ति और कौशल्य के बल पर बुरी प्रवृत्ति का संहार किया, कितनों का उद्धार किया, तो कितनों को मित्र बनाया।


अपनी बहन के अपमान का बदला लेने के लिए लंकापति रावण 'कंचन-मृग' वेश धारण करके मारिच राक्षस को भेजता है। सीता इस कंचनमृग से काफी प्रभावित होती है। वह राम से कंचनमृग प्राप्त करने की इच्छा व्यक्त करती है। सीता की इच्छा पूरी करूं के लिए राम वाटिका के सामने लक्ष्मण रेखा खिंचकर कंचन - मृग के पीछे चले जाते हैं। राम के तीर से घायल 'कंचन-मृग' राम के आवाज में लक्ष्मण को पुकारता है। भयभीत सीता लक्ष्मण के मना करने पर भी जबरदस्ती राम की रक्षा हेतु लक्ष्मण को भेजती है। तभी कामी रावण भिक्षुक का रूप धारण करके पंचवटी पहुँचता है। वह कुटी के सामने आकर भिक्षा माँगने लगता है। सीता भिक्षुक समझकर लक्ष्मण रेखा लांघती है। तभी रावण अपना असली रूप दिखाता है। वह सीता का अपहरण करता है। सीता विरोध करती है, चिल्लाती है परंतु रावण के सामने सीता की एक भी नहीं चलती। वह अपने गहनों की गठरी बाँधकर नीचे फेंकती है। पापी रावण सीता को लंका ले जाता है। अशोक वाटिका में सीता को प्राप्त करने के लिए अनेक लालच दिखाता है। सीता रावण के सभी प्रस्तावों को ठुकरा देती है। क्योंकि सीता के रोम-रोम में राम समाया हुआ है। वह लंका में अनेक यातनाएँ सहती है।


एक दिन हनुमान सीता की खोज में लंका पहुँचते हैं। वह शिशपा-वाटिका (अशोक वाटिका) पहुँचकर राम की गाथाएँ गाने लगता है। हनुमान विनयभाव से सीता के सामने खड़े होकर प्रभु राम का हालचाल बताते है। श्री राम से अंकित मुद्रिका दिखाते हैं। इससे सीता खुश होती है। वह हनुमान से राम की खुशाली जानती है। वह कहती है कि यह वाटिका मेरे लिए तर्क-सी बन गयी है। वह राम को जल्दी वापस ले जाने का संदेश देती है।


रावण स्वयं अशोक वाटिका में आकर साम, दाम, दंड और भेद से सीता की राम के प्रति अटल भक्ति को खंडित करना चाहता है। अपने इन प्रयत्नों में असफल होकर वह माया के द्वारा राम का मस्तक और धनुष्य रचकर अंतिम रूप से सीता को मनोवैज्ञानिक निराशा के गर्त में डालकर तोड़ने की कोशिश करता है। वह सीता को आत्मसमर्पण के लिए विवश करने का प्रयत्न करता है। परंतु सीता के दृढ पावित्र्य से सुरक्षा के लिए तैनात राक्षस नारियाँ भी पिघल जाती हैं और सीता का हौसला बढ़ाती है। रावण के षड्यंत्र का पर्दाफाश करती है। वह रावण के प्रलोभनों और धमकियों से अपनी रक्षा अकेली ही करती है।


"पतिव्रत से ही मैंने


असुरों का कल्पय जीता'


दूसरे प्रसंग में महाबली हनुमान सीता को वापस ले चलने का प्रस्ताव रखते हैं। अगर सीता चाहती तो हनुमान के इस प्रस्ताव का लाभ उठा सकती थी और रावण के सारे खेल को पल भर में मिट्टी में मिला सकती थी। पहले हनुमान के इस प्रस्ताव पर विश्वास नहीं होता। वह मन ही मन विचार करती है -


फिर ये इतने लघु वानर मुझको क्या वहन करेंगे?


