राधानगरी
महाविद्यालय राधानगरी
बी. ए. भाग l सेमीस्टर
ll
पेपर नं ll सामान्य
मानसशास्त्र
टॉपिक 1 बुद्धिमत्ता
1)
अमूर्त विचार
करण्याची क्षमता म्हणजे …………………. होय
A)
व्यक्तिमत्व
B)
बुद्धिमत्ता
C)
भावना
D)
विचार
2)
कोडे सोडवताना आपण
……………,…….. बुद्धिमत्ता वापरतो
A)
प्रवाही
B)
स्फटिकसादृश्य
C)
भावनिक
D)
गणित
3)
बहुविध बुद्धिमतेचा
सिद्धांत………………….. सिद्धांत यांनी मांडला
A)
बिने
B)
सायमन
C)
गार्डनर
D)
वेश्लर
4)
व्यवहारिक बुद्धिमत्ता
……………… यांनी स्पष्ट केली
A)
स्टर्नबर्ग
B)
गार्डनर
C)
तिने
D)
वेश्लर
5)
विश्लेषणात्मक
आणि सर्जनशील बुद्धिमत्ता हे ………………….. बुद्धिमत्तेचे उपप्रकार आहेत
A)
प्रवाही
B)
भावनिक
C)
व्यवहारिक
D)
बहुविध
6)
बुद्धिमत्तेचे
पहिली चाचणी ……………………. यांनी विकसित केली
A)
वेश्लर
B)
बिने
C)
स्टर्नबर्ग
D)
सालोवी
7)
बीने यांनी …………………...वयाची संकल्पना स्पष्ट केली
A)
मानसिक
B)
भावनिक
C)
सामाजिक
D)
सांस्कृतिक
8)
विल्यम स्टर्न (1912)यांनी
……………………. गुणांकाचे सूत्र मांडले
A)
भावना
B)
बुद्धिमत्ता
C)
सामाजिक
D)
विचालन
9)
……………… यांनी प्रौढांच्या
बुद्धिमापनाची पहिली चाचणी तयार केली
A)
वेश्लर
B)
स्टर्नबर्ग
C)
तिने
D)
सायमन
10)
समूह चाचण्या ………..,…… चाचण्या म्हणतात
A)
पेपर पेन्सिल
B)
वैयक्तिक
C)
भावना
D)
व्यक्तिमत्व
11)
मानसिक वयाची
संकल्पना ……………….. यांनी मांडली
A)
अल्फ्रेड बिने
B)
टर्मन
C)
स्टर्न
D)
सायमन
12)
…………….,… या मानसशास्त्रज्ञाने बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांत स्पष्ट केला
A)
हॉवर्ड गार्डनर
B)
स्टर्नबर्ग
C)
रेमंड कँटेल
D)
अँडरसन
13)
भावनिक
बुद्धिमत्ता सज्ञ सर्वप्रथम या …………………….. मानसशास्त्रज्ञाने वापरली
A)
सँलोव्हे व मेयर
B)
डॅनियल गोलमन
C)
सँलोव्हरी
D)
स्टॅंडर्ड
14)
स्टर्नबर्ग
यांच्या मते व्यक्तीच्या जीवनातील एकंदर यश हे तिच्या …………………. बुद्धिमत्तेवर अवलंबून असते
A)
भावनिक
B)
व्यवहारीक
C)
तार्किक
D)
भाषिक
15)
सँलोव्हरी या
संशोधकांनी भावनिक बुद्धिमत्ता मध्ये .,……………… उपघटक असल्याचे स्पष्ट केले आहे
A)
पाच
B)
सहा
C)
सात
D)
आठ
16)
बुद्धीमापनाच्या क्षेत्रात …………..,……… यांनी अत्यंत
पायाभूत कार्य केले आहे
A)
वेश्लर
B)
अल्फ्रेड बिने
C)
स्टर्नबर्ग
D)
सायमन
17)
बिने सायमन बुद्धिमत्ता चाचणी सर्वप्रथम ………………… सली तयार
केलेली आहे
A)
१९०५
B)
१९०८
C)
१९११
D)
१९१६
18)
स्टॅनफोर्ड बीने बुद्धिमत्ता चाचणी (1916 )
……………………………… या संशोधकांनी तयार केली
A)
बिने आणि सायमन
B)
टर्मन आणि मेरील
C)
टर्मन व स्टर्न
D)
वेश्लर
19)
वेश्लरच्या प्रोड बुद्धिमत्ता चाचणीत एकूण ………………….. ऊपचाचण्या आहेत
A)
पाच
B)
सहा
C)
दहा
D)
अकरा
20)
……………………. हा सर्वसामान्य (सर्वसाधारण)
बुद्धिगुणांक समजला जातो
A)
९०
B)
१००
C)
१२०
D)
१४०
21)
हावर्ड गार्डनर
यांच्यामध्ये बहुविधा बुद्धिमते मध्ये …………………. घटक असतात
A)
सहा
B)
सात
C)
आठ
D)
दहा
योग्य उत्तरे खालील प्रमाणे
1)
B) बुद्धिमत्ता
2)
B) स्फटिकसादृश्य
3)
C) गार्डनर
4)
A) स्टर्नबर्ग
5)
C) व्यवहारिक
6)
B) बिने
7)
A) मानसिक
8)
B) बुद्धिमत्ता
9)
A) वेश्लर
10)
A) पेपर पेन्सिल
11)
A) अल्फ्रेड बिने
12)
A) हॉवर्ड गार्डनर
13)
C) सँलोव्हरी
14)
B) व्यवहारीक
15)
A) पाच
16)
B) अल्फ्रेड बिने
17)
A) १९०५
18)
B) टर्मन आणि मेरील
19)
D) अकरा
20)
B) १००
21)
C) आठ
Comments
Post a Comment