बी. ए. भाग२
सञ ४
मराठी पेपर क्रमांक ६
विषय -जुगाड(कादंबरी)
-किरण गुरव
१ )शशाच्या मामाने कोणत्या तालुक्यातील जाहिरात आणली होती ?
अ)भुदरगड
ब)कोरेगाव
क)शिरोळ
ड)पाटण
२) शशाच्या मामाने भाकरीबरोबर काय आणले होते ?
अ)झुणका
ब)कांदा
क)तिळकूट
ड)बटाटे भाजी
३) कल्पना टूल्समधून बाहेर पडून पुणे रस्त्याला लागताना शशाला कोणत्या गोष्टीचा भयानक अनुभव आला?
अ)भला मोठा साप दिसल्याचा
ब)नदीच्या पुराचा
क)प्रचंड वादळाचा
झाडावर वीज पडल्याचा**
४ कल्पना टूल्समधील नोकरी...... असे डुणूंगसाहेब म्हणाले
अ)शशा स्वीकारणार नाही
ब)शशा स्वीकारणार
क)शशाला मिळणार नाही
ड)शशाला आवडेल
५ कोल्हापूरच्या कुठल्याही कारखाण्यात पुढीलपैकी कोणता मुक्त प्रवेश होता असे शशाला वाटत होते?
अ}शशाला स्वत:ला
ब}म्हातार्या मिस्ञींना
क)डूणूंगसाहेबाना
ड)सीमा देसाईला
६ 'मर्दाने चहाला आणि सुवासिनीने कुंकवाला तर शशासारख्याने........ नाही म्हणू नये' असे गावाकडील लोक म्हणतात ?
अ)बायोडाटाला
ब)चहाला
क)दारुलाछ
ड)कामाला
७)डूणूगसाहेबांची कल्पना टूल्स ही कंपनी कोणत्या गावाला होती?
अ)शिरुर
ब)सासवड
क)चाकण
ड)दौंड
८ डिग्रीपेक्षा कोणती गोष्ट महत्वाची आहे असे डुणूगसाहेबांना वाटतज असे ?
अ)बुध्दिमत्ताघ
ब)मार्कांची टक्केवारी
चिकाटी
ड)प्रामाणिकपणा
८ 'मर्दाने......... आणि सुवासिनीने कुंकवाला नाही म्हणू नये' असे गावाकडील लोक म्हणतात?
अ)बुक्याला
ब)चहाला
क)दारुला
ड)बिडीला
१० सासवडच्या कल्पना टूल्स या कॅपणीच्या मालकाचे नाव काय होतेत
अ)डूणूंगसाहेब
ब)चिखलीकरसाहेब
क)भोपेसाहेब
ड)शितोळेसाहेब
टिप-वरील योग्य पर्याय ठळक अक्षरांत आहेत
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.