इनकी उत्पाती प्रकृति है,


ये क्या मदत करेंगे।


इस पर हनुमान अपना विराट रूप दिखलाते हैं। इसके पश्चात सीता उनके प्रस्ताव को स्वीकार कर सकती थी। क्योंकि हनुमान राम के परमप्रिय भक्त और अनुयायी होने का प्रमाण दे चुके थे। हनुमान राम के सबसे अधिक विश्वासपात्र भी थे। इसलिए राम ने सीता का पता लगाने का बिकट कार्य हनुमान को सौंपा था। पहचान के रूप में अपनी अंगुठी दी थी। सीता इस प्रस्ताव पर बहुत सोच विचार कर प्रस्ताव को अस्वीकार करती है। क्योंकि वापस जाने का रास्ता बहुत कठिन था। पकडे जाने का डर था। इस संबंध में भी उनका मुख्य तर्क राम के प्रति उनकी पतिभक्ति ही है। क्योंकि पतिव्रता नारी का पति के अलावा किसी दूसरे के साथ जाना उचित नहीं था। चाहे वह कितनी भी बड़ी संकट में क्यों न हो -


फिर पतिव्रता नारी का पति के अतिरिक्त किसी के,संग जाना उचित नहीं था, विपरीत काल हो चाहे।


राम का कुशलक्षेम हनुमान से जानकर सीता आश्वस्त हो जाती है। धनुष्य भंग के समय उसने राम का जो रूप देखा था उससे सीता को पूरा विश्वास था कि राम उन्हें अपहरण से मुक्त करेंगे। रावण के प्रलोभनों और धमकियों की भी उसे सजा मिलनी ही चाहिए थी। यही सोचकर सीता ने हनुमान के साथ जाने शायद इनकार कर दिया। उन्होंने यहाँपर पतिव्रता का तर्क उपस्थित किया। सीता प्रमाण के रूप में 'चूडामणि हीरा' देकर वापस भेजती है। अशोक वाटिका से निकलते ही हनुमान अपने बल से लंका में आग लगा देते हैं। यह प्रसंग असुरों के लिए किसी महाप्रलय से कम नहीं था। हनुमान चूडामणि हीरा लेकर श्रीराम के पास पहुँचते हैं। सीता के बारे में सुनकर राम लंका विजय का संकल्प करके बलशाली वानर सेना लेकर किष्किन्धानगरी से निकलते हैं। राम सागरी सेतू बनाकर लंका तक पहुँचते हैं। राम सीता को वापस लाने के लिए प्रस्ताव देकर वालीपुत्र अंगद को भेजते हैं। लंकापति रावण राम के प्रस्ताव को अस्वीकार कर युद्ध के लिए ललकारता है। राम और रावण के बीच घमासान युद्ध होता है। वानर सेना अद्भुत थी। उसमें एक से बढ़कर एक वीर थे। हनुमान और अंगद ने असुरों को काफी नुकसान पहुँचाया असूर भी पूरी ताकत से लडे अनेक वीरों को अपनी जान गँवानी पड़ी। राम और मायावी रावण के बीच महाभयंकर युद्ध हुआ। राम ने रावण का वधसंहार किया। रावण के भाई बिभीषण को लंका का राजा बनाया। सीता को रावण की लंका से छुड़ाया।


रावण वध के बाद सीता की लंका के कारागृह से मुक्ति होती है। सीता खुश थी। वह अपने मन में अनेक सपने संजोएँ हुई थी। तभी उनके सामने सार्वजनिक अग्निपरीक्षा का प्रस्ताव रखा जाता है। इस प्रस्ताव से सीता


खिन्न हो जाती है। वह मन ही मन विचार करती है -


कैसे संदेह बसाया


मन में तुमने नर-पुंगव


मुझको समझा जो पतिता


था, नहीं कभी भी संभव।


वह अपने मन में राम के सामने वही तर्क उपस्थित करती है कि अनेक संकटों का सामना करने के बावजूद भी शाश्वत पतिव्रत का कवच बनाया। असुरों को मेरी प्रशंसा करने के लिए मजबूर किया। इतना सबकुछ करने


के बावजूद भी अग्निपरीक्षा का  प्रस्ताव मेरे सामने रखा गया। सीता मन ही मन कहती है,


क्या महाबली मारूति ने


तुमको था नहीं बताया ?


