B.A.II.Paper V
कम्युनिस्ट पक्ष
एस. ए. डांगे (899 ते 1991)
10 ऑक्टोबर 899 रोजी कान जळगाव येथे जन्म
संपूर्ण नाव श्रीपाद अमृत डांगे
विद्यार्थीदशेतच आंदोलनांना सुरवात
विल्सन कॉलेजमध्ये सक्तीच्या बायबल शिक्षणास विरोध
असहकार आंदोलनात सहभाग
गांधी विरुद्ध लेनिन हे पुस्तक लिहिलं
1925 मध्ये कानपूर येथे भारतीय कम्युनिस्ट पक्षाची स्थापना करण्यात सहभाग
गिरणी कामगारांचे संघटना उभी केली
ब्रिटिश सरकारने मिरज खटल्यात त्यांना सक्तमजुरीची शिक्षा सुनावली
लंडन येथे भरलेल्या भारतीय ट्रेड युनियन परिषदेत भारताचा प्रतिनिधी म्हणून सहभाग
जुन्या आक्रमणाच्या वेळी कम्युनिस्ट असूनही नेहरूंना संपूर्ण पाठिंबा
सी पी आय एम नवीन गटाची स्थापना
1971 च्या बांगला युद्धात इंदिरा गांधींना पाठिंबा
छोटी-मोठी सत्तेचाळीस पुस्तके लिहिली
(econtent written by Dr V. D. Dhere)
कम्युनिस्ट पक्ष
(S. A. Dange) |

No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.