राधानगरी
महाविद्यालय कामगिरी
बी. ए.भाग 2. सेमीस्टर
4
पेपर 5
आधुनिक सामाजिक
मानसशास्त्र
टॉपिक 3 समाजाभिमुख
वर्तन
योग्य तो पर्याय
निवडून विधाने पूर्ण करा
1) तदनुभूतीच्या
अनुषंगाने इतरांना मदत केल्यामुळे आपणास …………….. मिळते
A) समाधान
B) स्वार्थभाव
C) काहीच वाटत नाही
D) उगीच मदत केली
2) विविध
संशोधनाच्या सहाय्याने तदनुभूतीमध्ये महत्त्वाचे …………. घटक
सापडतात
A) 3
B) ४
C) ५
D २
3) तदानुभूतीतील
बोधात्मक घटकालाच तदानुभूती घटक ……….. असे संबोधतात
A) अचूकता
B) परहित
C) स्वार्थ
D) नकार
4) स्वमग्नता या मानसिक विकृतीमध्ये …………. ची कमतरता असते
A) संप्रेषण
B) सहकार्य
C) सहभाग
D) अनुभव
5) समाजाभिमुख वर्तनातील बघ्याची भूमिका किंवा बघ्यांचा परिणाम या संदर्भात ……………. या सामाजिक मानसशास्त्रज्ञानी महत्त्वपूर्ण
संशोधन केले आहे
A) डार्ली व लाटाने
B) ब्रायन व टेस्ट
C) ग्रुडर व रोमन
D) क्रीचलो व लिवो
6) तातडीच्या
प्रसंगी समाजाभिमुख वर्तन घडेल की नाही किंवा मदत केली जाईल की नाही हे ठरविणाऱ्या
……………… मुख्य पायऱ्या डार्ली व लाटाने यांनी स्पष्ट केल्या आहेत
A) ३
B) ४
C) ५
D) ६
7) ज्या व्यक्ती रूप
सौंदर्याने आकर्षक आहेत अशा व्यक्तींना अनाकर्षक व कुरूप व्यक्तीपेक्षा …………… मदत केली जाते
A) जास्त
B) कमी
C) अजिबात नाही
D) कधी कधी
8) समाजाभिमुख वर्तन करणाऱ्या …………… व्यक्तींच्या अनुभवामुळेच किंवा प्रत्यक्ष उदाहरणांमुळे समाजाभिमुख वर्तन
वाढीस लागते
A) आदर्श
B) समाजविरोधी
C) अल्पसंख्या
D) राजकीय
9) सामाजिक आर्थिक दर्जा आणि समाजाभिमुख वर्तन …………….. संबंध दिसून येतो
A) नकारार्थी
B) होकारार्थी
C) परस्परविरोधी
D) एकमार्गी
10) ………… व्यक्तीमध्ये इतरांना मदत करण्याची प्रवृत्ती कमी दिसून
येते
A) समाज बहिष्कृत
B) समाजप्रिय
C) समाजशील
D) अपसामान्य
11) माणूस हा …………….. प्राणी आहे
A) हिंस्र
B) बुद्धिमान
C) समाजप्रिय
D) एकलकोंडा
12) ……………. च्या मते मानवाच्या इच्छा- आकांक्षा त्यांच्या आंतरिक व बाह्य घटकावर अवलंबून असतात
A) फ्रॉइड
B) स्टँन्ले
C) फोर्गस
D) ईगली
13) …………. या संशोधकाला आनंदी समाधानी व्यक्तीने इतरांना मदत केल्याचे
आढळते
A) वँटसन
B) स्टँन्ले
C) विल्सन
D) आयसेन
14) …………….. यांच्या मते, पुरुषांच्या तुलनेत क्रिया
तत्परतेने मदतीसाठी पुढे धावतात
A) फ्रॉइड
B) आँडलर
C) ईगली
D) विल्सन
15) लोकसहभागातून ………………… ही संकल्पना मूळ
धरू लागली आहे
A) स्व- कल्यान
B) राष्ट्रकल्याण
C) लोककल्याण
D) आंतरक्रिया
16) इतरांना मदत करण्याची वृत्ती म्हणजे …………. वर्तन होय.
A) समाजाभिमुख
B)
मानवाभिमुख
C) वर्तना भिमुख
D) यापैकी नाही
17) …….. ….
.. इतरांना मदत करणे चांगले
वाटते
A) तद्नूभुतीमुळे
B)
संघर्षामुळे
C)
आनंदामुळे
D)
दुःखामुळे
18) तद्नूभुती …………… घटकानी मिळून
बनलेली असते
A) तीन
B) दोन
C) चार
D) पाच
19) तद्नूभुतीचे प्रशिक्षण दिले तर …………. प्रतिबिंब क्षेत्रावर परिणाम होवुन ती क्षमता वाढते
A) मज्जापेशी
B) अग्रखंड
C) कुंभखंड
D) पार्श्वखंड
20) सामाजिक वर्ग ज्यांच्याकडे कमी आहेत ते ………….. देतात
A) जास्त
B) आनंद
C) दुःख
D) कमी
21) आपण वेळेचे मूल्य पैशात मोजल्याने समाजाभिमुख वर्तन ……………. होते
A) कमी
B) जास्त
C) साधारण
D) या पैकी नाही
22) ………….. निधी समाजशील वर्तनाचा नवा प्रकार आहे
A) जनहित / जनसहयोग
B) कल्याण
C) सार्वजनिक
D) यापैकी नाही
23) ……………. भावना मदतीची इच्छा कमी करतात
A) नकारात्मक
B) सकारात्मक
C) दुःखद
D) यापैकी नाही
योग्य उत्तरे
खालील प्रमाणे
1)
A) समाधान
2)
A ) 3
3)
A) अचूकता
4)
A) संप्रेषण
5)
A) डार्ली व लाटाने
6)
C) ५
7)
औ A) जास्त
8)
A) आदर्श
9)
A) नकारार्थी
10)
A) समाज बहिष्कृत
11)
C) समाजप्रिय
12)
C) फोर्गस
13)
D) आयसेन
14)
C) ईगली
15)
C) लोककल्याण
16)
A) समाजाभिमुख
17)
A) तद्नूभुतीमुळे
18)
A) तीन
19)
A) मज्जापेशी
20)
A) जास्त
21)
A) कमी
22)
A) जनहित / जनसहयोग
23)
A) नकारात्मक
Comments
Post a Comment