मैंने शाश्वत पतिव्रत,


लंका में कवच बनाया।

अग्निपरीक्षा के प्रस्ताव से दुःखी हो जाती है। अपने मन की आंतरिक दृढ़ता और आत्मविश्वास के ब से अग्निपरीक्षा स्वीकार भी कर लेती हैं। क्योंकि सीता पतिव्रता एवं निष्कलुष है। वह भरी सभा में आयोजित


चिता में निर्भिक प्रविष्ट होती है,


लक्ष्मण ने भरी सभा में


आयोजन किया चिता का,


निर्भिक प्रविष्ट हुई मैं


पूजन कर अनि-पिता का।


सीता अग्निपरीक्षा में निष्कलुष साबित होती है और देवता भी उनकी पवित्रता का गायन करते हैं। लंका में अनेक कठनाईयों का सामना करनेवाली अग्निपरीक्षा के इस आकस्मिक आयोजन को स्वीकार करती है। उसे इसकी आशा नहीं थी। लेकिन लंका विजय और मुक्ति के खुशी में वे इसे भूल जाती है। उसके मन में राम के असाधारणत्व एवं महानता के प्रति संशय की भावना निर्माण होती है। सीता राम के असाधारणत्व और महानता पर प्रश्न उठाते हुए मन ही मन कहती हैं,


संशय के उस इक क्षण में


तुम साधारण बन बैठे।


सारी महानता त्यागी


जब परित्याग बैठी।

दूसरी ओर राम के चरित्र के बारे में मन ही मन सोचती है, एक आदर्श राजा होने के नाते वे मर्यादा भंग होते हुए नहीं देखना चाहते हैं। प्रजा के मन में निर्माण होनेवाले छोटी सी छोटी शंका भी उन्हें स्वीकार्य नहीं थी। इसलिए राम का हर निर्णय प्रजा का निर्णय हुआ करता था। सीता मन ही मन सोचती है एक लोकराजा लोक निर्णय के सुरक्षित कवच में अपनी रूचि अरूचि, कमजोरियाँ, अपनी इच्छा आकांक्षाएँ, अपने विचार और आदर्श तो नहीं प्रकट करता? लोक निर्णय की वास्तविकता क्या है? क्या वह सचमुच प्रजा के सुविचारित इच्छा का परिणाम है? या उसके कवच भ स्वयं शासक अपनी कमजोरियों को छिपाता है। अगर ऐसा है तो लोकनिर्णय निरर्थक है। सीता अपनी मन की बात कहकर चुप-सी हो जाती है,


"लोकापवाद का भय था


या निज की वह कसमजोरी,


जो बिकट परीक्षा लेली


उस मिलन घडी में मेरी"


