राधानगरी
महाविद्यालय राधानगरी
बी.ए. भाग 1
सेमीस्टर 2
पेपर 2 सामान्य
मानसशास्त्र
टॉपिक 2 प्रेरणा
दिलेल्या
पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागा पूर्ण करा
1.
ही एक …..,…….…… शक्ती आहे
क)
आंतरिक
ख)
बाह्य
ग)
दर्शन
घ)
मागील
2.
सहजप्रवृत्ती सिद्धांत ………………….. यांनी विकसित केला
क)
विल्यम मँकडुगल
ख)
विल्यम वुंट
ग)
विल्यम विंटर
घ)
विल्यम जोन्स
3.
जागरण
सिद्धांताचा संबंध विविध ………………….. यंत्रणांशी आहे
क)
शरीरशास्त्रीय
ख)
मानसशास्त्रीय
ग)
सामाजिक
शास्त्रीय
घ)
पर्यावरणीय
शास्त्रीय
4.
बोधनिक
दृष्टीकोनाचा संबंध…,………………,………………व,………………यांच्याशी संबंधित आहे
क)
विचार ,अपेक्षा ध्येय
ख)
ध्येय शरीर समाज
ग)
शरीर व्यक्तिमत्व
समाज
घ)
व्यक्तिमत्व समाज
अपेक्षा
5.
भूक ही …………….,.,…..
प्रेरणा आहे
क)
प्राथमिक
ख)
दुय्यम
ग)
सामाजिक
घ)
बोधनिक
6.
भुकेचे नियंत्रण
मेंदूतील ………………………. द्वारा होते
क)
हायपोथँलँमस
ख)
थँलँमस
ग)
मध्य मेंदू
घ)
पार्श्व मेंदू
7.
अँनोरिक्संस्किया
नव्होसा ही…………………. विकृती आहे
क)
खाण्याची
ख)
पिण्याची
ग)
झोपण्याचे
घ)
चालण्याची
8.
चित्र अवबोधन
चाचणीचा जनक……………………. मानसशास्त्रज्ञ आहे
क)
हेन्री मरे
ख)
हेन्री फॉर्ड
ग)
हेन्री विल्यम
घ)
हेन्री माल्कम
9.
संपादन प्रेरणेचा
जनक……………………….. हा आहे
क)
डेव्हिड मँक्लेलँड
ख)
डेव्हिड मार्क
ग)
डेव्हिड डोनाल्ड
घ)
डेव्हिड जार्ज
10.
संलग्नतेच्या
प्रेरणे संबंधी संशोधन ………………………यांनी केले
क)
शाक्टर
ख)
विंटर
ग)
अँडलेड
घ)
मँक्लेलँड
11.
व्यक्तीच्या
वर्तनाच्या मुळाशी. ………………….. शक्ती असते
क)
बाह्य
ख)
तिव्र
ग)
अंतर्गत
घ)
सामान्य
12.
वर्तनाला चालना
देणारा घटक म्हणजे…………………. होय
क)
प्रेरणा
ख)
भावना
ग)
संघर्ष
घ)
ऊद्दपक
13.
वर्तनाला आणि ऊर्जा देणारा घटक म्हणजे…………….,. होय
क)
भावना
ख)
विचार
ग)
वर्तन
घ)
प्रेरणा
14.
………………. या संशोधकाने सर्वप्रथम सहज प्रवृत्ती ही
संकल्पना स्पष्ट केली
क)
कार्ल युंग
ख)
फ्राँईड
ग)
विल्यम जेम्स
घ)
मँकडुगलन
15.
स्वतः चे
अस्तित्व टिकवून ठेवणे हे ………………… मुळे शक्य होते
क)
आक्रमण
ख)
सहज प्रवृत्ती
ग)
भावना
घ)
झोप व निद्रा
16.
मँकडुगलने मानवामध्ये……………….. सहजप्रवृत्ती असल्याचे स्पष्ट केले
क)
१८
ख)
२२
ग)
०९
घ)
१२
17.
