Showing posts with label P. A. Mokashi. Show all posts
Showing posts with label P. A. Mokashi. Show all posts

Friday, 26 May 2023

Question Bank_BA Part II (Sociology)

 (P A Mokashi)

         B.A.PART II

SOCIOLOGY

PAPER NO. 6

आरोग्याचे समाजशास्त्र

योग्य पर्याय निवडून पुढील विधाने पुन्हा लिहा..

१. कोणत्याही देशाची प्रगती ही त्या देशातील लोकांच्या निकोप...... वर अवलंबून असते.

(अ) संस्कृती                    (ब) अर्थव्यवस्था

(क) आरोग्य                     (ड) राजकारण

२. समाज म्हणजे ..... संबंधाचे जाळे होय.

(अ) आर्थिक                   (ब) सामाजिक

(क) व्यावहारिक              (ड) मानसिक

३. जागतिक आरोग्य संघटनेने आरोग्याची मूलभूत व्याख्या......... साली केली

(अ) १९४८.             (ब) १९५१

(क) १९६१              (ड) २०००

 

4. "आरोग्य म्हणजे शारीरिक, मानसिक व सामाजिक दृष्टिकोणातून सुस्थित अशी अवस्था होय, तसेच रोग व दुबळेपणा यांचा अभाव होय", ही व्याख्या ..........यांनी केली.

(अ) टी. एम्. डाक           (ब) श्री श्री रविशंकर

(क) थॉमस मॅकॉन           (ड) जागतिक आरोग्य संघटना

५. आरोग्याचे स्वरूप ............असते.

(अ) नैसर्गिक           (ब) स्थल व कालसापेक्ष

(क) वैज्ञानिक          (ड) धार्मिक

६. डॉ. सुधा काळदाते यांनी आरोग्याचे..... घटक सांगितले आहेत.

(अ) चार                      (ब) तीन

(क) पाच                     (ड) दोन

७. सर्वसामान्यपणे निरोगी व्यक्तीचा रक्तदाब.......असला पाहिजे.

(अ) १२०/७०                   (ब) १२०/६०

 (क) १००/१२०               () १००/७०

8................यांच्या मते, अति उच्च रक्तदाब, कर्करोग, क्षयरोग यांचा संबंध हा कुटुंबाच्या सामाजिक आर्थिक परिस्थितीशी आहे.

(अ) मॅक-आयव्हर व पेज        (ब) टी. एम्. डाक

(क) गिलिन आणि गिलिन      (ड) ग्रॅहम आणि रिडर

९. समाजातील जनतेच्या आरोग्याचे रक्षण करण्याची जबाबदारी त्या समाजातील .............ची असते.

(अ) शासनाची                (ब) कुटुंबाची

(क) व्यक्तींची                 (ङ) जनतेची

१०. आरोग्य रक्षणासाठी ..... हा घटकसुद्धा तेवढाच महत्त्वाचा असतो.

(अ) समाजीकरण           (ब) आंतरक्रिया

(क) समा                    (ड) संस्कृती

१. हृदयविकार हा............. या प्रकारचा रोग आहे.

(अ) मानसिक              (ब) स्वाभाविक

(क) आगंतुक               () जीवशास्त्रीय-शरीरशास्त्रीय

2..............हा मांजराच्या पावलांनी येणारा आजार म्हणून ओळखला जातो.

(अ) हृदयविकार                (ब) मधुमेह

(क) कॅन्सर                      (ड) अधांगवायू

३. दरवर्षी.... या दिवशी 'जागतिक मधुमेह दिन' पाळला जातो.

(अ) १४ नोव्हेंबर             (ब) ७ एप्रिल

 (क) १ डिसेंबर               (ड)२९ सप्टेंबर

४. हृदयविकारासंबंधीची समाजात जागृती व्हावी यासाठी दरवर्षी जागतिक 'हृदयदिन' म्हणून  .........हा दिवस साजरा केला जातो.

