भारतीयराष्ट्र वादाची व राष्ट्र सभेच्या स्थापनेची कारने BA 2 इतिहास पेपर नं 6 1)भारतीय लोकाचें एकीकरण २)दळनवळनाची सुधारना3)english भाषा३)british लोकांचे लोकशाही विचार 4)वृत पञाची भूमिका 5)इलबट् बिल६)प्राचीन भारताचा वारसा 7)हिंदी सुशिक्षित लोकांनवर होनाराअन्याय 8)lord liten ची दडप शाही 9)british चा वंश वादाचा अहकांर 10)मध्यम class चा उदय 11)भारतीय साहीत्यकांचे कायृ 12)धार्मिक सुधारणा चळवळी 13) हिंदी नव सुशिक्षितांचा उदय 14)एक व्यास पीठ 15)एक कायदा 16)एक चलन व्यवस्था ही भारतीय राष्ट्वादाची कारणे आहेत : ***राष्ट् सभेची ध्येय धोरने----- 1) देशाच्या विविध भागातील हिंदी लोकांमध्ये जवळीक 2)वंश पंथ भाषा हा भेदभाव नष्ट करने 3)राष्ट्रीय ऐक्याची भावना निर्माण करने 4)संघटना त्मक भावना वाढीस लावने 5)नव सुशिक्षित तरूनांची भूमिका लक्षात घेने 6)उदिष्टे ठरवून कार्यक्रम राबवने
Winter Semester Internal Evaluation 2024-25 Dept. of English सूचना : १. सर्व विद्यार्थ्यांनी आपले अंतर्गत मूल्यमापनाचे काम दि. ०४ ऑक्टोबर ते १० ऑक्टोबर २०२४ यादरम्यान पूर्ण करायचे आहे. यानंतर कोणाचेही होम असाइनमेंट/सेमिनार/ग्रुप अॅक्टिव्हिटी स्वीकारली/घेतली जाणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी. २. होम असाइनमेंट/सेमिनार यासाठी महाविद्यालयाने उपलब्ध करून दिलेल्या वह्यांचाच वापर करावा. सदर वह्या महाविद्यालयाच्या कार्यालयामध्ये उपलब्ध आहेत. ३. बीए/बीकॉम भाग दोनच्या विद्यार्थ्यांनी ग्रुप अॅक्टिव्हिटीसाठी खालील नंबरवर संपर्क साधावा. बीए भाग दोन : English (Compulsory): 9975669140 बीए भाग दोन : English (Optional): 9890355376 बी कॉम भाग दोन : English: 9766188306 Class: BA I 1. Subject: English (AEC) ...
Comments
Post a Comment