'गीतांजली' या काव्यसंग्रहातील टागोरांची ही एक अत्यंत सुप्रसिद्ध कविता आहे. ईश्वराला केलेली प्रार्थना, असे या कवितेचे स्वरूप आहे. या कवितेत कवी ईश्वराकडे अशी प्रार्थना करत आहे, की माझ्या राष्ट्राचा उदय हा अशा एका स्वातंत्र्याच्या नंदनवनामध्ये होऊ दे, ज्याठिकाणी पुढील गोष्टी नांदत असतील :
- मन हे निर्भय असेल आणि मान ताठपणे उभी राहू शकेल;
- ज्ञानाची कवाडे सर्वांना खुली असतील;
- कोत्या वृत्तीच्या भिंतीनी इथले जग विछिन्न झालेले नसेल;
- शब्दांना सत्याची खोली असेल;
- सर्वचजण अचूकता प्राप्त करण्यासाठी अहोरात्र कष्ट करत असतील;
- माणसे आपली बुद्धी शाबूत ठेवून वागतील जेणेकरून ते वाईट रुढींच्या बंजर वाळवंटात भरकटणार नाहीत;
- मन हे विचार आणि कृती यांचा ध्यास घेत सतत पुढचा मार्ग काढत राहील.
अशा प्रकारे टागोर हे अशा एका जगाचे स्वप्न पहात आहेत जिथे भीतीचे वातावरण नसेल, सर्वाना सन्मानाची वागणूक मिळेल, सर्वांना शिक्षणाची संधी मिळेल, जातीभेद-गरीब-श्रीमंत अशा भिंती असणार नाहीत, सर्वजण खरे बोलतील, सर्वांना अचूकतेचा ध्यास असेल, सर्वजण अहोरात्र प्रयत्न करतील, सर्वजण बुद्धीप्रामाण्यवादी असतील.
Introduction:
The Poem:
i) People live without fear, with their heads held high in dignity.
ii) Knowledge is free, available to everyone.
iii) Society is not divided by narrow domestic walls such as caste, class, or religion.
iv) People speak the truth sincerely, not out of fear or habit.
v) Everyone works hard with tireless striving to reach perfection.
vi) the clear stream of human thought flows freely and is not lost in the desert of dead habits and superstitions.
vii) The mind is guided by God toward broader thinking and noble actions.
Finally, the poet prays to God to awaken his country into this “heaven of freedom,” where true liberty, truth, and human values prevail.
Theme of the poem:
-
Free from fear, ignorance, and divisions.
-
Guided by truth, reason, and humanity.
-
Spiritually awakened and morally strong.
It reflects Tagore’s humanistic and universal vision — a nation where all people can live with dignity and harmony.
Form and Structure of the poem:
The poem is written in free verse. It has no rhyme scheme or regular rhythm. The single long sentence (ending with “let my country awake”) gives the poem a prayer-like flow.
Language and Style:
The language is simple, direct, and powerful. The poem uses metaphors and imagery to convey deep ideas.
Conclusion:
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.