(अ) ७ एप्रिल                   (ब) १ डिसेंबर

(क) २९ सप्टेंबर               (ड) १४ नोव्हेंबर

14. National Cancer Survivors Day ..........दिवशी पाळला जातो ?

(अ) दरवर्षी डिसेंबर महिन्याच्या पहिल्या दिवशी

(ब) दरवर्षी जून महिन्याच्या तिसन्या रविवारी

(क) दरवर्षी जून महिन्याच्या पहिल्या रविवारी

 (ड) दरवर्षी जुलै महिन्याच्या पहिल्या रविवारी

६. ............देशाच्या उपराष्ट्रपतीनी त्यांच्या मुलाचे कॅन्सरने निधन झाल्यावर कॅन्सरच्या संशोधनासाठी निधी संकलन केले ?

 (अ) भारत                   (ब) अमेरिका

(क) दक्षिण आफ्रिका     (ड) फिलिपाईन्स  

७. जरुरीपेक्षा जास्त तिखट व तेलकट खाण्यामुळे कोणत्या प्रकारचा कर्करोग होतो ?

(अ) स्वादुपिंडाचा कर्करोग     (ब) घशाचा कर्करोग

(क) जठराचा कर्करोग           (ड) रक्ताचा कर्करोग

८. रेडियमसारख्या किरणोत्सर्गी पदार्थांमुळे प्रामुख्याने .........  प्रकारचा कर्करोग होतो ?

(अ) यकृताचा कर्करोग   (ब) हाडांचा कर्करोग

(क) फुप्फुसाचा कर्करोग (ड) पित्ताशयाचा कर्करोग

९..... या देशात स्वादुपिंडाला खूप सूज येणे हे मधुमेहाचे महत्त्वाचे कारण मानतात.

(अ) अमेरिका             (ब) भारत

(क) दक्षिण आफ्रिका     (ड) चीन

१०. ..... आजार 'बहुरूपी आजार' म्हणून ओळखला जातो ?

(अ) रक्तदाब         (ब) मधुमेह

(क) हृदयविकार   (ड) कर्करोग

१. मानवाची एकूण जीवन जगण्याची पद्धती म्हणजे .....होय.

(अ) समाजीकरण       (ब) संस्कृती

(क) आरोग्य              (ड) प्रकृती

२. उत्तम रीतीने जीवन जगण्यासाठी किंवा उत्कृष्ट रीतीने कार्य करण्यासाठी जीवनातील ज्या गुणांचे मापन होते त्यास .... म्हणतात.

(अ) आरोग्य                (ब) संस्कृती

(क) निरोगी                 (ड) प्रकृती

३. आरोग्याची कल्पना ही.......... स्वरूपाची आहे.

(अ) निरपेक्ष                 (ब) पारंपरिक

(क) सापेक्ष                 (ड) आधुनिक

४. आरोग्य प्राप्ती हा प्रत्येक मानवाचा .........आहे.

(अ) स्वाभिमान             (ब) गुणधर्म

() अभिमान              (ड) अधिकार

५. आरोग्य हीच खरी ..... • आहे.

(अ) प्रक्रिया          (ब) इच्छा

(क) संपत्ती           (ड) माया

६. अन्नाचे प्रामुख्याने ........मुख्य घटक आहेत..

(अ) सहा                      (ब) चार

 (क) दोन                     (ड) आठ

७. पारंपरिक जीवनशैलीमध्ये..... प्रकारचे जीवन बहुतांशपणे जगता येते.

(अ) प्रदूषणयुक्त          (ब) प्रदूषणमुक्त

(क) प्रदूषित               (ड) धार्मिक

8..........जीवन पद्धतीमध्ये विशेषतः शुद्ध हवा आणि रोगप्रतिकारक शक्ती अधिक असते.

अ) आधुनिक       (ब) पाश्चात्य

(क) नागरी          (ड) पारंपरिक

९. मानवाच्या आरोग्याचे मूळ मानवाच्या ....मध्ये असते.

