Print Friendly and PDF e-contents Radhanagari College: History BA II (यशवंतराव चव्हाण)

Friday, 10 April 2020

History BA II (यशवंतराव चव्हाण)

B.A.II paper No VI
Modul : I

Yashwantrao Chavan

पक्ष काँग्रेस: यशवंतराव चव्हाण: (जन्म 1913 मृत्यू 1984)
बीपी 12 मार्च 1913 रोजी देवराष्ट्रे जिल्हा सांगली येथे जन्म झाला. स्वातंत्र्यचळवळीत सहभाग असहकार आंदोलनात भाग घेऊन तिरंगा ध्वज फडकवला त्याबद्दल अठरा महिने कैद कैदेची शिक्षा झाली. यादरम्यान अनेक काँग्रेस नेत्यांशी संबंध. बीए एलएलबी शैक्षणिक पात्रता. द्विभाषिक महाराष्ट्राचे व नवनिर्मित महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री. 1962 1964 भारताचे संरक्षण मंत्री.ऐश्वर्या अर्थमंत्री परराष्ट्रमंत्री गृहमंत्री उपपंतप्रधान म्हणून केंद्र सरकार मध्ये सहभागी.
शिक्षणाची गंगा शेवटच्या स्तरापर्यंत पोहोचवणे हे महत्त्वपूर्ण कार्य.
*गाव तेथे प्राथमिक शाळा
*मोफत व सक्तीचे शिक्षण
*प्राथमिक शाळेसाठी स्वतंत्र इमारती
*शिक्षकांना प्रशिक्षण
*खाजगी संस्थांना माध्यमिक शाळा उघडण्यासाठी परवानगी व *शासकीय अनुदान
*1960 मध्ये पुणे येथे स्वतंत्र एस.एस.सी. बोर्डाची स्थापना
*1962 मध्ये सातारा येथे सैनिकी शिक्षण देणारे स्कूल स्थापन केले.
*वार्षिक उत्पन्न 900 पेक्षा कमी असणाऱ्या पालकांना ही *ई.बी.सी. सवलत देऊ केली
*औरंगाबाद कराड नागपूर येथे अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू केली
*वैद्यकीय महाविद्यालय शेतकी महाविद्यालय आदिवासी *मुलांसाठी खास आश्रमशाळांची तरतूद केली
*जिल्हा तिथे एम.आय.डी.सी. ची स्थापना केली
*महाराष्ट्रभर सहकारी चळवळ उभी केली.सत्तेच्या विकेंद्रीकरणाचा साठी 1962 रोजी पंचायत समिती जिल्हा परिषद कारभार सुरू केला.
*ग्रंथालयांना अनुदान दिले
*कृष्णाकाठ हे आत्मचरित्र लिहिले.



(econtent written by Dr V. D. Dhere)

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.

Woamn on a Roof

 (e-content developed by Prof. (Dr) N A Jaranadikar ‘अ वूमन ऑन अ रुफ ’ ही कथा डोरिस लेसिंग या लेखिकेने लिहिली आहे. स्त्रीकडे पाहण्याचा पुरु...