प्रश्नपत्रिका बीए भाग दोन पेपर क्रमांक पाच
१. यशवंतराव चव्हाण यांच्या आत्मवृत्ता चे नाव काय?
अ. कर्हेचे पाणी
ब. उगवता सूर्य
क. कृष्णाकाठ
ड. माझा प्रवास
२. मराठी व गुजराती द्विभाषिकाचे पहिले मुख्यमंत्री कोण?
अ. यशवंतराव चव्हाण
ब. वसंतदादा पाटील
क. शरद पवार
ड. विलासराव देशमुख
३. प्र. के. अत्रे यांच्या आत्मवृत्ता चे नाव काय?
असा मी असामी
मी कसा घडलो
कर्हेचे पाणी
नाच ग घुमा
४. महाराष्ट्रात विनाअनुदान शिक्षण संस्थांची सुरुवात कोणी केली?.
अ. वसंतराव नाईक .
ब. वसंत दादा पाटील
क. मोरार्जी देसाई
ड. शरद पवार
५. हरितक्रांतीचे जनक असे कोणत्या मुख्यमंत्री म्हटले जाते?.
अ.वसंतराव नाईक
ब. यशवंतराव चव्हाण
क. शरद पवार
६. हुतात्मा सहकारी साखर कारखाना कोणी काढला?
अ. नागनाथ नायकवडी
ब. जी. डी. लाड
क. तात्यासाहेब कोरे
७. महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना कोणता?
अ. गोविंदराव कलिकते
ब. विखे पाटील
क. नागनाथ नायकवडी
८. विद्यार्थ्यांना सैनिकी प्रशिक्षण देणाऱ्या सातारा सैनिक स्कूल ची मुहूर्तमेढ कोणी रोवली?
अ. शरद पवार
ब. यशवंतराव चव्हाण
क. वसंतराव नाईक
९ . दुधाचा महापूर ही योजना कोणी निर्माण केली?
अ. कुरियन वर्गीस
ब. आनंदराव पाटील
क. अरुण नरके
१०. गांधी विरुद्ध लेनिन हे पुस्तक कोणी लिहिले?
अ. म. गांधी
ब. लेनिन
क. कॉम्रेड डांगे
११. 1967 च्या कोयना भूकंप वेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होते?
अ. शरद पवार
ब. वसंत दादा पाटील
क. विलासराव देशमुख
१२. 1993 च्या लातूर भूकंप वेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होते?.
अ.विलासराव देशमुख
ब. शरद पवार
क. वसंतराव नाईक
१३. मुस्लीम सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली?
अ. हमीद दलवाई
खान अब्दुल गफार खान
ए.पी.जे. अब्दुल कलाम
१४. विद्रोही चळवळीची स्थापना कधी झाली?.
अ.१९५०
ब.१९६०
क.१९७०
१९८०
१५. सक्तीचे व मोफत प्राथमिक शिक्षण महाराष्ट्रात कोणी केले?.
अ. वसंत दादा पाटील
ब. शरद पवार
क. विलासराव देशमुख
१६. भारतात कम्युनिस्ट पक्षाची स्थापना कधी झाली?
अ.१९२५
ब.१९२७
क.१९३०
१७. विद्यार्थ्यांना मोफत एसटी प्रवास कोणी सुरू केला?
१८. क्रांतिवीर या संज्ञेने ओळखले जाणारे स्वातंत्र्यसेनानी कोण?
१९. महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाची स्थापना कोणत्या मुख्यमंत्र्यांच्या काळात झाली?
२०. प्रतिसरकार/पत्री सरकारची स्थापना कोणी केली?
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.