के. वाय. एकल (मानसशास्त्र विभाग)
बी. ए. भाग 1
मानसशास्त्र परिचय
प्रकरण-1----मानसशास्त्राची ओळख
मानसशास्त्र म्हणजे काय—आधुनिक जगामध्ये मानसशास्त्र हे प्रगत शास्त्र
मानले जाते मानवी प्रेरणांचा शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास करून मानवी वर्तन व
मानसिक प्रक्रियांचे गुड करण्याचा यशस्वी प्रयत्न मानसशास्त्र करत आहे यशस्वी प्रयत्न
मानसशास्त्र करत आहेजीवनाच्या सर्वच क्षेत्रांमध्ये मानसशास्त्राचे योगदान
महत्त्वाचे ठरत आहे विज्ञान व तंत्रज्ञान यामुळे जग जवळ आले आहेमानसशास्त्राच्या
अभ्यासामुळे मानवी वर्तन या मागील कारणांचा उलगडा करता येणार आहे 1850 नंतर
मानसशास्त्राच्या शास्त्रीय अभ्यासाला चालना मिळाली
मानसशास्त्राची व्याख्या--मानसशास्त्राला इंग्रजीमध्ये
Psychology हा इंग्रजी
प्रतिशब्द आहे या शब्दाची उत्पत्ती लॅटिन भाषेतील दोन शब्दापासून झाली आहे Psyche म्हणजे आत्मा आणि Logas म्हणजे शास्त्र किंवा कारण होय पूर्वी मानसशास्त्र हा
स्वतंत्र अभ्यास विषय नव्हता तत्वज्ञानाचा एक भाग म्हणून त्याचा विचार केला जात
असेल एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून मानसशास्त्राला एक स्वतंत्र शास्त्र
म्हणून मान्यता मिळालीग्रीक विचारवंतांनी आत्म्याचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे
मानसशास्र होय असे सांगितले हरीश ऑरी स्टाउटल मानसशास्त्राचा जनक असे म्हणतात
मानसशास्त्र म्हणजे मनाचे शास्त्र बोथावस्तचे शास्त्र वर्तनाचे शास्त्र अशा
स्वरूपात मानसशास्त्राच्या व्याख्या मध्ये बदल होत गेले विल्यम वुट यांनी 1879 साली
जर्मनीमध्ये पहिली लिफझिक येथे मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा स्थापन केली आणि
इथून पुढे मानसशास्त्राला खऱ्या अर्थाने शास्त्राचा दर्जा प्राप्त झाला
मानसशास्त्राच्या आधुनिक व्याख्या
“” वर्तन आणि मानसिक प्रक्रियांचा शास्त्रीय अभ्यास म्हणजे
मानसशास्त्र होय” रॉबर्ट एस फेल्डमन
,” वर्तन आणि
मानसिक प्रक्रियांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र” लेस्टर ए लॅपटॉन
“वर्तन आणि बोधनिक
प्रक्रियांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र होय” रॉबर्ट ए बॅरोन@@
थोडक्यात--मानसशास्त्र म्हणजे मानव व मानवेतर प्राण्यांचा
शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र होय
मानसशास्त्रामध्ये मानव व मानवेतर प्राण्यांचे या
शारीरिक हालचाली चा समावेश वर्तनात होतोशब्दांची रचना इत्यादी घडामोडींचा समावेश
होतो,'उद्या पक्का ला अनुसरून
व्यक्ती किंवा एखाद्या सचिवाकडून दिलेली प्रतिक्रिया म्हणजे वर्तन होय उडवत या
मानसशास्त्रज्ञाने वर्तनाचे सूत्र पुढील चौकटीत मांडले आहे त्या सूत्रातील
संज्ञांची माहिती घेतल्यास वर्तनाचा अर्थ लक्षात येतो
वर्तन = उद्दीपक + सजीव +. प्रतिक्रिया
Behaviour
= stimulus + organism + response
B.
=. S. +.
