बी. ए. भाग:२
सञ: ४
अभ्यासक्रमपञिका : ६
विषय प्राध्यापक: प्रा बी के पाटील
प्रश्न:योग्य पर्याय निवडा.
१) राधामाईच्या प्रोजेक्ट साईटवर शशाला भेटायला कोण आले?
अ) गोपीचंद
ब) पुषप्या
क) दासगुप्ता
ड) कोया सेठ
२) "हे असं......... पर्मनंट राहण्यापेक्षा तिकडं पुण्यात टेपररी राहणं काय वाईट हाये" गोपीचंद म्हणाला?
अ) कामापुरतं
ब) तेवढ्यापुरतं
क) नामवालं
ड) तात्पुरतं
३) "मी या प्लॅन्टचा इंजिनिअर कमी आणि......... जास्त झालोय आजकाल" असं शशा म्हणाला.
अ) वर्कर
ब) फिटर
क) टुरिस्ट गाईड
ड) पाहुणा
४) पुषप्याला इंडिया फोर्जमध्ये पर्मनंट नोकरी मिळाली. कारण मुलाखत घेणारा कंपनीचा टेक्निकल एक्सपर्ट..........
अ) पुषप्याचा पाहुणाच निघाला
ब) पुर्वी श्री लाॅजवर राहत असे
क) पूर्वी पुषप्याचा सहकारी होता
ड) जुना मिञ होता
५) राधामाईचे चेअरमनसाहेब स्वत: मुंबईला जाऊन काय घेऊन आले होते?
अ) नवा एक्सपर्ट फिटर
ब) नवे किलन
क) बाथरुमसाठीनळ,शाॅवर
ड) विलायती दारुचा सेट
६) राधामाईच्या चेअरमनने बाथरुमसाठी नळ, शाॅवर आणले त्याचे बिल किती होते?
अ) अठरा हजार
ब) सदतीस हजार
क) सेहेचाळीस हजार
ड) बाहत्तर हजार
७) शशाच्या रुममधल्या सगळ्या अडगळीच्या वस्तू त्याला काय म्हणत आहेत असं शशाला वाटू लागलं?
अ) बघतोस काय हो बाहर.....
ब) तु बी हिथं आन आमी बी हिथंच......
क) बघताय काय सामील व्हा.....
ड) बघतोस काय मुजरा कर ......
८) " बघताय काय सामील व्हा " असं शशाला कोण म्हणतय असं त्याला वाटलं ?
अ) पाटगावातील गावकरी
ब) साईटचे रिगर
क) रुममधल्या वस्तू
ड) बाॅयलर व किलन
९) शशाच्या आईचा काळजाचा ठोका का चुकला ?
अ) शशाने आत्महत्या प्रयत्न केल्याचे समजले म्हणून
ब) शशा परस्पर लग्न करुन घरी आला म्हणून
क) शशा अवचित व अवेळी घरी आला म्हणून
ड) शशा खड्यांत पडल्याचे समजले म्हणून
१०) " काम करनेवाले आदमीने जादा सोचना नहीं चाहिए, जादा....... भी नहीं चाहिए " असं जय म्हणाला ?
अ) बोलना
ब) कमाना
क) प्यार करना
ड) सोना
उत्तरे............
१) अ) गोपीचंद
२) क) नामवाला
३) क) टुरिस्ट गाईड
४) ब) पूर्वी श्री लाॅजवर राहत असे
५) क) बाथरुमसाठी नळ, शाॅवर
६) ड) बाहत्तर हजार
७) क) बघताय काय सामील व्हा,..
८) क) रुममधल्या वस्तू
९) क) शशा अवचित व अवेळी घरी आला म्हणून
१०) अ) बोलना
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.