राधानगरी महाविद्यालय
राधानगरी
बी ए भाग 1 सेमिस्टर 2
पेपर क्रमांक 2 सामान्य मानसशास्त्र
टॉपिक 1 बुद्धिमत्ता
बुद्धिमत्ता म्हणजे काय
बुद्धिमत्तेचे सिद्धांत
अ)
प्रवाही आणि स्पस्टिक
सादृश्य बुद्धिमत्ता
आ) गार्डनर यांची बहुविध बुद्धिमत्ता
व्यवहारिक आणि भावनिक बुद्धिमत्ता
बुद्धिमत्तेचे
मूल्यमापन
अ)
बिने आणि बुद्धिमत्ता
चाचणीयांचा विकास
आ)
समकालीन
बुद्धिमत्ता चाचणी
टॉपिक 2 प्रेरणा
प्रेरणेचा अभ्यास
अ)
सहजप्रवृत्ती दृष्टिकोन
आ) प्रचोदना दृष्टिकोन
इ)
जागरण दृष्टीकोन
ई)
प्रलोभन
दृष्टिकोन
उ)
बोधानिक दृष्टिकोन
मानवी गरजा आणि प्रेरणा
अ)
भूक आणि खाण्याच्या मागील प्रेरणा
आ)
संपादनाची गरज
इ)
स्लंग्नतेची गरज
ई)
प्रभुत्वतेची गरज
टॉपिक 3 भावना
भावनिक
अनुभव समजून घेणे
अ)
भावनेची कार्य
आ)
भावनांचा विस्तार निश्चित करणे
भावनेचा उगम / मूळ
अ)
जेम्स – ल्याग सिद्धांत
आ)
कॅनन बर्ड सिद्धांत
इ)
शॉकटर सिंगर सिद्धांत
ई)
भावनेचे मज्जा शास्त्र या संदर्भात सद्यकालीन दृष्टिकोन
उ)
बहुविध भावनांचा दृष्टिकोनाचा अर्थ
4 व्यक्तिमत्व
व्यक्तीमत्वाचे मनोगतीक दृष्टिकोण सिद्धांत
अ)
फ्रॉईडचा मनोविश्लेषणात्मक सिद्धांत
आ)
गुण दृष्टिकोन / सिद्धांत
इ)
अध्ययन दृष्टिकोन सिद्धांत
व्यक्तीमत्त्व
मूल्यमापन
अ)
व्यक्तिमत्वाची स्व – निवेदन मापने
आ)
प्रक्षेपण पद्धती
इ)
वरतनिकनिक मूल्यमापन
Comments
Post a Comment