सीता निर्वासन का प्रत्यक्ष विरोध नहीं कर सकती। क्योंकि प्रजा, सम्राट तथा परिवार का कोई भी सदस्य उनकी ओर से बोलने के लिए तैयार नहीं हैं। स्वयं राम आदर्शवादी, शूरवीर, लोकहितैजी उदात्त राजा है। उनकी महानता एवं उदात्तता पर कोई प्रश्नचिह्न नहीं लगा सकता। लोकादर्श उनके साथ है। लोक निर्णय का सदा सत्कार उनकी विशेषता है। वे मर्यादा पुरुषोत्तम हैं। ऐसी परिस्थिति में करूण असहाय तर्कों के अलावा सीता के पास दूसरा कोई विकल्प नहीं रह जाता। अतः सीता का पहला तर्क है कि, वे अग्नि-परीक्षा देकर निष्कलंक साबित हो चुकी है। दूसरा तर्क यह है कि वे गर्भवती हैं रघुकुल का उत्तराधिकारी उनके गर्भ में हैं इसलिए उनके निर्वासन पर पुनःविचार होना चाहिए। तीसरा तर्क यह है कि अगर राजा का मुख्य कर्तव्य प्रजा का हित है, तो मैं भी तो उनकी प्रजा हूँ। जाहिर है कि इन तिनों तर्कों का कोई उपयोग नहीं होता। सीता के निर्वासन का लोक निर्णय हो जाता है। लक्ष्मण रोती कलपती सीता को तमसा के किनारे छोड़ आते हैं। इस दुःख की घडी में सीता जल-समाधि लेने के बारे में सोचती है। परंतु भीतर बैठी महत्त्व की भावना इस आत्मघात से बचाती है। इसमें ऋषि वाल्मिकी भी सहाय्यता करते हैं। सीता एक साधारण स्त्री की तरह ऋषि के आश्रम में अपने जुड़वाँ पुत्रों की सेवा-शुश्रूषा में अपनी जिंदगी गुजार देना अपनी नियति समझने लगती है। वाल्मिकी लव-कुश को रामायण के गायन में पारंगत करते हैं। तभी राम के अश्वमेध यज्ञ में सम्मिलित होने के लिए ऋषि वाल्मिकी को निमंत्रण आता है और वे लव-कुश के साथ अयोध्या पहुँचते हैं। पहले शत्रुघ्न से और बाद में वाल्मिकी के मुख से राम को पता चलता है कि सीता उनके आश्रम में है और लव-कुश उनके पुत्र है। राम प्रजा के सामने निष्कलंक साबित हो चुके हैं। अतः वे गुरुजनों और अन्य ऋषियों से परामर्श करके सीता को पुनः वापस लाने का अपना निर्णय वाल्मिकी को सुनाते हैं। लेकिन सीता को पुनः एक बार सार्वजनिक अग्निपरीक्षा देने की शर्त दुहराई जाती हैं। वाल्मिकी को इसमें कोई अनर्थ दिखाई नहीं देता वे चाहते हैं कि सीता का खोया हुआ अधिकार उन्हें किसी तरह पुनः वापस मिल जाए। वे अश्वमेध यज्ञ से लौटते ही राम का संदेश सीता तक पहुंचा देते हैं और अग्निपरीक्षा के स्थान तक स्वयं लेकर जाने का वचन देते हैं। लेकिन सीता के मन में राम के लोक-निर्णय के बारे में शंका थी। शंका निर्वासन के कारण और गहरी हो गयी थी। अब उन्हें लगने लगा है कि राम के मन में ही उनके चरित्र के प्रति शंका है जिसे वे लोकनिर्णय के लिबास में बार-बार प्रकट करते हैं। उनके भीतर की दुर्बलता उनपर हावी हो जाती है। जिसे वे हरबार 'लोकपवाद' का नाम देते हैं। इसलिए सीता वाल्मिकी के आश्रम में ही रहने का फैसला करती है, क्योंकि वह और अधिक लांछन और बर्दाश्त करना नहीं चाहती। उनकी इस नई और दियश निश्चितता के बावजूद वाल्मिकी फिर एक बार सीता के सामने राम द्वारा ग्रहण करने का प्रस्ताव और शर्त लेकर आते हैं। सीता के लिए यह प्रसंग अपमान की चरमसीमा है। वह दूसरी बार सार्वजनिक अग्नि-परीक्षा के लिए तैयार नहीं है। वह कहती है क्या पुरुष सदा मर्यादा पुरुषोत्तम होते है? क्या उसके लिए अपनी पवित्रता और अपना चरित्र प्रमाणित करने के लिए कोई भी शर्त नहीं है?


