राधानगरी महाविद्यालय राधानगरी
बी. ए.भाग 2
सेमीस्टर 4 पेपर क्रमांक 5
आधुनिक सामाजिक मानसशास्त्र
प्रकरण 1 आवड / आकर्षण
1) .......... म्हणजे व्यक्ती- व्यक्तीमधील आकर्षण होय
A)
आंतरवैयक्तिक आकर्षण
B)
स्त्री-पुरुष नातेसंबंध
C)
लैंगिक आकर्षण
D)
बाह्य नातेसंबंध
2) आंतर व्यक्ती आकर्षण ही अत्यंत मूलभूत ............... प्रक्रिया आहे
A) मानसिक
B)
सामाजिक
C)
भावनिक
D)
व्यक्तिगत
3).......... यांच्यामते सहवास प्रेरणाही सहज प्रवृत्ती आहे
A) मॅक डुगल
B) एरिकसन
C) किबॉल यूंग
D) चार्ल्स कुली
4) उत्क्रांतिवादनुसार ......... प्रेरणा ही आदिम काळापासून आढळते
A) सहवास
B) प्रशंसा
C) मान्यता
D) अनुकरण
5) सहवास प्रेरणेच्या बाबतीत .......... यांनी सखोल अभ्यास केला आहे
A) शँक्टंर
B) मँकडुगल
C) लेअर्स
D) एरिक्सन
6).........
म्हणजे आंतरवैयक्तिक आकर्षणाच्या आधार होय
A) भाव भावना
B) इच्छा आकांक्षा
C) प्रेरणा
D) अध्ययन
7) भाव भावना आणि आकर्षण यामध्ये अत्यंत महत्वपूर्ण.........दिसून येते
A) संबंध
B) संघर्ष
C) वेगळेपणा
D) विरोध
8) दोन व्यक्ती मध्ये सकारात्मक भावनिक संबंध असतील तर त्यांच्यात परस्परांविषयी
.......... असते
A) अकर्षण (आवड)
B) अनाकर्षक
C) संघर्ष
D) सहकार्य
9) भाव-भावना आणि आकर्षण यांच्या संबंधाचा आपल्या...........वर्तनावर व जीवनावर प्रभाव दिसून येतो
A) सामाजिक
B) राजकीय
C) आर्थिक
D) खाजगी
10) पुन्हा पुन्हा किंवा वारंवार दिसण्यामुळे ......... आकर्षण निर्माण होते
A) धनात्मक
B) नकारात्मक
C) उपाय योजनात्मक
D) प्रासंगिक
11)........ ही
आकर्षणाची गुरुकिल्ली आहे
A) जवळीकता
B) सारखेपणा
C) भिन्नता
D) विरोधाभास
12) झँजोन्क
यांच्या संशोधनाला काही वेळा.......... परिणाम असे म्हटले जाते
A) वारंवार दिसण्याचा
B) वारंवार पाहण्याचा
C) रविवार अवलोकनाचा
D) वारंवार ऐकण्याचा
13) तुलना
सिद्धांत .......... यांनी मांडला
A) बँरन
B) न्यूकोंब
C) फेस्टिंजर
D) फ्रॉईड
14) इतरांशी
परिणामकारकपणे अंतर क्रिया करण्यासाठी लोकांना मदत करणाऱ्या एकत्रित अभिक्षमता
म्हणजे ......... होय
A) सामाजिक कौशल्य
B) शारीरिक कौशल्या
C) व्यक्तिगत कौशल्य
D) यांत्रिक कौशल्य
15) व्यक्तिमत्व
गुन्हा विषयी पंचघटक सिद्धांत ........
यांनी मांडला आहे
A) गोल्डबर्ग
B) कार्ल युंग
C) अँल पोर्ट
D) फ्रॉइड
16) ………….. यांनी वारंवारितादर्शक परिणाम स्पष्ट केला
A) झँझोक
B न्यूकाँब
C) मोर्फ
D) सेंटर्स
17) वाढत्या
संपर्कातून …………….. वाढते
A) ओळख
B) बुद्धिमत्ता
C) आकर्षण
D) वजन
18) विरुद्ध आकर्षणाला
…………… आकर्षण ही संज्ञा आहे
A) समान
B) बरोबरीची
C) पूरक
D) जास्त
19) सकारात्मक आणि
नकारात्मक भावना या ………………. आहेत
A) संकीर्ण
B) समान
C) अनुवंशिक
D) तटस्थ
20) ………….. यांनी सामाजिक
तुलना सिद्धांत मांडला
A) सेबर्ट
B) फेस्टीगर
Ç) गल्टन
D) झँझोक
21) ………………. यांनी सारखेपणा सिद्धांत कल्पना मांडली
A) फ्रान्सिस गाल्टन
B) झँझोक
C) फेस्टीगर
D). न्यूकाँब
22) अकर्षणामध्ये ……………हा महत्त्वाचा घटक आहे
A) देहबोली
B) जवळीकता
C) वातावरण
D) अनुवंश
23) जे सुंदर आहे ते
चांगलं आहे हा परिणाम ………….. आणि त्यांच्या
सहकाऱ्यांनी अभ्यास केला
A)
सेबर्ट
B) न्यूकाँब
C) लेमे
D) मोफंं
24) …………. व्यक्तीचा स्व या
- आदर उच्च आणि बिनबुडाचा असतो
A)
आत्मरत
B) अंतर्मुख
C) बहिर्मुख
D) सदसद्विवेकी
योग्य पर्याय
खालील प्रमाणे
1)
A) आंतरवैयक्तिक
आकर्षण
2)
B) सामाजिक
3)
A) मॅक डुगल
4)
A) सहवास
5)
A) शँक्टंर
6)
A) भाव भावना
7)
A) संबंध
8)
A) अकर्षण (आवड)
9)
A) सामाजिक
10)
A) धनात्मक
11)
A) जवळीकता
12)
A) वारंवार दिसण्याचा
13)
C) फेस्टिंजर
14)
A) सामाजिक कौशल्य
15)
A) गोल्डबर्ग
16)
A) झँझोक
17)
C) आकर्षण
18)
C) पूरक
19)
A) संकीर्ण
20)
B) फेस्टीगर
21)
A) फ्रान्सिस गाल्टन
22)
B) जवळीकता
23)
C) लेमे
24)
A) आत्मरत
Comments
Post a Comment