(Dr Prakash Kamble) B. COM. PART —I (SEMESTER II) Micro Economics (Paper-II) 1 . अर्थशास्त्रातील Micro या शब्दाची उत्पत्ती ....... शब्दापासून झाली आहे . अ ) फ्रेंच ब ) ग्रीक क ) इंग्रजी ड ) लॅटिन 2. सूक्ष्म अर्थशास्त्राला .......... सिद्धांत म्हणतात . अ ) किंमत ब ) पुरवठा क ) मूल्य ड ) मागणी 3. सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये .......... घटकांचा अभ्यास केला जातो . अ ) सरासरी ब ) वैयक्तिक क ) स्थूल ड ) सामाजिक 4. स्वदेशी बाजारात उत्पादन खर्चापेक्षा जास्त किंमत व परकीय बाजारात उत्पादन खर्चापेक्षा कमी किंमत आकारली जाते त्याला ............. म्हणतात . अ ) परकीयबाजार ब ) अवपुंजन क ) क्षेत्रीयबाजार ड ) यापैकी एकही नाही 5. असंख्य ग्राहक व असंख्य विक्रेते हे ………..... स...
The e-contents are meant for the under-grad college students. The contents are designed and developed by the concerned teachers. The images are downloaded from internet sources and care is taken not to violate the copyright.