(अ) आहार               (ब) संस्कृती

(क) विश्रांती             (ड) श्रम

१०. भारताच्या राष्ट्रीय आरोग्य धोरणात आरोग्याच्या समस्येवर प्रामुख्याने. सांगितले आहेत. ... उपाय

(अ) पाच               (ब) दोन

(क) तीन               (ड) सहा

1. विकेंद्रित आरोग्य सेवा भारतात .....कमिटीच्या शिफारशीनंतर सुरू करण्यात आली.

(अ) मुदलियार कमिटी    (ब) मुखर्जी कमिटी

(क) भोरे कमिटी            (ड) करतारसिंग कमिटी

२. ......... ही जगातील सर्वांत मोठी आरोग्य योजना म्हणून ओळखली जाते.

(अ) जननी शिशू सुरक्षा योजना

(ब) जननी सुरक्षा योजना

(क) राजीव गांधी जीवनदायी योजना

 (ड) आयुष्मान भारत

३. जागतिक आरोग्य संघटना ........या वर्षी स्थापन झाली.

(अ) १९४७          (ब) १९४

(क) १९४९         (ड) १९४६

४. सर्वप्रथम वृद्धांसाठीच्या राष्ट्रीय धोरणाची घोषणा...... साली करण्यात आली.

(अ) २००२               (ब) १९९९

(क) २०११               (ड) २००९

५. वार्धक्यकालीन सामाजिक सुरक्षितता घटनेतील ......... या कलमानुसार प्रदान करण्यात आली.

(अ) ४१                 (ब) ४८

(क) ४४                 (ड) ४२

६. १९९७-९८ या वर्षापासून ..........योजना दारिद्र्यरेषेखालील लोकांसाठी अमलात आणली.

(अ) राजीव गांधी योजना   (ब) सर्वांसाठी आरोग्य

(क) जीवनदायी आरोग्य योजना (ड) जननी शिशू सुरक्षा

७. आयुष्मान योजना राबविण्यासाठी.....यांची नेमणूक केली जाणार आहे.

(अ) आरोग्य मित्र        (ब) आरोग्य रक्षक

(क) आरोग्य कार्यकर्ता (ड) आयुष्मान मित्र

८. राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना महाराष्ट्रात........ या वर्षी सुरू करण्यात आली.

(अ) २०१०      (ब) २०१२

(क) २००२      (ड) २०११

९. महाराष्ट्रात ज्येष्ठ नागरिक धोरण ........या वर्षी लागू करण्यात आले.

(अ) २०१३        (ब) २०१४

(क) २०        (ड) २०१०

१०...............योजनेला वैधानिक अधिकार देण्यात आले आहेत.

(अ) सार्वत्रिक लसीकरण 

 (ब) जननी सुरक्षा योजना

(क) नवजात शिशू व बाल आरोग्य

(ड) जननी शिशू सुरक्षा योजना

 

 

 

 

Question Bank_BA Part II (Sociology)

 (P A Mokashi)

B.A.II SOCIOLOGY PAPER NO.5

QUESTION BANK. 2023

 

1.. लिंग ही.... संज्ञा आहे.

() जैविक.         () सामाजिक

() सांस्कृतिक.      (ड) मानसिक

 

. लिंगभाव ही संज्ञा स्त्री-पुरुषातील …….. भेद दर्शविते.

() जैविक-नैसर्गिक.                   () शारीरिक-मानसिक.      

 () व्यक्तिगत सार्वजनिक.              () सामाजिक-सांस्कृतिक

३...... संज्ञा ही स्त्री-पुरुषातील जैविक-शारीरिक भेद दर्शविते.             

   (अ) लिंगभाव.            (ब) लिंग

(क) लिंगभाव भूमिका.     (ड) लिंगभाव संबंध

४. लिंगभाव ही.…… संकल्पना आहे.     

 (अ) सामासिक                         (ब) शारीरिक.                    

    (क) शैक्षणिक.                        (ड) जैविक

५. व्यभिचार हा ……… प्रकारचा हिंसाचार आहे.

(अ) सामाजिक                              (ब) लैंगिक                   

 (क) कौटुंबिक.                         (ड) जैविक

६. भारतात कायद्यानुसार विवाहासाठी मुलीचे संमती वय आहे.

