बी. ए. भाग 2 सेमीस्टर 4
पेपर 6 उपयोजित
मानसशास्त्र
टॉपिक 1 ताबा घेणे
/ पदभार स्वीकारणे
1)
……….. …नियंत्रण केंद्र म्हणजे ज्यामध्ये व्यक्तीचा असा विश्वास
आहे की जीवनातील घटनावर
त्यांचे किंवा
तिचे पूर्ण नियंत्रण आहे
A.
बाह्य
B.
अंतर्गत
C.
सामजिक
D.
सांस्कृतिक
2) सवेदित नियंत्रण उच्च असणाऱ्या
व्यक्ती…………चिंताग्रस्त असतात
A.
A.कमी
B.
जास्त
C.
मध्यम
D.
अति जास्त
3)
साभोवतालच्या उद्दिपकाना अनुसरून प्रत्येक व्यक्ती …………….. देते
A.
क्रिया
B.
समायोजन
C.
प्रतिक्रिया
D.
पारितोषिक
4)
…………… या साशंशोधकाने 1974 मध्ये स्वनियंत्रण संकल्पनेचा विकास केला
À . फेस्तिजर
B. स्मिथ
C.स्नायडर
D. युंग
5) ……….. यांनी'संपादीत
असहायता'या समस्येचा विस्तृतपणे अभ्यास केला
A. सेलीगमन
B. बंडूरा
C. पीटरसन
D. स्टँन
6) व्यक्तिगत
नियंत्रण म्हणजे …………. परिणामाची जबाबदारी स्वतःकडे घेणे
A. वर्तमानकालीन
B. संभाव्य
C. असंभाव्य
D. शक्य
7). …………….. हा विविध सकारात्मक परिणामशी आज की जोडलेला आहे
A. निराशावाद
B अशावाद
C निर्णयन
D प्रतिरोध
8) ………….. यांच्या मते संवेदित नियंत्रण उच्च असणाऱ्या व्यक्ती कमी करतात
A. फँरेस
B. फेस्टीनजर
C. फ्रॉइड
D स्किनर
9) ……….... यांच्या मते
उच्च संवेदित नियंत्रण असणाऱ्या व्यक्तीचे समायोजन अधिक चांगले असते
A.अँने ओलेरी
B.फेस्टीनजर
C.मँस्लो
C वँटसन
10) संपादित आशावाद ही संकल्पना ………………… यांनी स्पष्ट
केले
A सेलिगंमन
B स्नायडर
C स्किन्नर
D.मँकडुगल
11) बचावात्मक निराशेचा वारंवार वापर करणाऱ्या व्यक्तीचा …………… कमी होतो
A. बुद्धिगुणांक
B. स्व आदर
C. चिंता
D. ताण
12) वैयक्तिक वाढीसाठी …………... महत्वाचे असतात
A. चिंता
B. ताण
C.निराशा
D निर्णाय
13) मूल्याविषयाच्या गोंधळामुळे बरेच …………….….उद्भवतात
A. अजार
B. संघर्ष
C निर्णय
D आनंद
14) आपल्याकडून निर्णय घेतला जात नाही यालाच ……………..म्हणतात
A. प्रतीगमित्वा
B. पुरोगामित्व
C. सुधारणावादी
D उदारमतवादी
15) खेदजनक निर्णयामध्ये कमीत कमी .......... घटक असतात
.A.3
B.4
Ç.6
D.2
16)………………यांनी प्रत्यक्ष निर्णयोपचार पद्धती विकसित केली
A हॅरोल्ड ग्रीनवाँर्ल्ड
B. स्टँन्ले हाँल
C. मार्टिन सेलिगमन
D. जेरी फँरेस
17) प्रतिकूल वर्तनावर मात करण्यासाठी …………… निर्णय घेण्याची प्रेरणा महत्त्वाची असते
A. अनुकूल
B. विरोधी
C. झटपट
D. सावध
18 )ग्रीनवाँर्ल्ड यांच्या मते बदलण्याची किंवा बदलाची इच्याही बदलाकडे घेऊन जाते
व त्यामुळे व्यक्तीचा ……….. होतो
A.
विकास
B.
फायदा
C.
विनास
D.
अपेक्षाभाग
वरील प्रस्नाची उत्तरे
1)
B. अंतर्गत
2)
A. .कमी
3)
C. प्रतिक्रिया
4)
C स्नायडर
5)
A ससेलीगमन
6)
B संभाव्य
7)
B अशावाद
8)
A फँरेस
9)
A अँने ओलेरी
10)
A सेलिगंमन
11)
B स्व आदर
12)
D निर्णाय
13)
B. संघर्ष
14)
A. प्रतीगमित्वा
15)
.A.3
16)
A हॅरोल्ड ग्रीनवाँर्ल्ड
17)
A. अनुकूल
18)
A. विकास
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.