Print Friendly and PDF e-contents Radhanagari College: History BA II (प्र. के. अत्रे.)

Friday, 10 April 2020

History BA II (प्र. के. अत्रे.)

B.A.II.Paper V




P. K. Atre

प्र. के. अत्रे. (१८९८ ते १९६९)
13 ऑगस्ट 898 रोजी कोडीत बुद्रूक सासवड या गावी जन्म

संस्कृत मधून बी.ए. ही पदवी नंतर बीटी ही पदवी टी.डी. ही लंडन म्हणून पदवी मुख्याध्यापक म्हणून अत्यंत ओजस्वी 18 वर्षाची कारकीर्द
लेखक, कवी, नाटककार, संपादक, पत्रकार, चित्रपटनिर्मिती, शिक्षणतज्ञ, राजकारणी, पट्टीचे वक्ते, हजरजबाबी व्यक्तिमत्व
मराठा आहे त्यांच्या अत्यंत गाजलेले वृत्तपत्र
कऱ्हेचे पाणी हे आत्मचरित्र नवयुग व अरुण वाचनमाला लेखन
समाजवादी पक्षातून आमदार म्हणून निवड
संयुक्त महाराष्ट्र चळवळीत प्रचंड कार्य
स का पाटील,मोरारजी देसाई यांच्यावर घणाघाती प्रहार
संयुक्त महाराष्ट्र समितीचे सदस्य
पंचवीस नाटके .दोन काव्य. पाच कथासंग्रह. पाच खंडातील कऱ्हेचे पाणी हे आत्मचरित्र. दोन कादंबऱ्या. श्यामची आई व चित्रपट महात्मा फुले चित्रपट अनेक चित्रपटांना पटकथा संवाद लेखन अनेक विडंबन काव्य प्रगाढ पंडित व प्रचंड विनोदी वक्ता म्हणून ख्याती.



(econtent written by Dr V. D. Dhere)

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.

Woamn on a Roof

 (e-content developed by Prof. (Dr) N A Jaranadikar ‘अ वूमन ऑन अ रुफ ’ ही कथा डोरिस लेसिंग या लेखिकेने लिहिली आहे. स्त्रीकडे पाहण्याचा पुरु...