Print Friendly and PDF e-contents Radhanagari College: Practice Test/History

Thursday, 12 August 2021

Practice Test/History

 टेस्ट क्रमांक ९ राधानगरी महाविद्यालय,राधानगरी इतिहासाचे उपयोजन आणि पद्धती (सत्र ६, पेपर १६)_

मॉड्यूल १: पुराभिलेखागारातील साधने
अ) पुराभिलेखागार: अर्थ, प्रकार आणि महत्त्व
ब) अभिलेखांचे प्रकार
क) डिजिटल आर्काइव्हची संकल्पना
मॉड्यूल २: इतिहासातील नवीन प्रवाह
अ) स्थानिक इतिहास
ब) मौखिक इतिहास
क) स्थानिक इतिहासाची साधने (सर्वेक्षण, मुलाखत, प्रश्नावली)
ड) मुलाखत तंत्र
मॉड्यूल ३: संग्रहालयशास्त्र
अ) संग्रहालयाची व्याख्या, स्वरूप आणि महत्त्व
ब) संग्रहालयांचे प्रकार
क) संकलनाच्या पद्धती, वस्तूंचे संवर्धन आणि जतन करण्याचे तंत्र

वरील घटकावर आधारित बहूपर्यायी प्रश्न (MCQ) सोडवून झाल्यानंतर ती पुन्हा आपल्या अभ्यासासाठी वहीत लिहून ठेवावेत.

महत्वाची सूचना: अंतर्गत १० गुण देताना ऑनलाइन टेस्ट प्रश्न आपण वहीत लिहून घेतले आहेत की नाही हे तपासले जाईल.

डॉ. वसंत ज्ञानदेव ढेरे , इतिहास विभाग प्रमुख
सूचना: सदरची प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करावे. लिंक ओपन न झाल्यास कॉपी करून गुगल मध्ये पेस्ट करावी.
https://forms.gle/8TAJozmwc9B6rgHR9

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.

Woamn on a Roof

 (e-content developed by Prof. (Dr) N A Jaranadikar ‘अ वूमन ऑन अ रुफ ’ ही कथा डोरिस लेसिंग या लेखिकेने लिहिली आहे. स्त्रीकडे पाहण्याचा पुरु...