पाठ्यपुस्तक -जुगाड (कादंबरी)
१ शशाच्या पुण्याच्या कंपनीतील कोणाचे लग्न होते?
अ)गोपीचंद ब)डिसुझा क)माळवी ड)प्रभू
२ पुषप्या कोणतं गाणं सतत गुणगुणत असे?
अ)मंदी ब)रंगी क)चंपी ड)शांती
३टेलिको या मोठ्या कंपनितील नोकरी मणेर याला कामिळाली नाही?
अ)त्याचा अनुभव कमी पडला
ब)त्याच्याकडे शैक्षणिक पाञता नव्हती.क)तो लेखी परीक्षेत नापास झाला
ड)तो मेडिकल परीक्षेत अनफिट ठरला
४श्री लाॅजमध्ये जिन्याखाली विटा रचून बनवलेल्या खोलीत कोण राहत होते
अ)शशा ब)गोपीचंद क)पुषप्या ड)मणेर
५ पुण्यातील श्री लाॅजमधील किती नंबरच्या खोलीत शशा राहत होता?
अ)पंचावन्न ब) छपन्न क)सत्तावन्न ड)अठावन्न
६पुण्यात शशा राहत होता त्या लाॅजचे नाव काय होते?
अ)श्रीराम लाॅज ब)श्री लाॅज क)अशोक लाॅज ड)सूरज लाॅज
७ पुण्यातील 'श्री लाॅज' च्या मालकाचे नाव काय होते?
अ) पाटील ब)शामराव जोशी क)राहेरकर ड)शितोळे
८ किरण गुरव यांनी पुढीलपैकी कोणत्या वाड:मयप्रकारात लेखन कूले आहे?
अ)चरिञ ब) कथा क)नाटक ड)प्रवासवर्णन
९ 'जुगाड' ही कादंबरी पहिली आवृत्ती किती साली प्रकाशित झाली?
अ)२०१६ ब)२०१७ क)२०१८ ड)२०१९
१०पुढीलपैकी कोणता कथासंग्रह किरण गुरव यांचा नाही?
अ)उखडलेली झाडे ब)राखीव सावल्यांचा खेळ क)श्रीलिपी ड)बाळूच्या अवस्थांतराची डायरी
उत्तरे ..............
१ माळवी
२ मंदी
३ तो मेडीकल परीक्षेत अनफिट ठरला
४ मणेर
५ सत्तावन्न
६ श्रीलाॅज
७ शितोळे
८ कथा
९ २०१८
१० उखडलेली झाडे
Comments
Post a Comment