(Dr Dhere V D)
B.A.I Sem.II
Pility, Society & Economy under the
Maratha's
खालील
प्रश्नांची योग्य उत्तरे द्या.
१)
स्वराज्याचा मुख्य हेतू........ .. यांचे संरक्षण करणे हा होता.
अ)राजा
ब) सरदार क) रयत ड) जागीरदार
२).
बंगलोर होऊन पुण्याकडे येताना शहाजीराजांनी शिवाजी महाराजांना....... इतके मंत्री सोबत
दिले होते.
अ)
३, ब) ४, क) ७,
ड) ८
३)
शहाजीराजांनी शिवरायांना दिलेली पुण्याची जहागीर .......... या शाही कडून मिळालेली
होती.
अ)
आदिलशाही ब) कुतुबशाही क) निजामशाही ड) बरीदशाही
४).
स्वराज्याच्या परराष्ट्र खात्याचा कारभार ........या मंत्र्याकडे होता.
अ)
पेशवा ब) सेनापती क) मुजुमदार ड) सुमंत.
५).
धार्मिक खटल्यांबाबत चे सर्व अधिकार ...........या मंत्र्याकडे होते.
अ)
पंडितराव ब) न्यायाधीश क)सेनापती ड) मुजुमदार
६.
शिवरायांनी निर्माण केलेल्या स्वराज्याचे केंद्रस्थानी.....हे होते.
अ)
सरदार ब) जागीरदार क) छत्रपती ड) पेशवे
७).
अष्टप्रधानंपैकी........ व........ या प्रधानांना युद्धावर जावे लागत नव्हते.
अ)
सुमंत मुजुमदार , ब ) पेशवा सेनापती
क)
पंडितराव न्यायाधीश ड)या पैकी नाही.
८).
किल्ल्यावरील शिबंदी व दरवाज्याच्या चाव्या........ यांच्याकडे होत्या.
अ)
हवालदार ब) कारखान्यात क) सबनीस
ड) सुरनीस.
९).
जलदुर्गांच्या आणि स्वराज्याच्या रक्षणासाठी शिवरायांनी .........ची निर्मिती केली.
अ)
सैन्य ब) गुप्तहेर क) नाविक दल ड) घोडदळ
१०).
वतन हा मूळ शब्द........ या भाषेतील आहे.
अ)
उर्दू ब)फारशी क) इंग्रजी द) फ्रेंच.
११).
गोत सभेचे प्रमुख पद ........यांच्याकडे होते.
अ)
पाटील ब) कुलकर्णी क) आलुतेदार
ड) मिरासदार
१२).
कारू नारू या नावाने ........या जोडीला ओळखले जाते.
अ)
पाटील कुलकर्णी ब) देशमुख देशपांडे क) अलुतेदर बलुतेदार ड) शेटे महाजन.
१३).
शिवाजी महाराजांनी स्वराज्यातील वतनदारांना ..... .. बनविले.
अ)
जहागीरदार ब) वेतनधारक क) मिरासदार
ड) बलुतेदार
१५).
भक्ती चळवळ या चळवळीची सुरुवात....... यांच्यापासून झाली.
अ)
भक्त पुंडलिक ब) ज्ञानदेव क) तुकाराम ड) नामदेव
१६).
वारकरी संप्रदायाचे आराध्य दैवत........ हे आहे.
अ)
विष्णू ब) शंकर क) विठ्ठल ड) गणपती
१७).
कोल्हापुरात..... . या देवीचे मंदिर आहे.
अ)
तुळजाभवानी ब) रेणुका क) पार्वती ड) अंबाबाई.
१८).
शिखर शिंगणापूर येथे.......... या देवाचे मंदिर आहे.
अ)
शंकर ब) विष्णू क) विठ्ठल ड) ब्रह्मदेव.
१९).
जमीन मोजणीसाठी शिवाजी महाराजांनी......... या साधनाचा वापर केला.
अ)
गज, ब) शिवशाही काठी, क) मोजणी यंत्र, ड) यापैकी
नाही.
२०).
जी जमीन वापरा खाली नसते त्या जमिनीस...... म्हणतात.
अ)
पडीक ब) वाजट क) पाटस्थल ड) मोटस्थळ
२१).
शिवाजी महाराजांच्या आरमारातील....... हे सर्वात मोठे जहाज होते.
अ)
पाल ब) शिबाड क) गुराब ड)
गलबत
२२).
शिवाजी महाराजांच्या आरमार प्रमुखास .......म्हणत असत.
अ)
नौदल प्रमुख ब) सुभेदार क) सरखेल ड) यापैकी
नाही.
२३).
सुरत लुटीतून आणलेल्या संपत्तीतून शिवरायांनी....... हा जलदुर्ग बांधला.
अ)
सिंधुदुर्ग ब) रायगड क) चाकण
ड) खांदेरी.
२४).
भगवद्गीतील श्लोकांचे ओवीत रूपांतर करून ज्ञानेश्वरांनी .......हा ग्रंथ लिहिला.
अ)
भावार्थ दीपिका ब) चांगदेव पासष्टी क) भागवत
अख्यान ड) ओवी
२५).
वारकरी संप्रदायाच्या कळसाचा मान..... यांना दिला जातो.
अ)
ज्ञानेश्वर ब) तुकाराम क) एकनाथ ड) नामदेव
२६).
वारकरी संप्रदायाची पताका पंजाब पर्यंत ......यांनी नेली.
अ)
ज्ञानेश्वर ब) तुकाराम क) एकनाथ ड) नामदेव
२७).
भारुड हा लोकगीताचा प्रकार....... यांनी प्रसिद्ध केला.
अ)
ज्ञानेश्वर ब) तुकाराम क) एकनाथ ड) नामदेव
२८).
हिंदूंवर लाभलेल्या कराच्या निषेधार्थ शिवाजी महाराजांनी .......यांना पत्र पाठवले.
अ)
औरंगजेब ब) आदिलशहा क) कुतुबशहा ड) बरीदशहा
२९).
दक्षिण काशी असे...... या शहरास ओळखले जाते.
अ)
कोल्हापूर ब) नाशिक क) पुणे ड)औरंगाबाद.
३०).
शिवाजी महाराजांचे धार्मिक धोरण .......असे होते.
अ)प्रतिगामी
ब) कट्टरपंथी क) पुराणमतवादी ड) सहिष्णु.
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.