राधानगरी
महाविद्यालय राधानगरी
बीए भाग 2
सेमिस्टर 4
पेपर 6 उपयोजित
मानसशास्त्र
टॉपिक 3 लोकांना
भेटणे मित्र बनवणे
योग्य तो पर्याय
निवडून खालील विधाने पूर्ण करा
1)
मैत्री दृढ
होण्याच्या प्रक्रियेत ……………. स्तर किंवा टप्पे
दिसून येतात
क)
तिनं
ख)
चार
ग)
पाच
घ)
सहा
2)
मैत्रीचा तिसरा टप्पा
म्हणजे ………….. होय
क)
एकतर्फी ओळख
ख)
वरवरचे संबंध
ग)
आत्यंतिक जवळीक
घ)
एकत्र सहवास
3)
एखाद्या
व्यक्तीला पहिल्या क्षणी अगदी थोड्या माहितीवर आधारित तिच्या विषयीचे मत आपल्या
मनात तयार होते यालाच …………….. असे म्हणतात
क)
पहिली छाप
ख)
प्रतिकूल मत
ग)
चुकीची छाप
घ)
छाप व्यवस्थापन
4)
चुकीची छाप
म्हणजे चुकीचा …………….. होय
क)
प्रभाव
ख)
विचार
ग)
निर्णाय
घ)
भावना
5)
एकमेकावरील
विश्वास आणि मदतीची देवाण-घेवाण या गोष्टी ……………… नात्यात सर्वात महत्त्वाच्या असतात
क)
मैत्रीच्या
ख)
शेजाऱ्याच्या
ग)
कौटुंबिक
घ)
सामाजिक
6)
बजरेपणा ( लाजाळूपणा ) हा …………….. संबंधित आहे
क)
सामाजिकतेशी
ख)
एकाकीपणाशी
ग)
शारीरिकतेशी
घ)
परिस्थितीशी
7)
परस्परांमध्ये ……………. जितकी अधिक तेवढे प्रेमसंबंध अधिक दृढ होतात
क)
अनुरूपता
ख)
सहिष्णुता
ग)
जवळीकता
घ)
समजुतदारपणा
8)
स्त्रीयामध्ये ………… हिच घटना मैत्रीमध्ये केंद्रस्थानी असते
क)
जवळीकता
ख)
श्रीमंती
ग)
लैंगिक प्रेरणा
घ)
आकर्षकता
9)
शाँराँन ब्रेहम यांनी एकटेपणाचे ……,…………प्रकार सांगितले
आहेत
क)
दोन
ख)
तीन
ग)
चार
घ)
पाच
10)
……………. ही एक नकोसे वाटणारे ऋणात्मक मनस्थिती आहे
क)
एकटेपणा
ख)
लाजाळूपणा
ग)
धिटपणा
घ)
प्रामाणिकपणा
11)
काही चांगल्या
गुणवैशिष्ट्यावरून एखाद्या व्यक्तीची सर्वच गुणवैशिष्ट्ये चांगले असतील असे अनुमान
काढणे म्हणजे …………….. होय
क)
तेजोवलय परिणाम
ख)
सैतान परिणाम
ग)
दैवी परिणाम
घ)
भविष्यकालीन परिणाम
12)
एखादी व्यक्ती
खूप ……………….. असेल तर तिची
चांगली छाप पडते
क)
सुंदर
ख)
बुद्धिमान
ग)
चतुर
घ)
अनोळखी
13)
…………….. जीवनशैलीचा छापेवर चांगला परिणाम होतो
क)
सकारात्मक
ख)
नकारात्मक
ग)
आकारात्मक
घ)
विकारात्मक
14)
…………….. मानदंडाचा छाप निर्मीतीवर
परिणाम होतो
क)
सामाजिक
ख)
राजकीय
ग)
धार्मिक
घ)
नैतिक
15)
…………….. संकेत छापनिर्मितीमध्ये महत्त्वाचे ठरतात
क)
अशाब्दिक
ख)
शाब्दिक
ग)
भावनिक
घ)
मानसिक
16)
……………. मुळे चुकीची छाप पडते
क)
साचेबंदपणा
ख)
राग
ग)
भीती
घ)
आनंद
17)
मित्र ……………. दृष्ट्या किती योग्य आहे याला महत्त्व असते
क)
गुणात्मक
ख)
आर्थिक
ग)
सामाजिक
घ)
धार्मिक
18)
स्त्रियांच्या निष्कामत
किंवा वासनारहित मैत्रीमध्ये जिवलगता केंद्रीय भूमिका बजावते असे ……………. यांना आढळले
क)
फेहर
ख)
एकमन
ग)
बांडुरा
घ)
मेरीमुर
19)
जीवनशैलीतील
बदलाचा परिणाम ……………. ह़तो
क)
मैत्रीवर
ख)
आनंदावर
ग)
सुखावर
घ)
दुःखावर
20)
……………… म्हणजे दुसऱ्याबरोबर परिचय आणि संपर्क ठेवण्यास टाळणे होय
क)
लाजाळूपणा
ख)
अबोलता
ग)
भीती
घ)
एकटेपणा
21)
पुरुषापेक्षा ……………. अधिक लाजाळू असतात
क)
स्त्रिया
ख)
लहान मुले
ग)
लहान मुली
घ)
नवजात शिशु
22)
लाजाळूपनाचे मूळ
जैविक घटकात आणि परिस्थितीमध्ये आहे असे ……………… यांना आढळले
क)
रुबिन कँपलँन
ख)
ब्रूच
ग)
अँराँन
घ)
बिडल
23)
………………. इतरांबरोबर समाधानकारक संबंधाचा अभाव दिसून येतो
क)
एकटेपणामुळे
ख)
रागामुळे
ग)
दुःखामुळे
घ)
द्वेषामुळे
योग्य उत्तरे खालील प्रमाणे
1)
क) तिनं
2)
ग) आत्यंतिक जवळीक
3)
क) पहिली छाप
4)
क) प्रभाव
5)
क) मैत्रीच्या
6)
ख) एकाकीपणाशी
7)
ग) जवळीकता
8)
क) जवळीकता
9)
क) दोन
10)
क) एकटेपणा
11)
क) तेजोवलय परिणाम
12)
क) सुंदर
13)
क) सकारात्मक
14)
क) सामाजिक
15)
क) अशाब्दिक
16)
क) साचेबंदपणा
17)
क) गुणात्मक
18)
क) फेहर
19)
क) मैत्रीवर
20)
क) लाजाळूपणा
21)
क) स्त्रिया
22)
क) रुबिन कँपलँन
23)
क) एकटेपणामुळे
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.