Skip to main content

English BA II (Five Point Someone)



Five Point Someone v/s Three Idiots
Five Point Someone
Three Idiots
Novel
Cinema
Subtitle: What not to do at IIT
No subtitle
Novel published in 2004
Film released in 2009
Three friends:
Three friends:
1)      Hari Kumar (हरी कुमार)
1) Farhan Qureshi (फरहान कुरेशी)
2)      Alok Gupta (अलोक गुप्ता)
2) Raju Rastogi (राजू रस्तोगी)
3)      Ryan Oberoi (रायन ओबेरॉय)
3) Ranchoddas Shamaldas Chanchad (“Rancho”) (रणछोडदास शामलदास छांछड / रँचो)
Place: IIT Delhi
(Indian Institute of Technology)
Place: ICE, Delhi
(Imperial College of Engineering)
Neha Cherian (नेहा चेरियन)
(Hari’s girlfriend)
Piya Sahastrabuddhe (पिया सहस्त्रबुद्धे)
(Rancho’s girlfriend)
Prof. Cherian
(Neha’s father)
Dr Viru Sahastrbuddhe
(Piya’s father)
The novel ends when the three friends complete the graduation.
The film shows the life of the friends after 10 years of graduation.
There is no reference to Phunsukh Wangdu in the novel.
Rancho is shown as Phunsukh Wangdu, an educationist. (फुन्सुख वान्ग्डू)

·         Subtitle: उपशीर्षक
·         IIT: ही भारतातील इंजिनियरिंग मधील शिक्षण देणारी सर्वोच्च संस्था आहे. मुंबई, दिल्ली, मद्रास, कानपूर, इ. २३ ठिकाणी या संस्थेची भारतभरात कॉलेजीस आहेत. दरवर्षी लाखो मुले इथे प्रवेश घेण्यासाठी धडपडतात. भारतातील बुद्धिवंत विद्यार्थ्यांचे माहेरघर म्हणून IIT कडे पहिले जाते. असे म्हणतात की अमेरिका आणि युरोपमधील प्रगतीमध्ये या विद्यार्थ्यांचा सिंहाचा वाटा आहे.  
·         Three Idiots हा सिनेमा Five Point Someone या कादंबरीवर बेतलेला आहे. मात्र सिनेमात दाखवलेल्या सर्वच गोष्टी कादंबरीत आलेल्या नाहीत. तीन मित्रांचे IIT मधील शिक्षण संपते इथे कादंबरी संपते. रँचो व त्याचा भूतकाळ आणि त्याची फुन्सुख वान्ग्डू ही नवी ओळख हे तपशील कादंबरीमध्ये दिसत नाहीत.
·         कादंबरीमध्ये नेहा आणि हरी यांची मैत्री दाखवलेली आहे. तर सिनेमामध्ये रँचो आणि पिया यांची मैत्री दाखवलेली आहे 

    (econtent developed by Dr N. A. Jarandikar)



(

Comments

Popular posts from this blog

Internal Evaluation_Winter Semester_2024-25

  Winter Semester Internal Evaluation 2024-25 Dept. of English सूचना : १.         सर्व विद्यार्थ्यांनी आपले अंतर्गत मूल्यमापनाचे काम दि. ०४ ऑक्टोबर ते १० ऑक्टोबर २०२४ यादरम्यान पूर्ण करायचे आहे. यानंतर कोणाचेही होम असाइनमेंट/सेमिनार/ग्रुप अॅक्टिव्हिटी स्वीकारली/घेतली जाणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी. २.         होम असाइनमेंट/सेमिनार यासाठी महाविद्यालयाने उपलब्ध करून दिलेल्या वह्यांचाच वापर करावा. सदर वह्या महाविद्यालयाच्या कार्यालयामध्ये उपलब्ध आहेत. ३.           बीए/बीकॉम भाग दोनच्या विद्यार्थ्यांनी ग्रुप अॅक्टिव्हिटीसाठी खालील नंबरवर संपर्क साधावा. बीए भाग दोन :  English (Compulsory): 9975669140 बीए भाग दोन :  English (Optional): 9890355376 बी कॉम भाग दोन :  English: 9766188306 Class: BA I                            1.   Subject: English (AEC)    ...

Serpent Lover

  (e-content developed by Prof. (Dr) N A Jarandikar) The Serpent Lover                                               -     A. K. Ramanujan ए. के. रामानुजन हे इंग्रजीतून लेखन करणारे एक महत्त्वाचे भारतीय लेखक आहेत. त्यांची ओळख ही मुख्यत्वे एक कवी म्हणून आहे. भारतीय लोककथांमध्ये त्यांना विशेष रुची होती. आयुष्यातील कित्येक वर्षे त्यांनी भारतीय , विशेषतः कन्नड लोककथा गोळा करण्यामध्ये व्यतीत केली आहेत. प्रस्तुतची कथा ‘ The Serpent Lover ’ ही अशीच एक कन्नड लोककथा आहे. ही कथा त्यांच्या ‘ A Flowering Tree’ या पुस्तकातून घेण्यात आलेली आहे. कामाक्षी नावाची एक तरुण स्त्री या कथेची नायिका आहे. कामाक्षीचे एका तरूणाबरोबर लग्न झाले आहे. पण हा तरुण बाहेरख्याली असून त्याचे अन्य एका स्त्रीसोबत (concubine— विवाहबाह्य संबंध असणारी स्त्री) ) संबंध आहेत. कामाक्षीला याची कल्पना आहे. एक दिवस आपला नवरा आपल्याकडे परत येईल , या आशेवर ती जगत आहे. अशीच २-३ वर्षे गेल्यानंतर , ...

Model Millionaire

  (e-content developed by Prof (Dr) N A Jarandikar) ‘ The Model Millionaire’ ‘द मॉडेल मिलियनेअर’ (‘ The Model Millionaire’ /आदर्श लखपती) ही कथा ऑस्कर वाइल्ड (Oscar Wilde) या लेखकाने लिहिलेली आहे. कोणताही हेतू न बाळगता चांगल्या मनाने केलेली मदत ही अनमोल कशी असते, याविषयीची ही गोष्ट आहे. या गोष्टीमध्ये पुढील पात्रे आहेत : १.        ह्युई अर्सकाईन ( Hughie Erskine): हा या कथेचा नायक आहे. २.        अॅलन ट्रेव्हर ( Alan Trevor ) : हा एक चित्रकार आणि ह्युईचा मित्र आहे. ३.        बॅरन हाऊजबर्ग ( Baron Hausberg ) : हा अॅलन ट्रेव्हरसाठी मॉडेल म्हणून काम करतो आहे. ४.        लॉरा मेर्टन ( Laura Merton ): ही ह्युईची प्रेयसी आहे. ही कथा लंडन शहरामध्ये घडते. ह्युई अर्सकाईन हा एक तरुण आणि रुबाबदार युवक आहे. त्याचे वर्णन पुढीलप्रमाणे केलेले आहे : 1. wonderfully good looking; 2. crisp brown hair; 3. clear-cut profile; 4. grey eyes. त्याच्या वडलांनी त्यांच्या पश्चात आ...