(अ) १५.             (ब) १६

(क) १८              (ड) २१

७. पारंपरिक समाजात श्रमविभाजन हे .... वर आधारित आहे.

(अ) गुणांवर.            (ब) कायद्यावर

(क) लिंगभेदावर        (ड) संस्कारावर

 

८. समाजशास्त्रात 'लिंग' या शब्दाला महत्त्व प्राप्त करून देण्याचे श्रेय यांना दिले जाते.

(अ) कमला भसिन(ब) सिमॉन दी मोबा

(क) अॅन ओकले.  ........(ङ) शर्मिला रेगे 

(९)'युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंड'च्या मते, प्रत्येक महिलांमधील एका…….. महिलेवर अत्याचार होतो.

(अ) दहा.                (ब) पाच

(क) तीन.               (ड) सहा

१०. भारतातील सुमारे ... टक्के अत्याचार हे महिलेच्या कुटुंबातील वा जवळच्या नातेवाइकांकडूनच होतात.

(अ) ४०                 (ब) ६०

(क) ५०.               (ड) ३५

१. हुंडा प्रतिबंधक कायदा भारतात…. साली संमत झाला.

(अ) १९७१.             (ब) १९६१

(क) १९८१.           (ड) १९८६

२. कौटुंबिक हिंसाचाराचे प्रमुख कारण…... प्रथा आहे.

(अ) हुंडा              (ब) वधूमूल्य

(क) बालविवाह      (ड) विधवा विवाह

३. इ. स. २००५…… मध्ये अधिनियम संमत झाला.

(अ) हुंडाप्रतिबंधक.       (ब) कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक

(क) बालविवाह प्रतिबंधक.  (ड) विधवा पुनर्विवाह

५. कौटुंबिक न्यायालय कायदा ..... साली करण्यात आला.

(अ) १९७४.           (ब) १९८६

(क) १९७६.           (ड) १९८४

६. स्त्रियांवरील अत्याचार व हिंसाचार प्रामुख्याने....... संस्कृतीमुळे होतात.

(अ) आधुनिक.         (ब) मातृप्रधान

(क) पुरुषप्रधान.      (ड) नागरी संस्कृती

७. हिंदू विवाह अधिनियम .... साली संमत झाला.

(अ) १९५५.            (ब) १९६१

(क) २००५.           (ड) १९७८

८. विशेष विवाह अधिनियम………. साली संमत झाला.

(अ) १९६४.        . ..(ब) १९५४

(क) १९४७.          (ड) १९६१

९. आधुनिक काळात बहुतांश देशात .... ला घटस्फोट देण्याचा अधिकार दिलेला आहे.

(अ) न्यायालयाला.          (ब) शासनाला

(क) कुटुंबाला.           (ड) धर्मगुरूला

१०. मुस्लीम विवाह अधिनियम साली अस्तित्वात आला..

(अ) १९३७

(ब) १९३९

(क) १९३६

(ड) १९५५

१. स्त्री चळवळीने स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारांच्या वेगवेगळ्या बाजू..... मध्ये पुढे आणल्या.

(अ) १९७५

(ब) १९८५

(क) १९७०

(ड) १९९५

२. मथुरा' बलात्कार घटना कोणत्या जिल्ह्यात घडली?

(अ) भंडारा

(ब) बुलढाणा

(क) यवतमाळ

(ड) गडचिरोली

३. 'पायल तडवी' या स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टरवर कोणत्या हॉस्पिटलमध्ये अत्याचार झाले?

(अ) केईएम हॉस्पिटल

(क) टाटा हॉस्पिटल

(ब) नायर हॉस्पिटल

(ड) वाडिया हॉस्पिटल

४. स्वत:वर बलात्कार होऊनही स्वतःचाच वेगळा दबावगट बनवून दरोडेखोरी कोणी केली?

(अ) फुलनदेवी,

(ब) सविंदर कौर

(क) माया त्यागी

(ड) गुटाबेन

 

५. 'सहेली' ही स्त्री संघटना कोठे कार्यरत आहे?

