(Developed by K. Y. Ekal)
राधानगरी
महाविद्यालय राधानगरी
बी. ए.भाग 2 सेमीस्टर 4
पेपर क्र.6 उपयोजित
मानसशास्त्र
प्रकरण 2 काम आणि
खेळ
1) कौशल्य म्हणजे एखदे काम उत्तम करण्याची…………….. होय
A.क्षमता
B. अभिक्षमता
C बुद्धी
D बुद्धिमत्ता
2) करियर निवडताना …………….… शोध घेणे आवश्यक आहे
A अनुरूप
B क्षमता
C कल
D बुद्धिमत्ता
3) यू. एस.ए. मध्ये सध्या
बेरोजगारीचे निर्देशांक …………… टक्कय भोवती फिरत आहे
A.8.5
B 9.5
C.10.5
D 7.5
4) आक्युपेशनल आऊटलूक हँडबुक या ग्रंथामध्ये …………… मूलभूत शाखांचा समावेश आढळतो
À 40
B.65
C.20
D 70
5) करिअर निवडीसाठी …………… इंटरेस्ट इन्व्हेटरी ही चाचणी उपयुक्त ठरते
À. जेम्स
B. स्मिथ
C. स्ट्रॉंग
D. क्लाइव्ह
6) …………. च्या मते व्यक्तिगत वैशिष्ट्ये व जीवन मार्ग यामध्ये जवळचा
संबंध आहे
A. फ्रॉइड
B. जेम्स
C. हॉलंड
D. वँटसन
7) कार्य परिस्थिती व वातावरण यावर अवलंबून षटकोनी
प्रारूप ………. ने मांडले
A.. हॉलंड
B. स्कॅनर
C स्ट्रॉंग
D. फ्रॉइड
8) सुख समाधान व आनंद देणाऱ्या नोकरी व्यवसायाची
निवड करावी असे…………. ने स्पष्ट केले
A.स्ट्रॉंग
B.लेव्हीन्थाँल
C. लेव्हिन्सन
D.स्मीथ
9) निरनिराळे छंद करमणूक इत्यादींवर खर्च
केलेला वेळ म्हणजे ………… होय
A फावला वेळ
B. मिळालेला वेळ
C. कमावलेला वेळ
D. गमावलेला आहे
10 ) …………ने फावल्या वेळेची वैशिष्ट्ये स्पष्ट केले
A. मॅक्स कँप्लान
B. बीने
C वर्धायमन
D सायमन
11) दैनंदिन काम संपल्या
नंतर मिळणारा वेळ म्हणजे फुरसत असे ………… ने सांगितले
A. मॅक्स कँप्लान
B.लू़ंडबर्गं
C.स्मिथ
D. बीने
12) …………. वेळेत कोणती ना कोणती शारीरिक किंवा मानसिक
क्रिया केली जाते
A. कामकाजाच्या
B. सुट्टीच्या
C फावल्या
D करमणुकीच्या
13) अंगी असणाऱ्या
क्षमतांचा सर्वोच्च विकास साधने म्हणजे ………….. होय
A. यश
B स्व ओळख
C आत्मविष्कार
D.मूल्यमापन
14). रुडोल्फ डिझेल
चा जन्म……………. येथे झाला होता
A. इंग्लंड
B. इटली
C. पॅरिस
D. जर्मनी
15) नोकरीचे …………. हे कामाच्या ………… वरती
अवलंबून असते
A.समाधान, समाधान
B. असमाधान ,असमाधान
C समाधान असमाधान
D.असमाधान, असमाधान
योग्य उत्तरे
1)
A क्षमता
2)
A अनुरूप
3)
A 8.5
4)
C 20
5)
C. स्ट्रॉंग
6)
C. हॉलंड
7)
A.. हॉलंड
8)
C.लेव्हीन्सन
9)
A फावला वेळ
10)
A. मॅक्स कँप्लान
11)
B.लू़ंडबर्गं
12)
C फावल्या
13)
C आत्मविष्कार
14)
C. पॅरिस
15)
A.समाधान, समाधान
Comments
Post a Comment