(Dr Prakash Kamble)
B. COM. PART —I (SEMESTER II)
Micro Economics (Paper-II)
1. अर्थशास्त्रातील Micro या शब्दाची उत्पत्ती .......
शब्दापासून झाली आहे.
अ) फ्रेंच ब) ग्रीक
क)
इंग्रजी
ड)
लॅटिन
2.
सूक्ष्म अर्थशास्त्राला .......... सिद्धांत म्हणतात.
अ)
किंमत ब) पुरवठा क) मूल्य ड) मागणी
3.
सूक्ष्म
अर्थशास्त्रामध्ये .......... घटकांचा अभ्यास केला जातो.
अ)
सरासरी ब) वैयक्तिक क) स्थूल ड)
सामाजिक
4.स्वदेशी बाजारात
उत्पादन खर्चापेक्षा जास्त किंमत व परकीय बाजारात उत्पादन खर्चापेक्षा कमी किंमत
आकारली जाते त्याला ............. म्हणतात.
अ)
परकीयबाजार ब) अवपुंजन क) क्षेत्रीयबाजार ड) यापैकी एकही नाही
5.
असंख्य ग्राहक व
असंख्य विक्रेते हे ………..... स्पर्धेचे वैशिष्ट्य आहे.
अ)
पूर्णस्पर्धा ब) अपूर्ण क) मक्तेदारीयुक्त ड) यापैकी एकही नाही
6.
स्पर्धेच्या
दृष्टीकोनातून बाजाराचे वर्गीकरण .......……..गटात केले जाते.
अ)
एक ब) दोन क)
तीन ड) चार
7.
पूर्ण स्पर्धेत
............ हा किंमत
ठरविणारा नसून, तो किंमत स्वीकारणारा आहे.
अ)
विक्रेता ब) ग्राहक क) दोन्हीही ड) यापैकी एकही नाही.
8. पूर्ण स्पर्धेत सर्वसाधारणपने दीर्घकाळात उद्योगसंस्थेस ......... नफा मिळू शकतो.
अ)
अधिक ब)
कमी क)
प्रसामान्य ड
)यापैकी नाही
9.
अल्पकालीन सीमांत
खर्चाचा वक्र (इंग्रजी) …………. आकाराचा असतो.
अ)
U आकाराचा ब)L आकाराचा क) C आकाराचा ड) यापैकी एकही नाही
10. समतोल किंमतीला ...........म्हणतात.
अ)
विक्री ब) बाजारभाव क) सट्टेबाजी ड) व्यवहार
11.
अल्पकाळात उद्योग
संस्थांना......... प्रकारच्या शक्यता किंवा अवस्था दिसून येतात.
अ)
महत्तम नफा ब) सर्वसाधारण नफा क) तोटा ड) यापैकी एकही नाही
12.
……… स्पर्धेत
मूल्यभेद मोठ्या प्रमाणावर केला जातो.
अ) मक्तेदारी ब) मक्तेदारीयुक्त क) पूर्णस्पर्धा ड) द्वयाधिकार
13.
अपूर्ण स्पर्धा
..............यांनी मांडली.
अ) चेम्बरलीन ब) रॉबिन्सन क) प्रा. नॉफ ड) प्रा. लिप्से
14.
मक्तेदारी याशब्दाची उत्पत्ती ......... भाषेत झाली आहे.
अ)
इंग्रजी ब) फ्रेंच क) ग्रीक ड) लॅटिन
15.
................ बाजारात किंमत
युद्ध महत्वाचे मानले जाते.
अ)
पूर्णस्पर्धा ब) मक्तेदारी स्पर्धा क) मक्तेदारीयुक्तस्पर्धा
ड)
अल्पाधिकार
स्पर्धा
16.
बाकदार मागणी
वक्र .........यांनी मंडला.
अ)
पोल स्वीझी ब) चेम्बरलीन क) रॉबिन्सन ड)
प्रा.
लिपसे
17.
सूक्ष्म आर्थिक सिद्धांतात
मोलाची भर घालणारा .........हा अर्थशास्त्रज्ञ होय.
अ)
डॉ.
मार्शल ब) माल्थस क) कार्लमार्क्स ड) जे.
