(E-content created by Patil B. K.)
बी ए भाग ३
मराठी पेपर क्रं ७
सञ ५
साहित्यशास्ञ
विभाग २
साहित्याची प्रयोजने
प्रश्न योग्य पर्याय निवडा:
१ या संस्कृत साहित्यज्ञाने साहित्याची सहा प्रयोजने सांगितली आहेत.
(अ) मम्मट (ब)भामह (क)वामन (ड) विश्वनाथ
२ गंगालहरी हे काव्य ....यानी रचले.
(अ)भरत (ब)विश्वनाथ(क)जगन्नाथ पंडित (ड)रुद्रट
३यशप्राप्ती वकीर्ती हे साहित्याचे प्रयोजन ..... आहे.
(अ)लेखकाचे (ब)वाचकाचे(क)लेखक वाचकाचे(ड)लेखकाचे
४ मम्मटाने काव्याची..... प्रयोजने सांगितली आहेत.
(अ)पाच(ब)सहा(क)सात(ड)आठ
५ साहित्यामुळे अर्थप्राप्ती व्हावी या प्रयोजनापेक्षा साहित्यामुळे कीर्ती मिळावी हे प्रयोजन ......
(अ)अधिक दुय्यम(ब)अधिक उदात्त(क)उदात्त नाही(ड)अधिक अयोग्य.
६ मम्मटाने सांगितलेले काव्याचे पहिले प्रयोजन..... आहे.
(अ)यश(ब)कांतासंमित उपदेश(क)अर्थप्राप्ती(ड)व्यवहार ज्ञान
७ साहित्यातुन व्यवहार ज्ञान मिळते हे प्रयोजन..... आहे
(अ)लेखकासाठी(ब)साहित्यासाठी(क)वाचकासाठी(ड)प्रकाशकासाठी
८निर्मितीचा आनंद हे...... साहित्याचे प्रयोजन आहे.
(अ)वाचकासाठी(ब)लेखकासाठी(क)प्रकाशकाचे(ड)साहित्याचे
९ अर्थप्राप्ती हे...... साहित्याचे प्रयोजन आहे.
(अ)वाचकाचे(ब)लेखकाचे(क)लेखक व वाचकाचे(ड)साहित्याचे
१० काव्य व्यापाराची तीन केंद्रे.... आहेत.
(अ)लेखक-साहित्यकृती-वाचक(ब)लेखक-साहित्यकृती-प्रकाशक(क)लेखक-प्रकाशक-वाचक(ड)लेखक-विक्रेता-वाचक
उत्तरे (१)मम्मट(२)जगन्नाथ पंडित(३)लेखकाचे(४)सहा(५)यश(६)अधिक उदात्त(७)वाचकासाठी(८)लेखकाचे(९)लेखकाचे(१०)लेखक-साहित्यकृती-वाचक
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.