Print Friendly and PDF e-contents Radhanagari College: History BA II (कृषी विकासातील वसंतराव नाईक यांचे योगदान)

Friday, 10 April 2020

History BA II (कृषी विकासातील वसंतराव नाईक यांचे योगदान)

B.A.II Paper VI
module II A
महाराष्ट्रातील प्रमुख विषय आणि घटना

Vasantrao Naik

कृषी विकासातील वसंतराव नाईक यांचे योगदान
पूर्वचरित्र: पुसद नगर पालिकेचे अध्यक्ष, कृषी संघटनेचे अध्यक्ष, हरियाणा साठी मोफत वस्तीगृहाच्या अध्यक्ष, 1951 51 च्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत निवडून येऊन मध्यप्रदेशचे महसूलमंत्री,राज्य पुनर्रचनेनंतर महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वात खालील मंत्रीमंडळात सहकार कृषी व दुग्धविकास खात्याचे मंत्री, इंडिया कौन्सिल ऑफ अग्रीकल्चर फायनान्स सोसायटीचे सभासद, डिसेंबर 63 फेब्रुवारी 1975 महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
एक जुलै हा त्यांचा जन्मदिवस कृषी दिन म्हणून साजरा केला जातो.
*पंचायत राज संकल्पनेचे प्रभावी अंमलबजावणी
*कापुस एकाधिकार योजना
*रोजगार हमी योजना
*कायना भुकंपग्रस्तांचे प्रभावी पुनर्वसन
*पानशेत धरण फुटी वाहून गेलेल्या 70 हजार घरांची बांधणी
*शेतीच्या आधुनिकीकरणाला चालना
*प्रीती क्रांतीसाठी विविध उपक्रम
*ज्वारी एकाधिकार खरेदी योजना
*शेती उत्पादन वाढीसाठी चार कमी विशेष कार्यक्रम
*अन्नधान्य विशेष 12 कलमी धडाडीची योजना
*कृषी विद्यापीठांची निर्मिती
रोजगार हमी योजना
*कापूस एकाधिकार खरेदी योजना
*दूध उत्पादन वाढीसाठी श्वेतक्रांती योजना
* फलोत्पादन वाढीसाठी योजना

(econtent written by Dr V. D. Dhere)

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.

Woamn on a Roof

 (e-content developed by Prof. (Dr) N A Jaranadikar ‘अ वूमन ऑन अ रुफ ’ ही कथा डोरिस लेसिंग या लेखिकेने लिहिली आहे. स्त्रीकडे पाहण्याचा पुरु...