O. +. R
1) उद्दीपक
2) सजीव किंवा व्यक्ती
3) प्रतिक्रिया
मानसिक प्रक्रिया
बोधनिक प्रक्रिया
मानसशास्त्र एक
विज्ञान किंवा शास्त्र
मानसशास्त्रातील आजचे (आधुनिक) दृष्टिकोन
मानसशास्त्रातील दृष्टिकोन त्या शास्त्रातील वेगवेगळ्या
घटकांवर प्रकाश टाकतातमानसशास्त्रातील वेगवेगळे दृष्टिकोन त्यांच्या
विचारसरणीनुसार वेगवेगळ्या घटकांना महत्त्व देतात त्यानुसार व्यक्ती वर्तनाचा
अभ्यास करतात मानसशास्त्रामध्ये आज चार प्रमुख दृष्टिकोनाला महत्त्व आहे हे चार
दृष्टिकोन व्यक्ती वर्तनाच्या शारीरिक व मानसिक घटकावर लक्ष केंद्रित करत आहेत ते
दृष्टिकोन पुढील प्रमाणे
1)
मनोगतीक दृष्टिकोन
-व्यक्तीचे अंतरंग समजून
घेणे/स्वतःला समजून घेणे
2)
वर्तनवादी
दृष्टिकोन- व्यक्तीच्या बाह्य
वर्तनाचे निरीक्षण
3)
बोधनिक दृष्टिकोन- अर्थ समजून घेणे
4)
मानवतावादी
दृष्टिकोन- अद्वितीय गुणांनी युक्त
मानव
मानसशास्त्रीय संशोधन
मानव हा स्वभावताच जिज्ञासू आहे जेव्हा एखादी वस्तू तो
प्रथम पाहतो तेव्हा त्या वस्तू बद्दल त्याच्या मनात कुतूहल निर्माण होते ती वस्तू
केव्हा कुठून कशी आली असावी याचा तो विचार करू लागतो त्यातून संशोधनाला दिशा
प्राप्त होते
संशोधन या संकल्पनेची व्याख्या पुढीलप्रमाणे
--संशोधन म्हणजे नवीन तत्य
व तत्त्वे यांच्या शोधासाठी केलेले सातत्यपूर्ण चिकित्सात्मक व सखोल परिक्षण होय;
,--संशोधन म्हणजे नव्या
ज्ञानाच्या शोधासाठी पद्धतशीर केलेली चौकशी होय
मानसशास्त्रीय
संशोधनामध्ये एखाद्या घटने मागील कार्यकारण संबंध शोधण्याचा प्रामाणिक प्रयत्न
केला जातो यासाठी विविध पद्धतीचा अवलंब केला जातो
या ठिकाणी आपण
मानसशास्त्राच्या अभ्यासासाठी वापरल्या जाणाऱ्या सहसंबंध संशोधन आणि प्रायोगिक
संशोधन पद्धती ची माहिती घेणार आहोत
सहसंबंधात्मक संशोधन
1) धनात्मक सहसंबंध
2)ऋणात्मक सहसंबंध
3) शून्य संबंध
प्रायोगिक संशोधन
वर्तना मागील कारण नेमकेपणाने निश्चित करणारी शास्त्रशुद्ध
पद्धती म्हणजे प्रयोग होय संदर्भात कार्यकारण संबंध निश्चित करण्यासाठी एका परीवर
त्यात हेतुपुरस्सर बदल करून वर्तनामध्ये त्याला अनुसरून बदल होतो का हे पाहणे
म्हणजे प्रयोग होय एका अर्थाने नियंत्रित वातावरणातील निरीक्षणाला प्रयोग असे
म्हणतातपरिणाम आहे असे तो खात्रीपुर्वक सांगु शकतो
व्याख्या—"प्रयोग म्हणजे नियंत्रित वातावरणात केले जाणारे वस्तुनिष्ठ
निरीक्षण होय;
“प्रयोगशाळेत एखादी घटना मुद्दाम व योजनापूर्वक निर्माण करून
व परिस्थितीवर संपूर्णतः नियंत्रण ठेवून केलेले निरीक्षण म्हणजे प्रयोग होय;
मानसशास्त्रीय प्रयोगाच्या पद्धतीचे स्वरूप लक्षात येण्यासाठी पुढील संकल्पना
महत्त्वाच्या आहेत
1)
प्रयोगकर्ता
2)
प्रयुक्त
3)
परिवर्त्य- परिवर्त्याचे प्रकार
अ.
स्वतंत्र परिवर्त्य
आ. परतंत्र परीवर्त्य
इ.
स्थिर परीवर्त्य
प्रयोग यामधील
काही टप्पे किंवा पायऱ्या
1)
समस्या
2)
सिद्धांत कल्पना
3)
प्रायोगिक आराखडा
4)
नियंत्रण
5)
सिद्धांत कल्पना
तपासणे
6)
प्रदत्त विश्लेषण
7)
फलीते तेव्हा
निष्कर्ष
8)
पडताळा
समूह
प्रायोगिक पद्धती मध्ये दोन प्रकारचे समूह वापरले जातात
त्यामध्ये प्रायोगिक समूह आणि नियंत्रित समूह असे दोन प्रकार आहेत
प्रायोगिक अडथळे/धोके हॅलो
मानसशास्त्र प्रयोग हे व्यक्तीवर आणि
प्राण्यावर केले जातात व्यक्तीचे वर्तन हे गुंतागुंतीचे आहे तरीसुद्धा आधुनिक
मानसशास्त्रीय तंत्रे प्रायोगिक उपकरणे या आधारेमानसशास्त्रज्ञ व अभ्यासक संशोधन
करीत आहेत संशोधन करताना अनेक अडथळे येतात ते पुढील प्रमाणे
1)
प्रयुक्त न मिळणे
2)
नियंत्रणाचा अभाव
3)
प्रयोग शाळेतील
सुविधा
4)
कृत्रिम परिस्थिती
5)
वातावरणीय परिणाम
प्रयोग पद्धतीमध्ये जरी
काही अडथळे असले तरी मानसशास्त्राच्या अभ्यासाची सर्वश्रेष्ठ व शास्त्रीय अभ्यास
पद्धती म्हणून या पद्धतीला मान्यता प्राप्त झाली आहे वरील अडथळे जर कमी केले तर
निष्कर्ष अचूक मिळतील
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.