बी. ए. भाग ३
सञ ६
पेपर क्रं १५
पाठ्यपुस्तक -मराठी भाषा व अर्थर्जनाच्या संधी
विषय प्राध्यापक- प्रा. बी के पाटील
विभाग १
प्रसारमाध्यमातील अर्थार्जनाच्या संधी व भाषिक कौशल्य
अ) मुद्रित माध्यमे(Print Media)
प्रास्ताविक
पुस्तके, वृत्तपञे ही मुद्रित माध्यमे होत. पुस्तक हे वेगळ्या पठडीचे माध्यम आहे पुस्तकनिर्मिती ही कालबध्द असू शकत नाही. डार्विनचा उत्क्रांतीवादावरील ग्रंथ हे असे उदाहरण म्हणून सांगता येईल.
बातमीदाराने घ्यावयाच्या महत्वाच्या दक्षता
एकाच स्ञोतावर अवलंबून राहू नका. माहितीवर आधारीत बातमी लिहिताना विविध स्ञोतांकडून बातमीची खातरजमा करणे
तीन जबाबदार्यांचे भान आवश्यक बातमीदारावर वार्तांकन, वार्तालेखन आणि डेडलाईनचे पालन या जबाबदार्यांचे पालन हवे
बातमी आणि जाहिरात यांचे तारतम्य:बातमी आणि जाहिरात या दोन स्वतंञ गोष्टी असून वार्ताहराने जिहिरातदाराच्या प्रभावाखाली असता कामा नये
कथाकथन(स्टोरीटेलिंग)पण अनुभवाधारीत: बातमी लेखन हे एक प्रकारचे कथनच आहे
शुध्दलेखन आणि व्याकरण यांचे भान आवश्यक: प्रत्येक माध्यमकर्मीने आपली भाषाशैली सुधारली पाहिजे त्या दृष्टीने शुध्दलेखन आणि व्याकरण यिंचे महत्व अनन्यसाधारण आहे.
Comments
Post a Comment