(P A Mokashi)
B.A.II SOCIOLOGY PAPER NO.5
QUESTION BANK. 2023
1.. लिंग ही.... संज्ञा आहे.
(अ) जैविक. (ब) सामाजिक
(क) सांस्कृतिक. (ड) मानसिक
२. लिंगभाव ही संज्ञा स्त्री-पुरुषातील …….. भेद दर्शविते.
(अ) जैविक-नैसर्गिक. (ब) शारीरिक-मानसिक.
(क) व्यक्तिगत
सार्वजनिक. (ड) सामाजिक-सांस्कृतिक
३...... संज्ञा ही स्त्री-पुरुषातील
जैविक-शारीरिक भेद दर्शविते.
(अ) लिंगभाव. (ब) लिंग
(क) लिंगभाव भूमिका. (ड) लिंगभाव संबंध
४. लिंगभाव ही.…… संकल्पना आहे.
(अ) सामासिक (ब) शारीरिक.
(क) शैक्षणिक. (ड) जैविक
५. व्यभिचार हा ……… प्रकारचा हिंसाचार आहे.
(अ) सामाजिक (ब) लैंगिक
(क) कौटुंबिक. (ड) जैविक
६. भारतात कायद्यानुसार
विवाहासाठी मुलीचे संमती वय आहे.
(अ) १५. (ब) १६
(क) १८ (ड) २१
७. पारंपरिक समाजात श्रमविभाजन
हे .... वर आधारित आहे.
(अ) गुणांवर. (ब) कायद्यावर
(क) लिंगभेदावर (ड) संस्कारावर
८. समाजशास्त्रात 'लिंग'
या शब्दाला महत्त्व प्राप्त करून देण्याचे श्रेय यांना दिले जाते.
(अ) कमला भसिन(ब) सिमॉन
दी मोबा
(क) अॅन ओकले. ........(ङ) शर्मिला रेगे
(९)'युनायटेड नेशन्स
पॉप्युलेशन फंड'च्या मते, प्रत्येक महिलांमधील एका…….. महिलेवर अत्याचार होतो.
(अ) दहा. (ब) पाच
(क) तीन. (ड) सहा
१०. भारतातील सुमारे
... टक्के अत्याचार हे महिलेच्या कुटुंबातील वा जवळच्या नातेवाइकांकडूनच होतात.
(अ) ४० (ब) ६०
(क) ५०. (ड) ३५
१. हुंडा प्रतिबंधक कायदा
भारतात……. साली संमत झाला.
(अ) १९७१. (ब) १९६१
(क) १९८१. (ड) १९८६
२. कौटुंबिक हिंसाचाराचे
प्रमुख कारण…... प्रथा आहे.
(अ) हुंडा (ब) वधूमूल्य
(क) बालविवाह (ड) विधवा विवाह
३. इ. स. २००५…… मध्ये अधिनियम संमत झाला.
(अ) हुंडाप्रतिबंधक. (ब) कौटुंबिक हिंसाचार
प्रतिबंधक
(क) बालविवाह प्रतिबंधक. (ड) विधवा पुनर्विवाह
५. कौटुंबिक न्यायालय
कायदा ..... साली करण्यात आला.
(अ) १९७४. (ब) १९८६
(क) १९७६. (ड) १९८४
६. स्त्रियांवरील अत्याचार
व हिंसाचार प्रामुख्याने....... संस्कृतीमुळे होतात.
(अ) आधुनिक. (ब) मातृप्रधान
(क) पुरुषप्रधान. (ड) नागरी संस्कृती
७. हिंदू विवाह अधिनियम
.... साली संमत झाला.
(अ) १९५५. (ब) १९६१
(क) २००५. (ड) १९७८
८. विशेष विवाह अधिनियम………. साली संमत झाला.
(अ) १९६४. . ..(ब) १९५४
(क) १९४७. (ड) १९६१
९. आधुनिक काळात बहुतांश
देशात .... ला घटस्फोट देण्याचा अधिकार दिलेला आहे.
(अ) न्यायालयाला. (ब) शासनाला
(क) कुटुंबाला. (ड) धर्मगुरूला
१०. मुस्लीम विवाह अधिनियम
साली अस्तित्वात आला..
(अ) १९३७
(ब) १९३९
(क) १९३६
(ड) १९५५
१. स्त्री चळवळीने स्त्रियांवर
होणाऱ्या अत्याचारांच्या वेगवेगळ्या बाजू..... मध्ये पुढे आणल्या.
(अ) १९७५
(ब) १९८५
(क) १९७०
(ड) १९९५
२. मथुरा' बलात्कार घटना
कोणत्या जिल्ह्यात घडली?
(अ) भंडारा
(ब) बुलढाणा
(क) यवतमाळ
(ड) गडचिरोली
३. 'पायल तडवी' या स्त्रीरोग
तज्ज्ञ डॉक्टरवर कोणत्या हॉस्पिटलमध्ये अत्याचार झाले?
