Vasant dada Patil |
वसंत दादा पाटील (जन्म 1917 मृत्यू 1989)
सांगली जिल्ह्यातील पद्माळे येथे जन्म. सातवीपर्यंतचे अल्प शिक्षण
1942 चले जाव आंदोलनात सहभाग.अटक करून तुरुंगात ठेवले असताना तुरुंगातून उड्या मारून पळून जाऊन घरातून पळून जाउन इंग्रज पोलिसांच्या गोळ्या लागलेले असताना सुद्धा पळून जाऊन भूमिगत.
*अनेक वेळा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून कारभार
*सांगली येथे सहकारी तत्त्वावर साखर कारखाना सुरु केला
*विविध 23 सहकारी साखर कारखान्यांना परवानगी दिली
*शेतीसाठी अनेक ठिकाणी पाणी उपसा करण्यासाठी पाणीपुरवठा योजना चालू केल्या.
*साखर उत्पादनाबरोबरच कारखान्यातून इतर उपपदार्थ उत्पादनांची क्षेत्र वडी करून दिली.
*बागायती बरोबरच जिरायत क्षेत्रांच्या सहकारी संस्था स्थापन केल्या त्यांना भाग भांडवल पुरवले.
*डेक्कन शुगर इन्स्टिट्यूटची स्थापना केली
*अनेक पाटबंधारे प्रकल्प उभे केले काळामवाडी सारखा महत्त्वपूर्ण पाटबंधारे प्रकल्प त्यांनी सुरू केला. जायकवाडी धरणाची सुरुवात केली.
*कोयनाभूकंपग्रस्तांना मदत केली.
*आकाशवाणी आरोग्य क्रीडा याबाबतही महत्त्वपूर्ण कामे केली.
*विनाअनुदानित अभियांत्रिकी महाविद्यालय वैद्यकिय वैद्यकीय महाविद्यालयांना मान्यता दिली
*पाचवी ते दहावी मोफत शिक्षणमुलींना सुरू केले.
(econtent developed by Dr V. D. Dhere)
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.