Print Friendly and PDF e-contents Radhanagari College: B.A.III /History/paper XV

Friday, 23 April 2021

B.A.III /History/paper XV

 B.A.III paper XV Dr.V.D.Dhere

   डॉ. वसंत ज्ञानदेव ढेरे

महाराष्ट्र राज्याची जडणघडण प्रकरण पहिले


राज्य पुनर्रचना आयोगाने किती राज्य असावीत असे सूचना केली आहे

२५

२४

१६

१४



पंचायत राज्य व्यवस्थेतून सत्तेचे विकेंद्रीकरण कोणी केले

वसंत दादा पाटील

वसंतराव नाईक

यशवंतराव चव्हाण

शरद पवार

३१ डिसेंबर १९५५ रोजी पत्र काढून द्विभाषिकाचा ठराव कोणी फेटाळला

धनंजय गाडगीळ

शंकरराव मोरे

यशवंतराव चव्हाण

कॉ. श्रीपाद अमृत डांगे 

मुंबई कुणाची या वगनाटयाचे तमाशाचे लेखन कोणी केले

शाहीर अमर शेख

अण्णाभाऊ साठे 

पंढरीनाथ पाटील

सुधीर फडके

कसेल त्याची जमीन हा कायदा कोणी आणला?

यशवंतराव चव्हाण 

वसंतराव नाईक

वसंतदादा पाटील

शरद पवार

नागालँड या नव्या राज्याची निर्मिती कोणत्या ठिकाणी करून तीच राजधानी करण्यात आली?

पतियाळा

चंदिगड

कोहिमा 

अहमदाबाद

त्रिराज्य योजना ला विरोध करण्यासाठी कोणत्या नेत्याच्या नेतृत्वाखाली विधानसभेवर मोर्चा काढण्यात आला?

स. का. पाटील

शंकरराव मोरे

सेनापती बापट 

शंकर खोटे

महाराष्ट्रात हरित क्रांती कोणत्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली?

शरद पवार

 वसंतराव नाईक 

यशवंतराव चव्हाण

वसंतदादा पाटील

१९६४ साली कम्युनिस्ट पक्षाचे नेतृत्व कोणाकडे आले?

मानवेंद्र रॉय

मुझफ्फर अहमद

पी. सी. जोशी

कॉम्रेड डांगे 

भारत सरकारने भाषावार प्रांतरचना करण्यासाठी प्रथम कोणत्या समितीची स्थापना केली?

दार कमिशन 

ज. व. प. कमिटी

राज्य पुनर्रचना आयोग

भाषा आयोग

संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात कोणता पक्ष आघाडीवर होता?

काँग्रेस

कम्युनिस्ट 

शेतकरी कामगार पक्ष

समाजवादी पक्ष

राज्य पुनर्रचना आयोगाच्या अध्यक्ष कोण होते?

न्या. दार 

न्या.पुणतांबेकर

न्या. फजल अली

न्या. वांचू


कर्नाटकी बंड आणि महाराष्ट्र थंड हा लेख कोणी लिहिला?

माधवराव बागल 

उद्धव पाटील

शंकरराव मोरे

व्ही. एस. पाटील

कोणत्या कायद्यान्वये हरियाणाचे नवीन राज्य स्थापन झाले?

राज्य पुनर्रचना

पंजाब पुनर्रचना 

१९३५

१९४७

१९५६ मध्ये स्थापन झालेल्या संयुक्त महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष कोण होते?

कॉ. श्रीपाद अमृत डांगे 

नाथ चव्हाण

दुर्गा भागवत

शंकरराव चव्हाण

न्या. फजल अली आयोगाने किती लोकांच्या मुलाखती घेतल्या?

७०००

८०००

९००० 

१००००

द्विभाषिक मुंबई राज्य कधी अस्तित्वात आले?

१ नोव्हेंबर १९५७

३० ऑक्टोंबर १९५६

७ ऑगस्ट १९५६

१ नोव्हेंबर १९५६ 

आंध्र राज्याची निर्मिती कधी झाली?

१९५२

१९५३ 

१९५४

१९५५

नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी असावी असे १९५३ च्या कोणत्या करारानुसार ठरविण्यात आले?

नागपुर

अकोला

मुंबई

पुणे 

संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना कोणत्या साहित्य संमेलनाच्या ठिकाणी ठरविण्यात आली?

बेळगाव 

जळगाव

कोल्हापूर

मुंबई

महाराष्ट्राचे महिला धोरण कोणत्या मुख्यमंत्र्यांनी ठरविले?

अे. आर. अंतुले

शरद पवार 

सुधाकरराव नाईक

विलासराव देशमुख

संयुक्त महाराष्ट्र निर्मितीसाठी विराट अधिवेशन 1948 सालि कोठे करण्यात आले?

पुणे

मुंबई 

नाशिक

नागपूर

आंध्रप्रदेश निर्मितीसाठी उपोषण करणाऱ्या कोणत्या नेत्याचा आंदोलनातच मृत्यू झाला?

एम. करुणानिधी

पोट्टी रामलु 

श्री रामचंद्रन

श्री अरविंद

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.

Woamn on a Roof

 (e-content developed by Prof. (Dr) N A Jaranadikar ‘अ वूमन ऑन अ रुफ ’ ही कथा डोरिस लेसिंग या लेखिकेने लिहिली आहे. स्त्रीकडे पाहण्याचा पुरु...