प्रवरा सहकारी साखर कारखाना व अरे दूध योजना
प्रवरा सहकारी साखर कारखाना निर्मिती
विठ्ठलराव विखे पाटील (1897 ते 1980)
लोकांची सावकार शाळेतून सुटका करण्यासाठी सहकारी पतपेढी ची निर्मिती, मजुर सोसायटी ची निर्मिती, सरकारच्या तुकडेजोड तुकडेबंदी विधेयकाला प्रखर विरोध
नाही पतपेढीचे संस्थापक अध्यक्ष, मराठा विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, साखर कामगार हॉस्पिटल ची निर्मिती, सहकारी बँकेचे संचालक,
प्रवरा सहकारी साखर कारखान्याच्या भांडवल निर्मिती साठी विशेष प्रयत्न
साखर उद्योगाबरोबरच इतर उद्योग निर्मिती: मळीपासून अल्कोहोल बनवण्याचा कारखाना, अल्कोल पासून इथेनॉल बनवण्याचा कारखाना, यापासून बायोगॅस निर्मिती कारखाना, गॅस पासून विज निर्मिती कारखाना, कागद निर्मिती, मद्यार्क निर्मिती, कारखान्यातर्फे शेती विकासासाठी सिंचन प्रकल्प, माती परीक्षण प्रयोगशाळा, बी बियाणे निर्मिती प्रकल्प, ऊस संशोधन केंद्र, प्रवरा सहकारी बँक, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था, ग्रामीण वैद्यकीय सेवेसाठी हॉस्पिटल, दूध व पशुधन विकास संस्था, गृहनिर्माण व इतर कल्याणकारी योजना.
आरे दूध प्रकल्प: या प्रकल्पात मार्फत 36 ठिकाणी दूध विकास योजना राबवली जाते पैकी आठ ठिकाणी सहकारी दूध योजना आहे.
महाराष्ट्राचे दुग्ध प्रशासन: १ दुग्ध आयुक्त.२. सहाय्यक आयुक्त.३. सहनिबंधक.४ निबंधक
दूध महापूर योजना: १. पहिली दूध महापूर योजना (1975 ते 1981) २. दुसरी दूध महापूर योजना (1981 ते 1987)
३. तिसरी दूध महापूर योजना (1987 ते1992)
आरे डेअरी मुंबई
(econtent written by Dr V. D. Dhere)
प्रवरा सहकारी साखर कारखाना निर्मिती
Vitthalrao Vikhe Patil |

No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.