वाल्मिकी राम के निर्णयों के पक्ष में अपने विचार रखते हैं और पतिव्रत की दुहाई देकर सीता को शपथ ग्रहण के लिए मानसिक रूप से तैयार करते हैं। सीता मन ही मन दूसरा निर्णय लेती है। यदि उन्होंने सार्वजनिक अग्निपरीक्षा दी है तो वे अपना विरोध, अपना विद्रोह, अपने आत्मसम्मान, नारीत्व और पतिव्रत की रक्षा भी सार्वजनिक रूप से ही करेंगी। यही सोचकर वह सार्वजनिक शपथ ग्रहण के लिए तैयार हो जाती है। अंततः वह सार्वजनिक शपथ ग्रहण दुखपूर्ण घटना में बदल जाती है। जाबालि, वशिष्ठ, कात्यायन, दुर्वासा, भार्गव, वामन, काश्यप, मौदगल्य, शतानंद जैसे महामुनियों के सामने सीता अपनी विद्रोह की भावना को प्रकट करती हैं और अपनी पतिव्रता को प्रमाणित करते हुए भी अयोध्या वापस लौटने से इनकार कर देती हैं। सीता जाते पुरुष प्रधान संस्कृति के सामने दो सत्य जरूर रखकर जाती है। एक तो यह है कि इन स्थितियों में त्रासदी का शिकार हर बार स्त्री होती है। पुरुष पर समय की अपने कर्मों की मनोवैज्ञानिक मार का असर क्यों नहीं होता? दूसरा सत्य यह है कि क्या मर्यादा पुरुषोत्तम (शासक पुरूष) पति या पिता नहीं होते? क्या व्यक्तिगत निजी जीवन को खोकर ही लोककल्याण संभव है? अर्थात् क्या दोनों में कहीं कोई समन्वय की स्थिति संभव नहीं है?


क्या मर्यादा पुरुषोत्तम पति पिता नहीं होते हैं?


करते हैं हित जनपद का अपने प्रियजन खोते हैं?


अतः प्रस्तुत खंडकाव्य सीता के चरित्र के माध्यम से नारी और पुरूष के संबंधों की एक नई व्याख्या और एक नया समाधान प्रस्तुत करता है। प्रस्तुत विवेचन से स्पष्ट होता है कि, यह खंडकाव्य नारी और पुरुष के संबंधों के बारे में एक वैज्ञानिक विचारधारा का पक्षधर है। यह खंडकाव्य नारी और पुरूष के कर्तव्यों और अधिकारों में समानता का पक्ष लेता है।

बाबा मास्तर

 राधानगरी महाविद्यालय, राधानगरी.

बी. ए. भाग :३

अभ्यासक्रमपञिका :१६

सञ : ६

वाड:मय प्रकाराचे अध्ययन :ललित

व्यक्तिचिञण :बाबा मास्तर

विषय प्राध्यापक प्रा बी के पाटील

प्रश्न :योग्य पर्याय निवडा.

१)   बाबा मास्तर  हे व्यक्तिचिञ ..............यांनी रेखाटले आहे ? 

अ)   सयाजी मोकाशी

 ब)     दि. बा.  पाटील

 क)      इंद्रजित भालेराव

 ड)      अरुण खोपकर

२)   बाबा मास्तरांच्या डोळ्यावर डबल भिंगाचा.......... दांडीचा चष्मा  असे?

अ)  पिवळसर

 ब)   निळसर

 क)   काळसर

  ड)   पांढरा

  ३)   बाबा मास्तरांच्या पायात ......... आडव्या पट्यांच काळं चप्पल असे ?

अ)   एक

 ब)   दोन

  क)  तीन

  ड)   चार

 ४)   बाबा मास्तरांच्या उजव्या हातात दोन बंदांची........पिशवी असायची ?

