Skip to main content

Posts

Showing posts with the label K. Y. Ekal

Practice Test/Psychology

  बी. ए.1 सेमीस्टर 2 सामान्य मानसशास्त्र प्रकरण 2.प्रेरणा सूचना: सदरची प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करावे. लिंक ओपन न झाल्यास कॉपी करून गुगल मध्ये पेस्ट करावी. https://forms.gle/NUsZZgyQMH9peRo47

Practice Test / बुध्दीमत्ता

  B.A. भाग 1 सामान्य मानसशास्त्र टॉपिक 1. बुध्दीमत्ता सूचना: सोबतची सराव प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी खाली दिलेली लिंक कॉपी करून गुगलमध्ये पेस्ट करा. https://forms.gle/2R8BvKPJPSKQmYmX9

बुध्दीमत्ता

  (Ekal K Y) राधानगरी महाविद्यालय राधानगरी बी . ए . भाग 1 . सेमीस्टर 2   पेपर नंबर 2 सामान्य मानसशास्त्र टॉपिक 1 बुध्दीमत्ता       बुद्धिमापन टॉपिक मधील महत्त्वाचा मुद्दा बुद्धिमत्ता चाचण्या व्यक्तीच्या बौद्धिक चाचणीचे संख्यात्मक मापन काढण्यासाठी बुद्धिमत्ता चाचण्या तयार करण्यात आल्या . शैक्षणिक व व्यावसायिक निवडीत योग्य प्रकारे मापन करण्यासाठी बुद्धिमत्ता चाचण्याचा वापर केला जातो. शालेय अभ्यास किंवा प्रगतीसाठी मुलाकडे लक्ष देण्याची गरज लक्षात घेऊन फ्रेंच सरकारने ‘ बिने' यांच्याकडे कार्य सोपविण्यात आले.   बोधात्मक समस्येचे निदान करण्यासाठी तसेच शैक्षणिक निवड योग्य प्रकारे करण्यासाठी बौद्धिक चाचणीचा चांगल्या प्रकारे उपयोग होऊ शकतो असे निदर्शनास आले.                   बुद्धिमत्तेचे मूल्यमापन या घटकात दोन घटक महत्त्वाचे आहे 1)       बिने आणि बुद्धिमत्ता चाचणीचा विकास 2)       समकालीन बुद्धिमत्ता चाचणी...

भावना

  राधानगरी महाविद्यालय राधानगरी बीए भाग 1 सेमेस्टर 2 पेपर क्र .2 सामान्य मानसशास्त्र टॉपिक 3 भावना 1)   व्यक्तीमधील ....................... आंदोलित अवस्था म्हणजे भावना होय क)     प्रक्षुब्ध ख)    सुखद ग)      दुःखद घ)      संथ 2)   ………………. वर्तनावर प्रभाव टाकतात क)     भावनानुभव ख)    शब्दांनुभव ग)        प्रेरणानुभव घ)      वैफल्यवस्था 3)   भावना …………….. सज्ज ठेवतात क)     कृतीसाठी ख)    धावण्यासाठी ग)      हल्ला करण्यासाठी घ)      माघार घेण्यासाठी 4)   …………………. वर्तनाला आकार देतात क)     भावना ख)    प्रेरणा ग)      वेदना घ)      चेतना 5)   भावना ……………….. मदत करतात क)     अंतरक्रीयेस ख)    संघर्षास ग)   ...