राधानगरी
महाविद्यालय राधानगरी
बीए भाग 1
सेमेस्टर 2
पेपर क्र .2 सामान्य
मानसशास्त्र
टॉपिक 3 भावना
1)
व्यक्तीमधील ....................... आंदोलित अवस्था म्हणजे भावना होय
क)
प्रक्षुब्ध
ख)
सुखद
ग)
दुःखद
घ)
संथ
2)
………………. वर्तनावर प्रभाव टाकतात
क)
भावनानुभव
ख)
शब्दांनुभव
ग)
प्रेरणानुभव
घ)
वैफल्यवस्था
3)
भावना…………….. सज्ज ठेवतात
क)
कृतीसाठी
ख)
धावण्यासाठी
ग)
हल्ला करण्यासाठी
घ)
माघार घेण्यासाठी
4)
…………………. वर्तनाला आकार देतात
क)
भावना
ख)
प्रेरणा
ग)
वेदना
घ)
चेतना
5)
भावना ……………….. मदत करतात
क)
अंतरक्रीयेस
ख)
संघर्षास
ग)
लढण्यास
घ)
रडण्यस
6)
……………….. लक्षणावरून भावनांचे स्वरूप लक्षात येते
क)
शारीरिक
ख)
मानसिक
ग)
सामाजिक
घ)
आर्थिक
7)
………………… प्रवृत्ती भावना निर्माण करतात
क)
जन्मजात
ख)
अध्ययन
ग)
साधक
घ)
अभीसंधित
8)
………………………यांच्या मते शारीरिक बदल व भावनानुभव एकाच वेळी घडतात
क)
कॅनन बार्ड
ख)
जेम्स लँग
ग)
शक्टर सिंगर
घ)
फ्रॉइड
9)
……………………. बोध कशा प्रकारे होतो याला भावनेमध्ये महत्त्व आहे
क)
प्रसंगाचा
ख)
वेळेचा
ग)
समाजाचा
घ)
वातावरणाचा
10)
……………………हा घटक भावनानुभवाबाबत महत्व बजावतात
क)
अँमिगडला
ख)
हृदय
ग)
मज्जापेशी
घ)
मन
11)
व्यक्ती मधील प्रक्षुब्ध आंदोलित अथवा अवस्थेची अवस्था………………. होय
क)
प्रेरणा
ख)
बोधावस्था
ग)
भावना
घ)
आबोवस्था
12)
सुखद व दुःखद अनुभूती निर्माण करणाऱ्या मनाच्या……………………अनुभूतीस
भावना म्हणतात
क)
प्रकट
ख)
अप्रकट
ग)
बोधात्मक
घ)
अबोधात्मक
13)
रॉबर्ट प्लुटचिक व
स्ट्रंगमन यांनी सुमारे ………………… पद्धतीने भावनांचे स्पष्टीकरण केले आहे
क)
४०
ख)
३०
ग)
०९
घ)
२२०
14)
भवानांच्या विविध व्याख्येमध्ये ………………. महत्वाचे ठळक
वैशिष्ट्ये आढळतात
क)
४
ख)
५
ग)
३
घ)
७
15)
……………. या संशोधकांनी
2005 मध्ये भावनांची कार्य स्पष्ट केली आहेत
क)
प्लुटचीक
ख)
फ्रेंडरीक्सन
ग)
मँकडुगलन
घ)
फ्रॉईड
16)
………………. हे मेंदूमधील
भावनिक केंद्र मानले जाते
क)
मज्जामेंदू
ख)
लहान मेंदू
ग)
अमायगडाला
घ)
अग्रखंड
17)
एकमन यांनी ……………… प्रदर्शित करण्याचे
काही नियम स्पष्ट केले आहेत
क)
वासना
ख)
प्रेरणा
ग)
भावना
घ)
आक्रमण
18)
……………… या सिद्धांतानुसार भावनानुभवामध्ये अध:श्चेतकाची भूमिका
महत्त्वाचे असते
क)
जेम्स लँग
ख)
कॅनन बर्ड
ग)
सेक्टर सिंगर
घ)
लँझरस
19)
………………. यांचा भावना
विषयक सिद्धांत हा बोधात्मक मध्यस्थी सिद्धांत म्हणून ओळखला जातो
क)
जेम्स लँग
ख)
कॅनन बर्ड
ग)
शँक्टंर सिंगर
घ)
लँझरस
20)
………….. यांच्या मते
अगोदर शारीरिक प्रतिक्रीया घडून येतात व नंतर भावनिक अनुभव येतात
क)
जेम्स लँग
ख)
कॅनन बर्ड
ग)
शँक्टंर सिंगर
घ)
लँझरस
21)
कँनन-बार्ड
यांच्या मते सर्व प्रकारच्या भावनिक अनुभवावर ……………….. चे नियंत्रण
असते
क)
मज्जारज्जू
ख)
मोठा मेंदू
ग)
लहान मेंदू
घ)
हायपोथँलँमस
22)
भीतीमुळे ……………… ग्रंथीमधून अँन्ड़्रेनिल नावाचा सराव वेगाने होतो
क)
स्वादुपिंड
ख)
वृककस्थ
ग)
लाळरस
घ)
विनाल
23)
सभोवतालचे उद्दीपक व प्रतिक्रिया यातील दुवा म्हणजे ……………. होय
क)
भावना
ख)
प्रेरणा
ग)
संघर्ष
घ)
बोधन
24)
अँव्हेरील या संशोधकांने 1975 मध्ये सुमारे ………………. भावनानुभवाची
यादी तयार केली
क)
२००
ख)
५००
ग)
१००
घ)
३००
25)
……………….. मध्ये अमायगडला
नावाचा अवयव असतो
क)
पार्श्व खंड
ख)
कुंभ खंड
ग)
मध्य खंड
घ)
आग्रं खंड
26)
मानवामधील सहा भावनांचे प्रकार जगामध्ये सार्वत्रिक असतात असे
……………… स्पष्ट केले
क)
पाँल एकमन
ख)
राँबर्ट
ग)
स्मिथ
घ)
मॅकडूगल
योग्य पर्याय खालीलप्रमाणे
1) क) प्रक्षुब्ध
2) क) भावनानुभव
3) क) कृतीसाठी
4) क) भावना
5) क) अंतरक्रीयेस
6) क) शारीरिक
7) क) जन्मजात
8) क) कॅनन बार्ड
9) क) प्रसंगाचा
10) क) अँमिगडला
11) ग) भावना
12) ग) बोधात्मक
13) ख) ३०
14) क) ४
15) ख) फ्रेंडरीक्सन
16) ग) अमायगडाला
17) ग) भावना
18) ख) कॅनन बर्ड
19) ग) शँक्टंर सिंगर
20) क) जेम्स लँग
21) घ) हायपोथँलँमस
22) ख) वृककस्थ
23) क) भावना
24) ख) ५००
25) ख) कुंभ खंड
26) क) पाँल एकमन
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.