(अ) केईएम हॉस्पिटल
(क) टाटा हॉस्पिटल
(ब) नायर हॉस्पिटल
(ड) वाडिया हॉस्पिटल
४. स्वत:वर बलात्कार
होऊनही स्वतःचाच वेगळा दबावगट बनवून दरोडेखोरी कोणी केली?
(अ) फुलनदेवी,
(ब) सविंदर कौर
(क) माया त्यागी
(ड) गुटाबेन
५. 'सहेली' ही स्त्री
संघटना कोठे कार्यरत आहे?
(अ) बेंगलुरू
(ब) नवी दिल्ली
(क) कोलकाता
(ड) मुंबई
६. स्त्रियांच्या बाबतीत असणारा विभेद नष्ट करण्यासाठी 'युनो ने कोणत्या वर्षी सभासद राष्ट्रात करार केला?
(अ) १९७५
(ब) १९८५
(क) १९७०
(ड) १९७९
७. स्त्री विरोधी अत्याचार संपुष्टात आणण्याचा दिवस दरवर्षी केव्हा निश्चित केला आहे?
(अ) २५ जानेवारी
(ब) २५ डिसेंबर
(क) २५ नोव्हेंबर
(ड) २५ ऑक्टोबर
८. चौथी आंतरराष्ट्रीय महिला परिषद या ठिकाणी संपन्न झाली.
(अ) मुंबई
(ब) टोकिओ
(क) बिजिंग
(ड) नैरोबी
९. स्त्रियांना 'समान संधी'चा पुरस्कार कोणत्या परिषदेने केला?
(अ) बिजिंग परिषद
(ब) मुंबई परिषद
(क) नैरोबी परिषद
(ड) न्यूयॉर्क परिषद
१०. आंतरराष्ट्रीय महिला दिन ...... या दिवशी साजरा केला जातो.
(अ) ८ एप्रिल
(ब) २५ मार्च
(क) ६ मार्च
(ड) ८ मार्च
१. कौटुंबिक अत्याचारात
कशाचा समावेश होतो..
(अ) खून
(ब) अपहरण
(क) हुंडाबळी
(ड) खंडणी मागणे
२. हुंडाप्रतिबंधक कायदा
केव्हा संमत झाला?
(अ) १९८६
(ब) १९६१
(क) १९८४
(ड) १९७१
३. पत्नीला होणाऱ्या
मारहाणीसंदर्भात महत्त्वाचे सर्वेक्षण कोणी केले होते?
(अ) वीणा मुजुमदार
(ब) मृणाल गोरे
(क) विभूती पटेल
(ड) फ्लाविया डिमेलो
४. पतीकडून पत्नीला होणाऱ्या
मारहाणी संदर्भात तीन स्थूल गटात त्याचे वर्गीकरण यांनी केले आहे.
(अ) राम आहुजा
(ब) फ्लाविया डिमेलो
(क) सी. बी.
मॅमोरिया
(ड) मालविका कार्लेकर
५. इंडियन पीनल
कोडमधील……. या कलमानुसार बलात्कार झाला असे
सिद्ध होते.
(अ) ३१९
(ब) ३२६
(क) ३७५
(ड) ३२३
६. बलात्कारित महिलांच्या
पुनर्वसनासाठी 'आदिती' ही संस्था कोणत्या राज्यात कार्यरत आहे?
(अ) राजस्थान
(ब) बिहार
(क) महाराष्ट्र
(ड) उत्तर प्रदेश
७. 'आरुषी' प्रकरण हे
कोणत्या प्रकारच्या हिंसाचारात मोडते?
(अ) अपहरण
(ब) खून
(क) ऑनर किलींग
(ड) लैंगिक अत्याचार
८. एकतर्फी प्रेमातून
अमृता देशपांडे या तरुणीचा खून या ठिकाणी झाला.
(अ) उल्हासनगर
(ब) सांगली
(क) डोंबिवली
(ड) लातूर
९. माजी न्यायमूर्ती
ए. के. गांगुली यांची कोणत्या आरोपाखाली मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी
करण्यात आली?
(अ) पत्नीस मारहाण केल्याप्रकरणी
(ब) हुंडा
प्रतिबंधाखाली
(क) अपहरण प्रकरणी
(ड) लैंगिक छळ आरोपाखाली
१०. विशाखा मार्गदर्शक
कायदा…….. या कारणासाठी निर्माण
करण्यात आला.
(अ) पत्नीस मारहाण प्रतिबंधासाठी
(ब) स्त्री अत्याचार
विरोधी
(क) कामाच्या ठिकाणी
होणारा लैंगिक छळ प्रतिबंधासाठी
(ड) कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधासाठी
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.