Print Friendly and PDF e-contents Radhanagari College: History BA II (नागनाथ अण्णा नायकवडी)

Friday, 10 April 2020

History BA II (नागनाथ अण्णा नायकवडी)

B.A.II.Paper V
समाजवादी पक्ष: नागनाथ अण्णा नायकवडी (1922 ते 20१२)




क्रांतीसिंह नागनाथअण्णा नायकवडी यांच्या प्रती सरकारमध्ये सहभागी होणारे क्रांतीवीर
वाळवा जिल्हा सांगली येथील जन्म
विद्यार्थीदशेतच स्वातंत्र्यचळवळीत सहभाग
सेवा दलात सहभाग
इंग्रजांनी पकडल्यानंतर तुरुंगातून पलायन व भूमिगत कार्य
*स्वातंत्र्यानंतर मूलभूत विकासाच्या कार्यावर भर
*पर्वतांवर गुलामगिरीविरुद्ध आंदोलन
*फासेपारधी यांना मिळणाऱ्या माणूस वागणुकी विरुद्ध आंदोलन एक गाव एक फासेपारधी कुटुंब हे अभियान
*दलित आदिवासी ग्रामीण साहित्य
*कमांडो जातीय शक्ती विरोधात अनेक आंदोलने
*भूमी हक्क लढा परिषद
*जिजामाता मुलींसाठी वस्तीगृह मोफत जेवणाची सोय
भूकंपग्रस्त किल्लारी गावातील 108 मुलांना दत्तक घेऊन त्यांचे पदवीपर्यंतचे मोफत शिक्षण
हुतात्मा किसन अहिर सहकारी साखर कारखान्याची निर्मिती
*अनेक शेती शेतकरी व पाणी परिषदा घेतल्या
* डाव्या चळवळीतील अनेक नेत्यांसोबत अनेक आंदोलनात सहभाग



(econtent written by Dr V. D. Dhere)

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.

Woamn on a Roof

 (e-content developed by Prof. (Dr) N A Jaranadikar ‘अ वूमन ऑन अ रुफ ’ ही कथा डोरिस लेसिंग या लेखिकेने लिहिली आहे. स्त्रीकडे पाहण्याचा पुरु...