
सूचना · DSC इंग्रजी या विषयाच्या अंतर्गत मूल्यमापनासाठी एकूण ४० गुण असतील . · AEC/SEC इंग्रजी या विषयाच्या अंतर्गत मूल्यमापनासाठी एकूण २० गुण असतील . · १०/२० गुणांच्या एकूण चार टेस्ट तुम्हाला महाविद्यालयाकडे जमा करायच्या आहेत. · पैकी ०३ टेस्टसाठीचे प्रश्न सोबत दिले आहेत. त्याची उत्तरे तुम्ही टायटल पेज सोबत दिलेल्या कागदाची प्रिंट काढून त्यावरतीच लिहायची आहेत. · टेस्ट लिहिण्यासाठी प्रोजेक्ट पेपर/आखीव ताव अथवा अन्य कागद वापरू नका. फॉरमॅटमध्ये दिलेल्या कागदाचा वापर करा. · टेस्ट क्र. ०३ ही क्विझ असेल. त्यासाठी स्वतंत्र प्रश्नपत्रिका दिलेली आहे. टायटल पेजसहित त्याची प्रिंट काढावी. आपली उत्तरे सोबतच्या चौकोनात लिहावीत. · आपल्या चार टेस्टचे चार निरनिराळे संच आपल्या विषय शिक्षकांकडे जमा करावेत. · ...