Skip to main content

Posts

Showing posts with the label K. S. Powar

महिला उद्योजक विकासासाठी उपाययोजना

(K S Powar)  िषय- उद्योजकतेची मूलतत्वे  बी काॅम भाग 2  सेम IV उपघटक-महिला उद्योजक विकासासाठी उपाययोजना  1-सामाजिक प्रबोधन-              पुरूषांच्या वाढत्या संस्कृतीमुळे महीला उद्योजकांची संख्या कमी झाली. यासाठी समाज प्रबोधनाची गरज आहे.स्रियांच्या कर्तृत्वाला प्रेरणा देवून स्ञी- पुरूषांसाठी विकासाच्या समान संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. त्यामुळे महीला उद्योजकांची संख्या व धाडस नक्की वाढेल.  2- पुरूषांचे सहकार्य-                 महीलांवर अनेक सामाजिक व सांस्कृतिक बंधने घालण्यात आली आहेत.ह्या सर्व गोष्टीतून मुक्तता मिळून त्यांना पुरूषांचे सहकार्य अपेक्षित आहे. तसेच महीलांनी उद्योजक व्हावे यासाठी त्यांना समाजाकडून प्रोत्साहन मिळणे गरजेचे आहे. 3- मालमत्तेबाबत नोंद-                महीलांना उद्योजक व्हायचे असल्यास त्यांना बॅकांकडून कर्ज घेणे गरजेचे आहे. त्यासाठी त्यांच्या नावावर मालमत्ता असणे गरजेचे आहे. ते तारण ठेवून बॅका त्यांना कर्ज देतात. त्यामुळे आज...

कृषी व ग्रामीण उद्योजक समस्या

(K S Powar)  विषय- उद्योजकतेची मूलतत्वे    बी काॅम भाग 2 सेम 4 उपघटक- कृषी व ग्रामीण उद्योजक समस्या  1पायाभूत सोयींचा अभाव-              उद्योग चालवताना लागणार्या पायाभूत सुविधांचा अभाव आपल्याला मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. वीज ,पाणी ,रस्ते यांचा शिपूल प्रमाणात उपलब्धता गरजेची असते. हे उपलब्ध नसल्यामुळे शेतकरी व ग्रामीण उद्योजक यांना मोठ्या प्रमाणात अडचणी येतात.  2-वित्तीय मर्यादा-            उद्योग चालविताना सर्वात महत्त्वाचे घटक म्हणजे भांडवल उभारणी होय. त्यासाठी आपल्याला मोठ्या प्रमाणात  पैशाची गरज असते. जर तो उपलब्ध नसेल तर उद्योग चालवणे शक्य नसते.परिणामी उद्योग बंद पडण्याची शक्यता अधिक असते. 3- विपणन ज्ञानाचा अभाव-              विपणन ज्ञानाच्या अभावाने अनेक उद्योजकांचे नुकसान झाले आहे. शेतकरी व ग्रामीण उद्योजक यांच्याकडे फारसे विपणन  ज्ञान आढळत नाही. त्यामुळे विक्री व स्पर्धा शक्ती कमी राहते.याचा फटका उद्योगाला बसतो. 4- व्यवस्थापकीय कौशल्यांचा अभाव ...

महीला उद्योजकतेची वैशिष्ट्ये

(K S Powar)  िषय- उद्योजकतेची मूलतत्वे     बी काॅम भाग 2     सेम-  4 उपघटक- महीला उद्योजकतेची वैशिष्ट्ये  1-पुरूषांचा आधार-            भारतातील महीला उद्योजकांना सुरवातीपासून पुरूषांचा आधार  आहे.काही ठिकाणी तर पुरूष हे महीला उद्योजकांच्या नावे उद्योग चालवतात. फार कमी महीला उद्योजक आहेत ज्या स्वत:च्या कर्तृत्वार व्यवसाय चालवतात.  2- व्यावसायिक पार्श्वभूमी-             व्यावसायिक पार्श्वभूमी असल्याशिवाय महीला उद्योजकांना पुढे येणं शक्य नाही. व्यावसायिक पाठींबा मिळवून काही महिलांनी पुढे येवून उद्योग स्थापन केले आहेत.हे भारतीय महिलांचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. 3- कौटुंबिक घटकांचा प्रभाव-                महीला उद्योजक भारतात 1975 नंतर पुढे आल्या. ही महीला उद्योजकांची पहीली पिढी म्हणता येईल.  कौटुंबिक पार्श्वभूमी लाभलेल्या त्या महीलांनी कुटूंबाच्या साहाय्याने व्यवसाय स्थापन केले व पुढे नेले. 4. कार्यक्षमतेची कसोठी-    ...

नियोजन व त्याचे प्रकार

 िषय-व्यवस्थापनाची तत्त्वे आणि उपयोगिता बी-काॅम 1 सेम II उपघटक-नियोजन व त्याचे प्रकार नियोजन व्याख्या-                            भावी प्रक्रिया व भविष्यात तिची अंमलबजावणी करण्याची योजना म्हणजे नियोजन होय. नियोजन प्रकार- 1-उत्पादन नियोजन-  उत्पादन नियोजनात उत्पादनाची संख्या, दर्जा, खर्च, मालाची उपलब्धता यासंधी नियोजन केले जाते. नियोजन ही व्यवसाची मुलभूत प्रक्रीया आहे. 2- वित्त नियोजन-  व्यवसायाच्या सर्व क्रिया साठी पैशाची गरज असते. भांडवल उभारणी व इतर गुंतवणूक साठी वित्त नियोजन गरजेचे आहे. वित्त नियोजनानुसार वित्ताची उपलब्धता होणे गरजेचे आहे. 3- विपणन नियोजन- विपणन हा व्यवसायाला उत्त्पन मिळवून देणारा प्रमुख मार्ग आहे.विक्री वाढ व ग्राहकाच्या गरजांचे समाधान करणे यासाठी विपणन नियोजन गरजेचे आहे.  4- अल्पकालीन नियोजन-  अल्प काळासाठी केलेल्या नियोजनाला अल्पकालीन नियोजन म्हणतात.हे नियोजन एकवर्षा पर्यंत असते.तसेच हे नियोजन यशस्वी होण्याची शक्यता अधिक असते.  5- दीर्घ कालीन नियोजन-  ही नियोजन...

कार्यप्रेरणा व त्याचे महत्त्व

(K.S.Powar)  िषय-व्यवस्थापनाची तत्त्वे आणि उपयोगिता         बी- काॅम  1 सेम  2 विषय- व्यवस्थापनाची तत्त्वे आणि उपयोगीता  घटक- कार्यप्रेरणा                                                                              उपघटक - कार्यप्रेरणा व त्याचे महत्त्व    कार्यप्रेरणा व्याख्या- अपेक्षित ध्येय प्राप्तीसाठी प्रयत्न करण्यास लोकांना उत्तेजित करण्याची प्रक्रीया म्हणजे कार्यप्रेरणा होय. महत्त्व- 1-कार्यक्षमतेत वाढ      कार्यक्षमतेत वाढ होण्यासाठी कर्मचार्यांना योग्य प्रशिक्षण व प्रोत्साहन देणे गरजेचे आहे.   2-उत्पादनात वाढ          उत्पादनात वाढ होणे हे कोणत्याही व्यवसायासाठी महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी कार्यप्रेरणा हा मूळ स्ञोत आहे 3-कर्मचार्यांचे सहकार्य           ...