Thursday, 27 May 2021

अक्षरबंध (बाकी सर्व ठीक आहे) कविता : तडजोड-लोकनाथ यशवंत

 बी.ए, भाग:१

अभ्यासक्रमपञिका :२

सञ: २

अक्षरबंध(बाकी सर्व ठीक आहे)

कविता :  तडजोड-लोकनाथ यशवंत.

विषय प्राध्यापक : प्रा.बी. के. पाटील.

प्रश्न:योग्य पर्याय निवडा.

१)   'तडजोड' या कवितेत कवी गाव सोडून शहरात आल्यावर काय करु लागला ?

अ)   'हो' ला'हो'  व'नाही' ला 'नाही' म्हणू लागला.

ब)   'हो' ला 'नाही' व 'नाही' ला' हो' म्हणू लागला.

क)   गावाच्या आववणीने रडू लागला.

ड)    'बरं झालं गाव सोडला' म्हणू लागला .

२)   'तडजोड' या कवितेत कवी गाव सोडून शहरात आल्यावर कोणाची तळी उचलू लागला ?

अ)   कमजोरांची

ब)   पाथरवटांची

क)   शक्तिशाली लोकांची

ड)   मिञांची

३)   'तडजोड' या कवितेत कवी गाव सोडून शहरात आल्यावर त्याच्या मनाला कोणाचा विचारही शिवत नाही असे सांगतो ?

अ)   कमजोरांचा

ब)   शक्तिशाली लोकांचा

क)   दोस्तांचा

ड)   मायचा

४)   शहरात मैञी कशातून जन्मते असे 'तडजोड' या कवितेत कवी म्हणतो?

अ)   प्रेमातून

ब)    पैशातून

क)   गरजेतून

ड)   शिक्षकीपेशातून

५)   शहरात गरजेतुन जन्मलेल्या मैञीचे काय होते असे 'तडजोड' या कवितेत कवी म्हणतो ?

अ)   सीसीटीव्हीत दिसते

ब)    अकाली मरते

क)    पक्की मैञी होते

ड)    आसमंतात धूळ होते

६)   गाव सोडून शहरात आलेला कवी सदासर्वदा कसला विचार करतो असे 'तडजोड' या कवितेत म्हटले आहे?

अ)    गावाचाच

ब)    मायबापाचा

क)    स्वत:चं घर भरण्याचा

ड)    शहरातील मैञीचा

७)   शहरात प्रत्येकाच्या हालचालीवर कोणाचे लक्ष असते असे' तडजोड' या कवितेत म्हटले आहे ?

अ)    सीसीटीव्हीच्या कॅमेर्‍याचे

ब)    शक्तिशाली व्यक्तींचे

क)    गावाकडच्या लोकांचे

ड)    भ्रष्टाचारी लोकांचे

८)   कितीही मन मारावे लागले तरी समाधान कशात आहे असे 'तडजोड' या कवितेत म्हटले आहे

अ)    स्वत:चे घरभरण्याचे

ब)    शहरातील मैञीचे

क)    मुख्य धारेत असण्याचे

ड)    तडजोड करण्याचे

९)   खेड्यात असमंतात काय असते असे 'तडजोड' या कवितेत म्हटले आहे?

अ)    धूळ

ब)    शीतल वारा

क)    सुर्य प्रकाश

ड)    नीलांबर

उत्तरे,................

योग्य पर्याय

१)   अ)   'हो' ला 'हो' व 'नाही' ला 'नाही' म्हणू लागला.

२)    क)  शक्तिशाली लोकांची

३)   अ)   कमजोरांचा

४)   क)   गरजेतून

५)   ब)   अकाली मरते

६)   क)   स्वत:चं घर भरण्याचा

७)   अ)   सीसीटीव्हीच्या कॅमेर्‍याचे

८)   क)   मुख्य धारेत असण्याचे

९)   अ)   धूळ

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.

BCOM_AEC

https://drive.google.com/file/d/1F1IRMakowHOCmho9iSvSdqoPKh2SWmVe/view?usp=sharing