B.A.II Paper V
Modul III. सामाजिक चळवळी
अ. मुस्लिम सत्यशोधक समाज
हमिद दलवाई (1932 ते 1977)
शालेय जीवनातच राष्ट्र सेवा दलाची कार्य दैनिक मराठामध्ये पत्रकारिता, तलाकपीडित महिलांचा मोर्चा, वयाच्या एकतिसाव्या वर्षी मुस्लिम सत्यशोधक मंडळाची स्थापना (1970)
मुस्लिम सत्यशोधक पत्रिका, हमीद दलवाई स्टडी सर्कल, मुस्लिम सत्यशोधक महिला मंच, मुस्लिम सत्यशोधक युवा मंच, बकरी ईद निमित्त रक्तदान अभियान, समविचारी संघटनांच्या बरोबर चे उपक्रम
अमित दलवाई यांची ग्रंथसंपदा: राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान, इस्लामचे भारतीय चित्र, मुस्लिम जमात वाद कारणे व उपाय, भारतातील मुस्लिम राजकारण, मुस्लिम पॉलिटिक्स इन इंडिया, इंधन, लाट, जमिला जावेद.
इतरांचे लेखन
मी भरून पावले आहे हे मेहरू सि न्ना दलवाई यांनी लिहिलेले हमीद दलवाई याचे आत्मचरित्र, सय्यद भाई: दगडावरची पेरणी,
हुसेन जमादार: जिहाद, अ. का. मुकादम : दास्तान- चंद्रकोरीच्या छायेखाली, प्रा. समसुद्दिन तांबोळी: हमीद दलवाई-क्रांतिकारी विचारवंत, शहाबानो ते शबानाबानो, मुस्लिम समाज-व्यक्ती विचार साहित्य, आझाद कलाम, मुस्लिम समाज-प्रबोधन आणि विकास, समान नागरी कायदा-अपेक्षा आणि वास्तव, महाराष्ट्राचा शैक्षणिक विकास-नवे दालन, नव्या संधी.

(e-content written by Dr V. D. Dhere)
Comments
Post a Comment