बी. ए. भाग :३
अभ्यासक्रपञिका क्रं :१६
सञ :६
व्यक्तिचिञण :दगडूमामा
विषय प्राध्यापक :प्रा बी के पाटील
प्रश्न : योग्य पर्याय निवडा.
१) दगडूमामा या व्यक्तिचिञणात निवेदकाने ............ प्रेत ओळखलेले असते?
अ) गुंडूमामाचे
ब) दगडूमामाचे
क) पांडूमामाचे
ड) सदूमामाचे
२) निवेदकाला वसतिगृहात आल्यानंतर ........जाणीव होते?
अ) भीतीची
ब) दमछाकीची
क) अपराधीपणाची
ड) क्रोधाची
३) दगडूमामा या व्यक्तिचिञणात मानवी जीवनातील अनाकलनीयता ,...........व्यक्तिजीवनातून दिसून येते?
अ) दगडूमामाच्या
ब) दामूमामाच्या
क) जयसिंगमामाच्या
ड) रामसिंगमामाच्या
४) निवेदकाच्या अभ्यासासाठी ....... प्रोत्साहन देतो?
अ) लेखक
ब) साहित्यिक
क) समाज
ड) दगडूमामा
५) दगडूमामा निवेदकाच्या आईचा नात्याने भाऊ नसूनही त्याच्या ......... तो तिचा भाऊ होतो ?
अ) सत्कृत्यामुळे
ब) श्रध्देमूळे
क) कनवाळूपणामूळे
ड) दयाळूपणामुळे
६) दगडूमामाची व्यक्तिरेखा अण्णाभाऊ साठे यांच्या..........नायकाच्या व्यक्तिरेखेसारखी आहे असे लेखक म्हणतात?
अ) कथेतील
ब) नाटकातील
क) चिञपटातील
ड) कादंबरीतील
७) दगडुमामाच्या चेहर्यावर उजव्या बाजूच्या गालावर .........होता?
अ) तीळ
ब) काळा डाग
क) ल्हाशाचा डाग
ड) आवळा
८) दगडूमामा भरपूर ......... पित असे?
अ) पाणी
ब) दारु
क) ताक
ड) सूप
९) दगडूमामा दुपारी आणि संध्याकाळी .......... खेळायचा ?
अ) लाठी-काठीने
ब) लगोरीने
क) पत्याने
ड) विटी-दांडूने
१०) दगडूमामा हा व्यंकटेश माडगुळकरांच्या माणदेशी माणसे मधील........... या व्यक्तिरेखेसारखी समांतर व्यक्तिरेखा आहे ?
अ) तुकाराम गायकवाड
ब) सदाशिव गायकवाड
क) ज्ञानदेव गायकवाड
ड) कोंडिबा गायकवाड
उत्तरे .........................
योग्य पर्याय
१) ब) दगडूमामा
२) क) अपराधीपणाची
३) अ) दगडूमामाच्या
४) ड) दगडूमामाऋ
५) अ) सत्कृत्यामूळे
६) ड) कादंबरीतील
७) ड) आवळा
८) ब) दारु
९) क) पत्याने
१०) ड) कोंडिबा गायकवाड
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.