  अ)  निळी

   ब)  हिरवी

   क)  काळी

    ड)  पांढरी

   ५)  बाबा मास्तरांना आपल्याकडील वर्तमानपञ वाचल्याने............  वाटायचे ?

अ)   दु:ख

 ब)  आनंद

 क)  हेवा

  ड)  समाधान

६)  बाबा मास्तरांचे मूळचे नाव......... होते?

अ)  बर्हिजी पाटील

ब)   तुकाराम पाटील

क)  सखाराम पाटील

ड)   जीवन पाटील

७)   बाबा मास्तरांच्या घराच्या समोर....,..., बाग होती ?

अ)   पेरुची

ब)    आंब्याची

क)    फूलाची

ड)     नारळाची

८)   बाबा मास्तरांनी ग्रंथ प्रसारासाठी,......... नावाचे ग्रंथालय सुरु केले?

अ)   श्री शिवाजी वाचनालय

ब)    सदगुरु वाचनालय

क)    म. फुले वाचनालय

ड)    साने गुरुजी वाचनालय

९)   वाचनरुची वाढविण्यासाठी बाबा मास्तर व्यक्तिचिञणातील निवेदक  .......झाले आहेत?

अ)   वाचक

ब)    नेता

क)    शिक्षक

ड)     ग्रंथपाल

१०   .......... हरवलेल्या व्यामिश्र जगाचा स्पर्श बाबा मास्तरांच्या जीवनमार्गाला झालेला नाही ?

अ)   जीवन

ब)    माणूसकी

क)    आचार

ड)     मूल्य

उत्तरे...............

१)  ब)  दि.बा. पाटील

२)  क)  काळसर

३)  अ)  एक

४)   ड)  पांढरी

५)   ड)  समाधान

६)   अ)  बर्हिजी पाटील

७)    ड)  नारळाची

८)    अ)  श्री शिवाजी वाचनालय

९)    ड)   ग्रंथपाल

१०)   ड)  मूल्य

फुटपाथ के कलाकार (व्यंग्य) - शरद जोशी

 फुटपाथ के कलाकार (व्यंग्य) - शरद  जोशी.


प्रबुदध, स्वतंत्र और  बेबाक पत्रकार एवं व्यंग्यकार शरद जोशी का जन्म 21 मई 1931 को  मध्य प्रदेश के उज्जैन में हुआ । पत्रकारिता, आकाशवाणी और सरकारी नौकरी के बाद उन्होंने लेखन को ही अपना जीवन बना लिया । समसामयिक घटनाओं में व्याप्त विसंगतियों को सार्थकता के साथ प्रस्तुत करने का श्रेय शरद जोशी जी को दिया जाता है। हिंदी व्यंग्य को नई दिशा और अर्थता प्रदान करनेवाले शरद जोशी सन् साठ के बाद के व्यग्यकार रहे हैं।


प्रकाशित रचनाएँ:- जीप पर सवार इल्लियाँ, रहा किनारे बैठ, मेरी श्रेष्ठ व्यंग्य रचनाएँ, पिछले दिनों, परिक्रमा आदि

संपादन कार्य :- 'दैनिक मध्य देश' - भोपाल, 'नवलेखन' मासिक भोपाल,

"हिंदी एक्सप्रेस - मुंबई आदि ।


 फिल्म लेखन :-' क्षितिज ,छोटी सी बात, दिल है कि मानता नहीं आदि । 


दूरदर्शन धारावाहिक :- ' देवी जी, ये जो है जिंदगी, विक्रम और वेताल,

वाह जनाब, ये दुनियाँ गजब की' आदि।


 पुरस्कार:- सन् 1989 ई. में भारत सरकार की ओर से 'पद्मश्री' से नवाजा गया ! 

