Print Friendly and PDF e-contents Radhanagari College: History BA II (महाराष्ट्रातील नैसर्गिक आपत्ती)

Friday, 10 April 2020

History BA II (महाराष्ट्रातील नैसर्गिक आपत्ती)

 महाराष्ट्रातील नैसर्गिक आपत्ती (कोयना भूकंप 1967)


Koyana Dam

आपत्ती: अचानक आलेले संकट उत्पाद अथवा दुर्घटना
आपत्तीचे प्रकार: १. त्सुनामी 2. महापूर ३. जंगलातील वणवा ४.वादळे अथवा चक्रीवादळे ५ भूस्खलन दरडी कोसळणे         ६. अवर्षण/सुका दुष्काळ ७. अतिवृष्टी ८. साथीचे रोग
९. भूकंप
कोयनेचा भूकंप 11 डिसेंबर 1967 पहाटे चार वाजून 21 मिनिटांनी: अ: जीवित व वित्त हानी ब. कोयनेच्या विकासावर परिणाम क. परिसराची वाताहत ड. तातडीच्या उपाययोजना
महाराष्ट्राचे तत्कालीन गृहमंत्री लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे भूकंपग्रस्तांसाठी चे कार्य

लातूर भूकंप : 30 सप्टेंबर 1993
भूकंपाचे परिणाम अ. भू पृष्ठाला भेगा पडणे ब. रस्ते पूल इमारती विजेच्या तारा रूळ यांची हानी क. भूजल पातळीत मोठे बदल ड. त्सुनामी लाटांची निर्मिती


https://www.loksatta.com/lekha-news/article-on-koyna-earthquakes-in-1967-by-deepak-modak-1598537/


(econtent written by Dr V. D. Dhere)


No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.

Woamn on a Roof

 (e-content developed by Prof. (Dr) N A Jaranadikar ‘अ वूमन ऑन अ रुफ ’ ही कथा डोरिस लेसिंग या लेखिकेने लिहिली आहे. स्त्रीकडे पाहण्याचा पुरु...