एम.
केन्स
18..............उद्योग संस्थेत
समतोल साधत असताना सीमांत खर्चाचा वक्र हा सीमांत प्राप्तीच्या वक्राला खालून वर
छेदत असतो.
अ)
पूर्णस्पर्धेत ब) मक्तेदारीस्पर्धेत क) मक्तेदारीयुक्तस्पर्धेत
ड)
अल्पाधिकारस्पर्धेत
19.
वस्तूचा प्रत्येक
नग वेगवेगळ्या किंमतीला विकला जात असेल तर त्याला
…....... श्रेणीचा
मुल्यभेद म्हणतात.
अ)
प्रथम ब)
व्दितीय क)
तृतीय ड) चतुर्थ
20. ….……..या स्पर्धेत नफा मिळवणे हे महत्वाचे उद्दिष्ट असते.
अ)
पूर्ण स्पर्धेत ब) मक्तेदारी स्पर्धेत क) मक्तेदारीयुक्त स्पर्धेत
ड)
सर्व बरोबर
21.
अल्पाधिकार हा
मुळचा ............. भाषेतील शब्द आहे.
अ) ग्रीक ब) फ्रेंच
क) इंग्रजी ड)
यापैकी एकही नाही
22.
...........वक्राद्वारे अल्पाधिकारात किंमत 'न' बदलविण्याची
संयोजकाची प्रवृत्ती कशी कार्य करते याचे विवेचन केले आहे.
अ) पुरवठा ब) मागणी क) समवृत्ती
ड) बाकदार मागणी
23.
अंशलक्षी
अर्थशास्त्राची शास्त्रशुद्ध व्याख्या करणारा
...... हा अर्थशास्त्रज्ञ होय.
अ) प्रा. रॉबिन्सन ब )
रॉबर्टसन क)
बोल्डिंग ड)
होट्रे
24. एकच विक्रेता आणि असंख्य ग्राहक हे ........स्पर्धेचे लक्षण आहे.
अ) पूर्ण स्पर्धा ब) मक्तेदारीयुक्त स्पर्धा
क) मक्तेदारी स्पर्धा
ड) यापैकी एकही नाही
25. गट संकल्पना हे चेम्बर्लीनच्या ............ स्पर्धेचे वैशिष्ट्य आहे.
अ) पूर्ण ब) मक्तेदारी क) मक्तेदारीयुक्त
ड) यापैकी सर्व
26.
…………….. यांना अर्थशास्त्राचा जनक म्हणतात.
अ)
चेम्बरलीन ब)
रॉबिन्सन क) अडमस्मिथ ड) केन्स
27) नफ्याचा अनिश्चितता पत्करण्याचा सिद्धांत ..................
यांनी मान्मंदाला.
अ) प्रा. नाईट ब) रॉबिन्सन क) अडमस्मिथ ड) प्रा. होले
28) नफ्याचा धोका पत्करण्याचा सिद्धांत ..................
यांनी मान्मंदाला.
अ) प्रा. नाईट ब) रॉबिन्सन क) अडमस्मिथ ड) प्रा. होले
29) रोखातेचा सापाला ................... यांनी
मांडला.
अ) अडमस्मिथ ब)केन्स क) रॉबिन्सन ड) प्रा. होले
30) आभास खंडाची संक्लापना ......................
यांनी मांडली
अ) मार्शल ब)केन्स क) रॉबिन्सन ड) प्रा. होले
* * * * *
प्रश्न क्र. |
उत्तर |
प्रश्न क्र. |
उत्तर |
1 |
ब |
17 |
अ |
2 |
क |
18 |
अ |
3 |
ब |
19 |
अ |
4 |
ब |
20 |
ब |
5 |
अ |
21
|
क |
6 |
ब |
22 |
ड |
7 |
ब |
23
|
अ |
8 |
क |
24 |
क |
9 |
अ |
25 |
क |
10 |
ब |
26 |
क |
11 |
ब |
27 |
अ |
12 |
अ |
28 |
ड |
13 |
ब |
29 |
ब |
14 |
ड |
30 |
अ |
15 |
ड |
|
|
16 |
अ |
|
|
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.