(अ) बेंगलुरू

(ब) नवी दिल्ली

(क) कोलकाता

(ड) मुंबई

. स्त्रियांच्या बाबतीत असणारा विभेद नष्ट करण्यासाठी 'युनो ने कोणत्या वर्षी सभासद राष्ट्रात करार केला?

() १९७५

() १९८५

() १९७०

() १९७९

. स्त्री विरोधी अत्याचार संपुष्टात आणण्याचा दिवस दरवर्षी केव्हा निश्चित केला आहे?

() २५ जानेवारी

() २५ डिसेंबर

() २५ नोव्हेंबर

() २५ ऑक्टोबर

 

. चौथी आंतरराष्ट्रीय महिला परिषद या ठिकाणी संपन्न झाली.

() मुंबई

() टोकिओ

() बिजिंग

() नैरोबी

 

. स्त्रियांना 'समान संधी'चा पुरस्कार कोणत्या परिषदेने केला?

() बिजिंग परिषद

() मुंबई परिषद

() नैरोबी परिषद

(ड) न्यूयॉर्क परिषद

१०. आंतरराष्ट्रीय महिला दिन ...... या दिवशी साजरा केला जातो.

() एप्रिल

() २५ मार्च

() मार्च

() मार्च

१. कौटुंबिक अत्याचारात कशाचा समावेश होतो..

(अ) खून

(ब) अपहरण

(क) हुंडाबळी

(ड) खंडणी मागणे

 

२. हुंडाप्रतिबंधक कायदा केव्हा संमत झाला?

(अ) १९८६

(ब) १९६१

(क) १९८४

(ड) १९७१

३. पत्नीला होणाऱ्या मारहाणीसंदर्भात महत्त्वाचे सर्वेक्षण कोणी केले होते?

(अ) वीणा मुजुमदार

(ब) मृणाल गोरे

(क) विभूती पटेल

(ड) फ्लाविया डिमेलो

४. पतीकडून पत्नीला होणाऱ्या मारहाणी संदर्भात तीन स्थूल गटात त्याचे वर्गीकरण यांनी केले आहे.

(अ) राम आहुजा

(ब) फ्लाविया डिमेलो

(क) सी. बी. मॅमोरिया

(ड) मालविका कार्लेकर

 

५. इंडियन पीनल कोडमधील……. या कलमानुसार बलात्कार झाला असे सिद्ध होते.

(अ) ३१९

(ब) ३२६

(क) ३७५

(ड) ३२३

 

६. बलात्कारित महिलांच्या पुनर्वसनासाठी 'आदिती' ही संस्था कोणत्या राज्यात कार्यरत आहे?

(अ) राजस्थान

(ब) बिहार

(क) महाराष्ट्र

(ड) उत्तर प्रदेश

 

७. 'आरुषी' प्रकरण हे कोणत्या प्रकारच्या हिंसाचारात मोडते?

(अ) अपहरण

(ब) खून

(क) ऑनर किलींग

(ड) लैंगिक अत्याचार

 

८. एकतर्फी प्रेमातून अमृता देशपांडे या तरुणीचा खून या ठिकाणी झाला.

(अ) उल्हासनगर

(ब) सांगली

(क) डोंबिवली

(ड) लातूर

 

९. माजी न्यायमूर्ती ए. के. गांगुली यांची कोणत्या आरोपाखाली मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात आली?

 

(अ) पत्नीस मारहाण केल्याप्रकरणी

(ब) हुंडा प्रतिबंधाखाली

(क) अपहरण प्रकरणी

(ड) लैंगिक छळ आरोपाखाली

 

१०. विशाखा मार्गदर्शक कायदा…….. या कारणासाठी निर्माण करण्यात आला.

 

(अ) पत्नीस मारहाण प्रतिबंधासाठी

(ब) स्त्री अत्याचार विरोधी

(क) कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक छळ प्रतिबंधासाठी

(ड) कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधासाठी

Syllabus_AEC_BA II

    Course Name: English for Communication – III Course Category: Ability Enhancement Course (AEC) Semester III Total Marks: 50;    ...