(Dr Dhere V D) B.A.I Sem.II Pility, Society & Economy under the Maratha's खालील प्रश्नांची योग्य उत्तरे द्या. १) स्वराज्याचा मुख्य हेतू........ .. यांचे संरक्षण करणे हा होता. अ)राजा ब) सरदार क) रयत ड) जागीरदार २). बंगलोर होऊन पुण्याकडे येताना शहाजीराजांनी शिवाजी महाराजांना....... इतके मंत्री सोबत दिले होते. अ) ३, ब) ४, क) ७, ड) ८ ३) शहाजीराजांनी शिवरायांना दिलेली पुण्याची जहागीर .......... या शाही कडून मिळालेली होती. अ) आदिलशाही ब) कुतुबशाही क) निजामशाही ड) बरीदशाही ४). स्वराज्याच्या परराष्ट्र खात्याचा कारभार ........या मंत्र्याकडे होता. अ) पेशवा ब) सेनापती क) मुजुमदार ड) सुमंत. ५). धार्मिक खटल्यांबाबत चे सर्व अधिकार ...........या मंत्र्याकडे होते. अ) पंडितराव ब) न्यायाधीश क)सेनापती ड) मुजुमदार ६. शिवरायांनी निर्माण केलेल्या स्वराज्याचे केंद्रस्थानी.....हे होते. अ) सरदार ब) जागीरदार क) छत्रपती ड) पेशवे ७). अष्टप्रधानंपैकी........ व......
The e-contents are meant for the under-grad college students. The contents are designed and developed by the concerned teachers. The images are downloaded from internet sources and care is taken not to violate the copyright.