 मृत्यू -05 सितम्बर 1991


 प्रस्तुत रचना  मे  शरद  जोशी जी ने जेबकतरे की जेब काटने की कला को दाद  दी है । एक बार जब खुद लेखक की ही जेब की संपत्ति को यह कलाकार हजम करता है तो उसके उँगलियों की लेखक सराहना करता है। जेब कटने के उन पीडा के क्षणों में भी लेखक के मन पर वह अनदेखा, अस्पर्शित कलाकार स्मृति की गहरी छाप छोड़कर चला जाता है जिसे लेखक कभी भूल नहीं सकता है ।

बस स्टॉप  पर खड़े लेखक की भीड भरे माहौल में कब जेब काटी जाती है इसका पत्ता तो उन्हें घर वापस लौटने पर ही चलता है। जेब में कम रुपये होने के बावजूद भी उसके खो जाने का गम उनके मन को सताता रहता है। जेबकतरे की जेब काटने की वह कला लेखक के मन को  दुःख के उन क्षणों में भी भा जाती है। वह जेबकतरे के इस हुनर की सराहना करता है। शायद हाथ की उन उँगलियों  ने जो कमाल दिखाया था, वह अन्यत्र देखने को भी नहीं मिल सकता था । 


सचमुच जेब काटना एक कला है। प्राचीन काल  में चोरी कला मानी जाती थी।बड़ी सूक्ष्मता का वह काम है। एक विदेशी उपन्यास  में लेखक ने जेबकतरों की  पाठशाला का वर्णन पढ़ लिया था । जेब काटने की कला में माहिर एक अवकाशप्राप्त दादा इस पाठशाला के बच्चों को यह धंधा सिखाता था। एक व्यक्ति को कोट पहनाकर उसकी जेब में बटुआ रखकर उस कोट के आसपास कई घुँघरू बाँधे जाते थे । बिना घुँघरू बजे बटुआ काटने की परीक्षा ली जाती थी और उत्तीर्ण छात्र पेरिस की सड़कों पर जेब काटने का व्यवसाय आरम्भ कर देना था।

महानगर कलकत्ता में एक ऐसा ही कलाकार था जो सिर्फ काला धन कमानेवालों  की जेब काटता था। पुलिस में शिकायत न होने के कारण उसका कुछ भी नहीं बिगडा। उसने कभी आम आदमी की जेब  साफ नहीं की | बंगले मे रहते  है , उसके पास टेलीफोन भी है, सभी प्रकार के ठाठ हैं। बरसों से वह इस कार्य में व्यस्त था। 

लेखक कहते हैं कि जेब काटने के पीछे हमारी लापरवाही कार्य करती है पर हम कितना भी सतर्क रहे जेबकतरे अपना काम कर ही लेते हैं। लेखक की आँखों के सामने ऐसे कई जेबकतरों के चलचित्र तरल हुए जो कौशल और कला के धनी थे । चोरी -चुपके आकर अपना पूरा कार्य निपटाकर उसे सफलता का अंजाम देनेवाले सभी जेबकतरे लेखक के अनुसार फुटपाथ के कलाकार थे। हमेशा अपने शिकार को लक्ष्य करनेवाले ये लोग विशिष्ट वर्ग के मालिक थे | महाठगिनी माया को उन्होंने अपने वश में कर लिया था ।


अपनी पराजय को स्वीकृत करके लेखक एक बार भी क्यों न हो अस्पर्शित कलाकार के गले लगकर उसे प्रणाम करके मिलना चाहता है।


इसतरह व्यंग्य शैली में लिखा गया साहित्य  अक्सर मनोरंजन तथा पाठकों को सहज स्वाभाविक शैली में अंतर्मुख बनाता है।  दैनंदिन जीवन की कई विसंगतियो को अधोरेखित करने का काम व्यंग्य साहित्य करता है। इस दृष्टि से प्रस्तुत व्यंग्य रचना काफी अर्थपूर्ण है ।

BCOM_AEC

https://drive.google.com/file/d/1F1IRMakowHOCmho9iSvSdqoPKh2SWmVe/view?usp=sharing