(B K Patil) राधानगरी महाविद्यालय, राधानगरी. सञ : २ सराव प्रश्न संच मार्च २०२३ विषय : मराठी (ऐच्छिक) DSC A 13 अभ्यासक्रमपञिका : २ विषय कोड :७१२१६ विषय प्राध्यापक : प्रा. बी. के. पाटील. प्रश्न :योग्य पर्याय निवडा 1) लोकनाथ यशवंत यांचा पहिला कविता संग्रह किती साली प्रसिद्ध झाला ? A) १९८७. B) १९८९ . C) १९९१. D) १९९३. 2) लोकनाथ यशवंत यांचा जन्म किती साली झाला ? A) १९७४ . B) १९७६ . C) १९७८ ....
The e-contents are meant for the under-grad college students. The contents are designed and developed by the concerned teachers. The images are downloaded from internet sources and care is taken not to violate the copyright.