बी ए भाग ३
पेपर क्रमांक १५/ सञ सहा
योग्य पर्याय निवडा:
१ संवादाला.........असे म्हटले जाते?
अ)संवाद
ब)संज्ञापन
क)निवारा
ड)संज्ञापनशास्ञ
२ .......ही मानवाची मूलभूत गरज आहे?
अ)संवाद
ब)भूक
क)वस्ञ
ड)निवारा
३ .......म्हणजे व्यक्तीने स्व:शीच साधलेला संवाद?
अ)गट संवाद
ब)आंतरव्यक्ती संवाद
क)जनसंवाद
ड)आत्मसंवाद
४ बातमी लिहिताना..........जाहिरातदाराच्या प्रभावाखाली असता कामा नये?
अ) लेखकांने
ब)वार्ताहराने
क)वाचकाने
ड)साहित्यिकांने
५ बातमीलेखन हे एक प्रकारचे ....... आहे
अ)कथन
ब)वाचन
क)संवाद
ड)स्वागत
६ वाचक अत्यंत चिकित्सकपणे ...... वाचत असतात?
अ)गोष्ट
ब)कविता
क)कथा
ड)बातमी
७ ...........हे मोठ्या कौशल्याचे काम असते?
अ)लेखन
ब)वाचन
क)संपादन
ड)मांडणी
८ .........हा वृत्तपञातल्या सर्व संपादकीय मजकुराला जबाबदार असतो?
अ) संपादक
ब)वार्ताहर
क)वाचक
ड)लेखक
९ वृत्तसंपादक अगर वरिष्ठ उपसंपादक यांच्याकडे........पानाची जबाबदारी असते?
अ)मजकूर
ब)शीर्षक
क)लेखन
ड)संपादकीय
१० दैनंदिन वार्तासंकलनाचे नियोजन.......निगराणीखाली होत असते?
अ)संपादकांच्या
ब)मुख्य वार्ताहराच्या
क)उपसंपादकांच्या
ड)निवासी संपादकांच्या
टिप प्रश्नांची योग्य उत्तरे ठळक अक्षरात आहेत
Comments
Post a Comment