बी ए भाग ३
मराठी पेपर क्रं १५
पाठ्यपुस्तक-मराठी भाषा वअर्थार्जनाच्या संधी
विभाग १
सञ ६
प्रसारमाध्यमातील अर्थार्जनाच्या संधी व भाषिक कौशल्य
विषय प्राध्यापक प्रा बी के पाटील
*योग्य पर्याय निवडा*
१ .......ही मानवाची मूलभूत गरज आहे?
*अ)संवाद*
ब)विसंवाद
क)भूक
ड)प्रेम
२ ........म्हणजे व्यक्तीने स्व:ताशीच साधलेला संवाद
अ)दुसर्याशी
*ब)स्व:ताशीच*
क)इतराशी
ड)सर्वाशी
३बातमी लिहितांना वार्ताहराने............ प्रभावाखाली असता कामा नये
अ)दुसर्यांच्या
ब)संपादकांच्या
*क)जाहिरातदारांच्या*ड)मालकांच्या
ड)दुकानदाराच्या
४बातमीलेखन हे एक प्रकारचे .......आहे
अ)लेखन
ब)वाचन
*कथन*
५ ..........अत्यंत चिकित्सकपणे बातमी वाचत असतात
*अ)वाचक*
ब )संपादक
क)मालक
ड)वार्ताहर
६ .......हे मोठ्या कौशल्याचे काम असते
अ)वाचने
ब)पाहणे
क)चालने
*ड)संपादन*
७.........हा वृत्तपञातील सर्व संपादकीय मजकुराला जबाबदार असतो
अ)विक्रिला
ब)जाहिरातीला
*क)संपादक*
८ वृत्तसंपादक अगर वरिष्ठ उपसंपादक यांच्याकडे.......... पानाची जबाबदारी असते
*अ)संपादकीय*
ब)अग्रलेख
क)वृत्तलेख
ड)पुरवण्य
९दैनंदिन वार्तासंकलनाचे नियोजन .............निगराणीखाली होत असते
अ)संपादकांच्या
ब)चालकांच्या
*क)मुख्य वार्ताहराच्या*
ड)संचालकांच्या
१व्यक्तींच्या नावाने प्रसिध्द होणार्या सदराला............असे म्हणतात
*अ)स्तंभ*
ब)लेख
क)स्तंभलेख
ड)अग्रलेख
*टिप-वरील योग्य पर्याय ठळक अक्षरांत आहेत*
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.