मानवामध्ये जवळजवळ
5759 एवढ्या सहज प्रवृत्ती असल्याचे ………….. ने स्पष्ट केले
क)
बर्नाड
ख)
जेम्स
ग)
मँकडुगलन
घ)
फ्राँईड
18.
लैंगिक वर्तन व
आक्रमकता याचा मानवी वर्तनावर परिणाम होतो असे असे …………….. स्पष्ट
केले
क)
मँकडुगलन
ख)
फ्राँईड
ग)
वँटसन
घ)
युंग
19.
1918 मध्ये
सर्वप्रथम वुडवर्थने…………………..सिद्धांत स्पष्ट केला
क)
प्रचोदना
ख)
भावना
ग)
उद्दीपक
घ)
समतोल
20.
सर्व सजीव
प्राण्यांमध्ये ……………….. उद्दीपन व्हावे
अशी एक प्रेरणा असते
क)
जाणिवांचे
ख)
भावनांचे
ग)
ज्ञानेंद्रियांचे
घ)
विचारांचे
21.
…………….. आपण कार्यप्रवृत्त होतो व वर्तनात सातत्य राखले जाते
क)
प्रलोभनामुळे
ख)
शिक्षेमुळे
ग)
विचारामुळे
घ)
विश्रांतीमुळे
22.
स्वतः मधील सुप्त
गुण ओळखून क्षमता ओळखून विकास साधणे म्हणजे ………………होय
क)
चिंतन
ख)
आत्मपरीक्षण
ग)
आत्माविष्कार
घ)
भावना
23.
अमेरिकेतील एकूण
लोकसंख्येपैकी ……………,. वजनदार व्यक्ती होत
क)
२/३
ख)
१/३
ग)
२/५
घ)
१/४
24.
बॉडी मास इंडेक्स
या परिमाणाने ……………….. चे मोजमाप करता येते
क)
लठ्ठपणा
ख)
वजन
ग)
बुद्धिगुणांक
घ)
भावनांक
25.
……………… या हार्मोनकडून भुकेच्या संवेदना मेंदूकडे पाठवल्या जातात
क)
प्रोलिन
ख)
अँड्रोजन
ग)
घ्रेलिन
घ)
इन्सुलिन
26.
……………. प्रेरणा प्रबळ असणाऱ्या व्यक्ती आपले कार्य शीघ्रगतीने पार पाडतात
क)
प्रभुत्व
ख)
कर्तुत्व
ग)
आक्रमण
घ)
सहवास
27.
…………….. या संशोधकाने सर्वप्रथम कर्तुत्व या सामाजिक प्रयत्न विषयी सखोल संशोधन केले
क)
मेक्लेलँड
ख)
मँकडुगलन
ग)
फ्रॉइड
घ)
जेम्स
28.
नवजात अर्भकाला
आपली आई सोबत हवी असते या प्रेरणेला……………म्हणतात
क)
झोप
ख)
सहवास
ग)
कुतूहल
घ)
भूक
योग्य पर्याय खालीलप्रमाणे
1)
क) आंतरिक
2)
क) विल्यम मँकडुगल
3)
क) शरीरशास्त्रीय
4)
क) विचार ,अपेक्षा ध्येय
5)
क) प्राथमिक
6)
क) हायपोथँलँमस
7)
क) खाण्याची
8)
क) हेन्री मरे
9)
क) डेव्हिड मँक्लेलँड
10)
क) शाक्टर
11)
ग) अंतर्गत
12)
क) प्रेरणा
13)
घ) प्रेरणा
14)
ग) विल्यम जेम्स
15)
ख) सहज प्रवृत्ती
16)
क) १८
17)
क) बर्नाड
18)
ख) फ्राँईड
19)
क) प्रचोदना
20)
ग) ज्ञानेंद्रियांचे
21)
क) प्रलोभनामुळे
22)
ग) आत्माविष्कार
23)
क) २/३
24)
क) लठ्ठपणा
25)
ग) घ्रेलिन
26)
ख) कर्तुत्व
27)
क) मेक्लेलँड
28)
ख) सहवास
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.