राधानगरी महाविद्यालयातील बी.ए.भाग दोन मधील समाजशास्त्र विषयाच्या सर्व विद्यार्थ्यासाठी सेमिस्टर - 4 पेपर क्रमांक - 5 लिंगभाव व हिंसाचार या पेपर मधील प्रकरण - 2 कौटुंबिक हिंसाचार या प्रकारणावरील काही वस्तुनिष्ट प्रश्न पुन्हा देत आहे,ती आपण सोडवावीत व नोटबुक मध्ये नोट करून ठेवावीत.
प्रा.मोकाशी पी.ए.समाजशास्त्र विभाग
सूचना: सदरची प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करावे. लिंक ओपन न झाल्यास कॉपी करून गुगल मध्ये पेस्ट करावी.
https://forms.gle/4X8ifr2NkhpfaXbv6
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.