(P A Mokashi)
SOCIOLOGY
PAPER NO. 6
आरोग्याचे समाजशास्त्र
योग्य पर्याय
निवडून पुढील विधाने पुन्हा लिहा..
१. कोणत्याही
देशाची प्रगती ही त्या देशातील लोकांच्या निकोप...... वर अवलंबून असते.
(अ) संस्कृती (ब) अर्थव्यवस्था
(क) आरोग्य (ड) राजकारण
२. समाज म्हणजे ..... संबंधाचे जाळे होय.
(अ) आर्थिक (ब) सामाजिक
(क) व्यावहारिक (ड) मानसिक
३. जागतिक आरोग्य
संघटनेने आरोग्याची मूलभूत व्याख्या......... साली केली
(अ) १९४८. (ब) १९५१
(क) १९६१ (ड) २०००
4. "आरोग्य म्हणजे शारीरिक, मानसिक व सामाजिक
दृष्टिकोणातून सुस्थित अशी अवस्था होय, तसेच रोग व दुबळेपणा यांचा अभाव होय",
ही व्याख्या ..........यांनी केली.
(अ) टी. एम्. डाक (ब) श्री श्री
रविशंकर
(क) थॉमस मॅकॉन (ड) जागतिक आरोग्य संघटना
५. आरोग्याचे
स्वरूप ............असते.
(अ) नैसर्गिक (ब) स्थल व कालसापेक्ष
(क) वैज्ञानिक (ड) धार्मिक
६. डॉ. सुधा
काळदाते यांनी आरोग्याचे..... घटक सांगितले आहेत.
(अ) चार (ब) तीन
(क) पाच (ड) दोन
७. सर्वसामान्यपणे
निरोगी व्यक्तीचा रक्तदाब.......असला पाहिजे.
(अ) १२०/७० (ब) १२०/६०
(क) १००/१२० (ड) १००/७०
8................यांच्या मते, अति उच्च रक्तदाब,
कर्करोग, क्षयरोग यांचा संबंध हा कुटुंबाच्या सामाजिक आर्थिक परिस्थितीशी आहे.
(अ) मॅक-आयव्हर व पेज (ब) टी. एम्. डाक
(क) गिलिन आणि गिलिन (ड) ग्रॅहम आणि रिडर
९. समाजातील
जनतेच्या आरोग्याचे रक्षण करण्याची जबाबदारी त्या समाजातील .............ची असते.
(अ) शासनाची (ब) कुटुंबाची
(क) व्यक्तींची (ङ) जनतेची
१०. आरोग्य
रक्षणासाठी ..... हा घटकसुद्धा तेवढाच महत्त्वाचा असतो.
(अ) समाजीकरण (ब) आंतरक्रिया
(क) समाज (ड)
संस्कृती
१. हृदयविकार हा............. या प्रकारचा रोग आहे.
(अ) मानसिक (ब) स्वाभाविक
(क) आगंतुक (ड) जीवशास्त्रीय-शरीरशास्त्रीय
2..............हा मांजराच्या पावलांनी येणारा आजार म्हणून ओळखला
जातो.
(अ) हृदयविकार (ब) मधुमेह
(क) कॅन्सर (ड) अधांगवायू
३. दरवर्षी.... या
दिवशी 'जागतिक मधुमेह दिन' पाळला जातो.
(अ) १४ नोव्हेंबर (ब) ७ एप्रिल
(क) १
डिसेंबर (ड)२९ सप्टेंबर
४. हृदयविकारासंबंधीची
समाजात जागृती व्हावी यासाठी दरवर्षी जागतिक 'हृदयदिन' म्हणून .........हा दिवस साजरा केला जातो.
(अ) ७ एप्रिल (ब) १ डिसेंबर
(क) २९ सप्टेंबर (ड) १४ नोव्हेंबर
14.
National Cancer Survivors Day ..........दिवशी पाळला जातो ?
(अ) दरवर्षी
डिसेंबर महिन्याच्या पहिल्या दिवशी
(ब) दरवर्षी
जून महिन्याच्या तिसन्या रविवारी
(क) दरवर्षी जून महिन्याच्या पहिल्या रविवारी
(ड) दरवर्षी जुलै महिन्याच्या पहिल्या रविवारी
६.
............देशाच्या उपराष्ट्रपतीनी त्यांच्या मुलाचे कॅन्सरने निधन झाल्यावर कॅन्सरच्या
संशोधनासाठी निधी संकलन केले ?
(अ) भारत (ब) अमेरिका
(क) दक्षिण
आफ्रिका (ड) फिलिपाईन्स
७. जरुरीपेक्षा
जास्त तिखट व तेलकट खाण्यामुळे कोणत्या प्रकारचा कर्करोग होतो ?
(अ) स्वादुपिंडाचा कर्करोग (ब) घशाचा कर्करोग
(क) जठराचा कर्करोग (ड) रक्ताचा कर्करोग
८. रेडियमसारख्या
किरणोत्सर्गी पदार्थांमुळे प्रामुख्याने ......... प्रकारचा कर्करोग होतो ?
(अ) यकृताचा कर्करोग (ब) हाडांचा कर्करोग
(क) फुप्फुसाचा कर्करोग (ड) पित्ताशयाचा कर्करोग
९..... या देशात
स्वादुपिंडाला खूप सूज येणे हे मधुमेहाचे महत्त्वाचे कारण मानतात.
