Print Friendly and PDF e-contents Radhanagari College: बी.ए. भाग २ सञ ४ मराठी अभ्यासक्रमपञिका ६ पाठ्यपुस्तक जुगाड (कादंबरी)

Friday, 23 April 2021

बी.ए. भाग २ सञ ४ मराठी अभ्यासक्रमपञिका ६ पाठ्यपुस्तक जुगाड (कादंबरी)

 बी.ए. भाग २

सञ  ४

मराठी अभ्यासक्रमपञिका  ६

पाठ्यपुस्तक जुगाड (कादंबरी)

           किरण गुरव

विषय प्राध्यापक  प्रा. बी. के पाटील

 योग्य पर्याय निवडा

१ एखादी कंपनी कामगार कमी करताना सर्वात आधी कोणत्या विभागाचे कामगार कमी करते असे डिसुझा म्हणाला?

अ)व्वालिटी कंट्रोल

ब)प्राॅडक्शन

क)पॅकेजिंग

ड)मेनटेन्स

२ चिंचोळ्या मयसभेत चहा चा अर्थ काय होतो असे डिसुझा शशाला म्हणाला?

अ)काॅफी

ब)काळा चहा

बिअर

ड)व्हिस्की

३ माणसाला आतूनच सुंदर बनवणारी कोणती गोष्ट आहे असं शशाला प्रकर्षाने वाटले ?

अ)गोरा रंग

ब) रेखीव नाक- डोळे

क)सकारात्मक विचार

ड)आत्मविश्वास

४ पुण्यात असताना शशा कोणत्या मेसमध्ये जेवायला जात असे?

अ)श्री मेस

 ब)भोपे मेस

क)खंदारे मेस

ड)श्रीराम मेस

५ भोपे मेसमधील जेवणाचे वर्णन करताना शशा तेथील वरणाबाबत काय म्हणतो ?

 अ)सडपातळ वरण

ब)कांद्याचे वरण

क)पाणीदार वरण

ड)वरणरहित वरण

६ दुचाकी व चारचाकी वाहनं बनविणारं देशातलं एक अग्रगन्य  केंद्र  कोणतं आहे असं शशा म्हणतो ?

अ)दिल्ली

ब)हरियाणा

क)चेन्नई

ड)पुणे

७ पुण्यातील रस्त्यावर अद्याप अस्तित्व टीकवणार्‍या आणि चाकांचा जुनाट उपयोग ठरतील अशा प्राचीन वाटणार्‍या कोणत्या वाहनाचा उल्लेख किरण गुरव  यांनी केला आहे?

अ)ट्रक

ब) टांगे

हातगाड्या

ड)बग्या

८ हातगाड्यांना इंधन म्हणून काय लागते असे किरण गुरव यांना वाटते ?

अ)डिझेल

ब)तेल

क)घाम

ड)हवा

९ सासवडच्या कोणत्या कंपनीत जा असे इनकाॅमच्या चिखलीकर यांनी शशाला सांगितले?

अ)कल्पना टूल्स

ब)शारदा टूल्स

क)मंगल टूल्स

ड)जया टूल्स

१० डुणूंगसाहेब यांच्या सासवडच्या कंपनीचे नाव काय होते ?

अ)कल्पना टूल्स

ब)शारदा टूल्स

क)मंगल टूल्स

ड)जया टूल्स

टिप-वरील उत्तरांचे योग्य पर्यांय ठळक अक्षरात आहेत

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.

Woamn on a Roof

 (e-content developed by Prof. (Dr) N A Jaranadikar ‘अ वूमन ऑन अ रुफ ’ ही कथा डोरिस लेसिंग या लेखिकेने लिहिली आहे. स्त्रीकडे पाहण्याचा पुरु...