राधानगरी
महाविद्यालय राधानगरी
बी.ए भाग दोन सेमेस्टर 4
पेपर क्रमांक 6 उपयोजित
मानसशास्त्र
टॉपिक 1 ताबा घेणे पदभार स्वीकारणे
वैयक्तिक नियंत्रण
अ)
संवेदित नियंत्रण स्पष्ट करणे
आ)
संवेदित नियंत्रणाचे
फायदे
इ)
गैरसंवेदन आणि
वीसमायोजन
ई)
संपादीत आशावाद
उ)
बचावात्मक निराशावाद
निर्णयन
अ)
निर्णयाची प्रक्रिया
आ)
निर्णयातील महत्त्वाचे
घटक
इ)
निर्णयपश्चात खेद/ पश्चाताप
ई) चांगले निर्णय घेतले
निर्णय आणि
वैयक्तिक वाढ
अ)
नवीन निर्णय घेणे आ) काही
व्यापारीक उपयोग
टॉपिक 2 करिअर (काम)
आणि खेळ
करिअर ( काम )
अ)
स्वतःच्यासाठी करिअर साठा (संग्रह)
करून ठेवणे
आ)
अनुरूप करिअर (
कामाचा ) शोध घेणे
इ) तुमच्या करिअर निवडीच्या विशिष्ट निर्णयाप्रत
येणे
ई)
योग्य कार्यस्थळी पोहोचण
उ)
काम किंवा करियर बदलणे
ऊ)
संस्कृती आणि लिंगभाव यासंबंधी करिअर चे प्रश्न
खेळ (क्रीडा)
अ)
फुरसतिचा/फावला वेळ म्हणजे काय
आ)
फुरसतीच्या/फावल्या वेळेचे सकारात्मक उपयोग
इ)
प्रोढlवस्तेतील फावला / फुरसातीचा वेळ
टॉपिक 3 मित्र बनविणे आणि टिकविणे
लोकांना भेटणे
अ)
पहिली छाप महत्वाची असते का ?
आ)
पहिल्या छापेवर परिणाम करणारे घटक
इ)
चुकीची छाप
मित्र जोडणे / मैत्रीची
काळजी घेणे
अ)
मित्र केव्हा एकत्र येतात ?
आ)
गुपिते परस्परांनी जाणून घेणे
इ)
मैत्री मधील लिंग भिन्नता
ई)
मित्र टिकवणे
मित्र मिळविणे
केव्हा कठीण जाते
अ)
लाजळूपणा ब) एकाकीपणा
टॉपिक 4 प्रेम आणि बांधिलकी
प्रेम ही
शृंगारिक सौंदर्यात्मक गोष्ट आहे
अ)
प्रेमाच्या आ प्रेम
आणि मैत्री क) प्रेम आणि जवळीकता
प्रेम शोधणे / प्रेमाच्या
शोधात
अ)
ऑनलाइन डेटिंग आ) स्व
प्रकटीकरणाचे महत्व
विवाह आणि बांधिलकीची इतर नाती
अ)
सहजीवन / सहवास ब) विवाह
जावळीजातेच्या नातेसंबंधाचे समायोजन करणे
अ)
अभिवृत्ती समायोजन ब) जबाबदाऱ्यांचे सामायिकरण क संप्रेशन
आणि संघर्ष ड) नाती उत्तम बनविणे इ) लैंगिकता
Comments
Post a Comment