(अ) अमेरिका (ब) भारत
(क) दक्षिण आफ्रिका (ड) चीन
१०. ..... आजार
'बहुरूपी आजार' म्हणून ओळखला जातो ?
(अ) रक्तदाब (ब) मधुमेह
(क) हृदयविकार (ड) कर्करोग
१. मानवाची एकूण
जीवन जगण्याची पद्धती म्हणजे .....होय.
(अ) समाजीकरण (ब) संस्कृती
(क) आरोग्य (ड) प्रकृती
२. उत्तम रीतीने
जीवन जगण्यासाठी किंवा उत्कृष्ट रीतीने कार्य करण्यासाठी जीवनातील ज्या गुणांचे मापन होते त्यास .... म्हणतात.
(अ) आरोग्य (ब) संस्कृती
(क) निरोगी (ड) प्रकृती
३. आरोग्याची
कल्पना ही.......... स्वरूपाची आहे.
(अ) निरपेक्ष (ब) पारंपरिक
(क) सापेक्ष (ड) आधुनिक
४. आरोग्य प्राप्ती
हा प्रत्येक मानवाचा .........आहे.
(अ) स्वाभिमान (ब) गुणधर्म
(क) अभिमान (ड) अधिकार
५. आरोग्य हीच खरी
..... • आहे.
(अ) प्रक्रिया (ब)
इच्छा
(क) संपत्ती (ड) माया
६. अन्नाचे
प्रामुख्याने
........मुख्य घटक आहेत..
(अ) सहा (ब) चार
(क) दोन (ड) आठ
७. पारंपरिक
जीवनशैलीमध्ये..... प्रकारचे जीवन बहुतांशपणे जगता येते.
(अ) प्रदूषणयुक्त (ब) प्रदूषणमुक्त
(क) प्रदूषित (ड) धार्मिक
8........…..जीवन पद्धतीमध्ये विशेषतः शुद्ध हवा आणि रोगप्रतिकारक
शक्ती अधिक असते.
अ) आधुनिक (ब) पाश्चात्य
(क) नागरी (ड) पारंपरिक
९. मानवाच्या
आरोग्याचे मूळ मानवाच्या ....मध्ये असते.
(अ) आहार (ब) संस्कृती
(क) विश्रांती (ड) श्रम
१०. भारताच्या
राष्ट्रीय आरोग्य धोरणात आरोग्याच्या समस्येवर प्रामुख्याने. सांगितले आहेत. ...
उपाय
(अ) पाच (ब) दोन
(क) तीन (ड) सहा
1. विकेंद्रित आरोग्य सेवा भारतात .....कमिटीच्या
शिफारशीनंतर सुरू करण्यात आली.
(अ) मुदलियार कमिटी (ब) मुखर्जी कमिटी
(क) भोरे कमिटी (ड) करतारसिंग कमिटी
२. ......... ही जगातील सर्वांत मोठी आरोग्य योजना म्हणून ओळखली जाते.
(अ) जननी शिशू सुरक्षा योजना
(ब) जननी सुरक्षा योजना
(क) राजीव गांधी जीवनदायी योजना
(ड) आयुष्मान भारत
३. जागतिक आरोग्य
संघटना ........या वर्षी स्थापन झाली.
(अ) १९४७ (ब) १९४८
(क) १९४९ (ड) १९४६
४. सर्वप्रथम
वृद्धांसाठीच्या राष्ट्रीय धोरणाची घोषणा...... साली करण्यात आली.
(अ) २००२ (ब) १९९९
(क) २०११ (ड) २००९
५. वार्धक्यकालीन
सामाजिक सुरक्षितता घटनेतील ......... या कलमानुसार
प्रदान करण्यात आली.
(अ) ४१ (ब) ४८
(क) ४४ (ड) ४२
६. १९९७-९८ या
वर्षापासून ..........योजना दारिद्र्यरेषेखालील लोकांसाठी अमलात आणली.
(अ) राजीव गांधी योजना (ब) सर्वांसाठी आरोग्य
(क) जीवनदायी आरोग्य योजना (ड) जननी शिशू सुरक्षा
७. आयुष्मान योजना
राबविण्यासाठी...…..यांची नेमणूक केली जाणार आहे.
(अ) आरोग्य मित्र (ब) आरोग्य रक्षक
(क) आरोग्य कार्यकर्ता (ड) आयुष्मान मित्र
८. राजीव गांधी
जीवनदायी आरोग्य योजना महाराष्ट्रात........ या वर्षी सुरू
करण्यात आली.
(अ) २०१०
(ब) २०१२
(क) २००२ (ड) २०११
९. महाराष्ट्रात
ज्येष्ठ नागरिक धोरण ........या वर्षी लागू करण्यात आले.
(अ) २०१३ (ब) २०१४
(क) २००८ (ड) २०१०
१०...............योजनेला वैधानिक अधिकार देण्यात आले आहेत.
(अ) सार्वत्रिक लसीकरण
(ब) जननी सुरक्षा
योजना
(क) नवजात शिशू व बाल आरोग्य
(ड) जननी शिशू सुरक्षा योजना
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.