B.A.II.Paper V
एस. एम. जोशी (१९०४ ते १९८९)
जुन्नर येथे 12 नोव्हेंबर 104 रोजी जन्म
पुण्यातील नामांकित फर्ग्युसन कॉलेजमध्ये अर्थशास्त्र व राज्यशास्त्र घेऊन पदवी. ईश्वर खादीचा वापर
1930च्या सायमन विरोधी आंदोलनात सहभाग समाजवादी विचार स्वीकारल्याने 135 ला पुन्हा कळत चले जाव आंदोलनात भूमिगत होऊन सहभाग
संयुक्त महाराष्ट्र चळवळीत खूप मोठे योगदान
1953 च्या पोटनिवडणुकीत मुंबई येथून विधानसभेवर निवड
शेतकरी कुळे भूमिहीन दलित-आदिवासी कामगार यांच्यासाठी 25 विधेयकाच्या चर्चेत सहभाग
येथील बंद कापडगिरण्या सरकारने सुरु करावे यासाठी प्रचंड प्रयत्न केल्याने मुख्यमंत्र्यांच्या कडून मान्यता
1967 पुणे शहरातून लोकसभेवर निवड
भांडवलदारांनी कडून कामगारांचे शोषण होऊ नये म्हणुन आयुष्यभर चळवळी
अनेक कामगार संघटनांची बांधणी व त्यातून ट्रेड युनियन चळवळ पुढे नेली
शेतकऱ्यांच्या हक्कासाठी भांडणच पण भूमिहीन शेतमजुरांच्या हक्कासाठी प्रचंड आंदोलन
आदिवासी पुरी यांच्यासाठी सत्याग्रह
समाजवादी चळवळीचे त्यांनी केलेले मूल्यमापन अत्यंत विवेचक आहे
(econtent written by Dr V. D. Dhere)
(एस. एम. जोशी) |

No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.